केडगाव भूषणनगर येथे संत रविदास महाराज सामाजिक सभागृहाच्या कामाचे भूमिपूजन
संत गुरु रविदास महाराज जयंतीनिमित्त अभिवादन समाजाच्या विकास कामात कोणीही राजकीय चाल करू नये -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- राजकीय चालीमुळे विकास कामे रेंगाळली जातात. समाजाच्या विकास कामात कोणीही राजकीय…
प्रज्ञाशोध परीक्षेत चमकले सर्वाधिक लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयाचे विद्यार्थी
12 विद्यार्थी जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत; रिओ शेख पटकाविले प्रथम क्रमांक स्पर्धा परीक्षेत उतरल्याने स्वत: मधील क्षमता कळते -ॲड. मुरलीधर पवार अहमदनगर (प्रतिनिधी)- डॉ. हेडगेवार विद्या प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आलेल्या प्रज्ञाशोध…
दौंड ते मनमाड रेल्वे मार्ग पुणे विभागाला जोडला जाणार
रेल्वे बोर्डचे सचिव अरुणा नायर यांचे आदेश अहमदनगर (प्रतिनिधी)- नुकतेच मध्य रेल्वेच्या वतीने दौंड ते मनमाड हा विभाग सोलापूर विभाग ऐवजी पुणे विभागाला जोडला जाईल असे आदेश रेल्वे बोर्डचे सचिव…
रविवारी संत रविदास महाराज विकास केंद्राचे भूमिपूजन
समाजबांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र व अभ्यासिकाचा राहणार समावेश अहमदनगर (प्रतिनिधी)- संत गुरु रविदास महाराज यांच्या 647 व्या जयंतीनिमित्त अहमदनगर महानगरपालिका व सामाजिक न्याय…
भैय्यासाहेब कोठुळे आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित
पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते स्विकारला पुरस्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामविकास अधिकारी भैय्यासाहेब दिलीपराव कोठुळे यांना सन 2019-2020 या वर्षाचा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्रदान करण्यात आला. पालकमंत्री राधाकृष्ण…
फिनिक्सने केली ज्येष्ठांची मोफत आरोग्य तपासणी
संत गाडगे महाराज जयंती व मौलाना अबुल कलाम आजाद पुण्यतिथीचा उपक्रम महापुरुषांचा आदर्श ठेवून सामाजिक प्रश्नावर कार्य करण्याची गरज -जालिंदर बोरुडे अहमदनगर (प्रतिनिधी)- फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने संत गाडगे महाराज…
भिंगारला स्वच्छता अभियान व वृक्षरोपणाने संत गाडगे महाराज जयंती साजरी
हरदिन मॉर्निंग ग्रुपचा उपक्रम सार्वजनिक स्वच्छता प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य -संजय सपकाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने संत गाडगे महाराज यांची जयंती स्वच्छता अभियानाने साजरी करण्यात आली. भिंगार येथील भगवान…
अशोकभाऊ फिरोदियाच्या विद्यार्थ्यांचे शासकीय रेखाकला परीक्षेत यश
23 विद्यार्थी अ श्रेणीत, एलिमेंटरीमध्ये सृष्टी भिंगारे राज्यात 43 वी अहमदनगर (प्रतिनिधी)- शासकीय रेखाकला परीक्षेत (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा) अ.ए.सो. च्या अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूल ॲण्ड ज्युनियर…
जल जीवन मिशन योजनेच्या जनजागृती जलरथाचे उद्घाटन
गावातील पाण्याचे स्त्रोत सक्षम करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील 11 तालुक्यात केली जाणार जागृती अहमदनगर (प्रतिनिधी)- जल जीवन मिशनच्या स्वच्छ भारत मिशन टप्पा -2 अंतर्गत गाळमुक्त धरण, गाळयुक्त व जलयुक्त शिवार या…
राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व व्यापार सेलच्या शहर जिल्हाध्यक्षपदी उमेश धोंडे यांची नियुक्ती
अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते उमेश धोंडे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या उद्योग व व्यापार सेलच्या शहर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. नुकतीच राष्ट्रवादीच्या नुतन पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी आमदार संग्राम…