आम आदमी पार्टीच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड
जिल्हा प्रवक्तेपदी ॲड. शिंदे, जिल्हा सचिवपदी प्रा. डोंगरे, जिल्हा महासचिवपदी इंजि. फराटे तर कार्यालय प्रमुखपदी ढाकणे यांची नियुक्ती दिल्ली, पंजाबच्या धर्तीवर आप महाराष्ट्रात परिवर्तन करणार -ॲड. महेश शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)-…
मासिक उदरनिर्वाह अनुदान मिळण्यासाठी दिव्यांग बांधवांचे मनपाच्या प्रवेशद्वारात उपोषण
मागील अनेक महिन्यापासून उदरनिर्वाह अनुदान मिळत नसल्याने दिव्यांगांवर उपासमारीची वेळ अहमदनगर (प्रतिनिधी)- महापालिकेकडून मासिक उदरनिर्वाह अनुदान मिळत नसल्याने सावली दिव्यांग संघटनेच्या वतीने महापालिका कार्यालयाच्या प्रवेशद्वारात दिव्यांग बांधवांनी उपोषण केले. या…
एमआयडीसी हद्दीतील अवैध हातभट्टी दारु व्यावसायिकांवरती कारवाई व्हावी
ढवळे यांनी घेतली ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांची भेट जाणीवपूर्क खाद्यपदार्थांच्या हातगाडी वाल्यांना त्रास दिला जात असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध हातभट्टी दारु व्यावसायिकांवरती कारवाई…
भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोशच्या प्रदेशाध्यक्षपदी रघुनाथ आंबेडकर यांची नियुक्ती
अहमदनगर (प्रतिनिधी)- भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोशच्या प्रदेशाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ आंबेडकर यांची नियुक्ती करण्यात आली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे यांनी आंबेडकर यांच्या नियुक्तीची घोषणा करुन त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले.…
आनंद माध्यमिक विद्यालयाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी घेतली कॉपी मुक्तीची शपथ
यशासाठी जिद्द, संयम व चिकाटी अंगी असावी -प्रा. माणिक विधाते अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांनी नव्या दिवसाची सुरुवात नव्या उमेदीने केली पाहिजे. दृष्टी सकारात्मक ठेवा, नकारात्मक वृत्तीचे दुष्परिणाम जीवनात होतात. विद्यार्थ्यांनी जीवनातील…
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मुख्यमंत्री व शालेय शिक्षण मंत्री यांचे वेधले लक्ष
भ्रष्टाचारामुळे दिव्यांग विद्यार्थी शिक्षणाच्या हक्कापासून दुरावत आहे -उमेश शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- एकीकडे महाराष्ट्र शासनाने स्वागतहार्य दिव्यांग मंत्रालय सुरू केले असताना, दुसरीकडे मात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना सामान्य शाळेत प्रशिक्षित विशेष शिक्षकांमार्फत दैनंदिन…
वेशभूषा स्पर्धेतून अक्षरश: अवतरली शिवशाही
शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर विद्यार्थ्यांनी रेखाटली चित्रे; पुस्तक प्रदर्शनाला विद्यार्थी व पालकांचा प्रतिसाद राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर यांचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- मुलांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार रुजवण्यासाठी राष्ट्रवादी…
अहमदनगर मुला-मुलींचे निरीक्षण गृह व बालगृहातील विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धेत यश
विभागीय उपायुक्त महिला व बाल विकास (नाशिक) आयोजित स्पर्धेत पटकाविली पदके अहमदनगर (प्रतिनिधी)- डिस्ट्रीक्ट प्रोबेशन ॲण्ड आफ्टर केअर असोसिएशन संस्था संचलित अहमदनगर मुला-मुलींचे निरीक्षण गृह व बालगृहातील विद्यार्थ्यांनी विभागीय उपायुक्त…
भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश संघटनेचे सार्वजनिक बांधकाम समोर उपोषण
महामार्गाच्या देखभाल दुरुस्तीच्या कामाची चौकशी करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील महामार्गाच्या देखभाल दुरुस्ती कामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करुन त्याची चौकशी करण्याच्या मागणीसाठी भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश संघटनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग…
काव्य संमेलन व शाहिरी जलसा मधून उलगडली शिवाजी महाराजांची शौर्यगाथा
निमगाव वाघात रंगला शिवजयंतीचा कार्यक्रम प्रत्येक घरात महिला राजमाता जिजाऊ बनल्या तर शिवबा सारखे व्यक्तीमत्व घडतील -माधवराव लामखडे अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे छत्रपती शिवाजी महाराज व संत…