• Sat. Jul 19th, 2025

Month: February 2024

  • Home
  • डोंगरे बहुद्देशीय संस्थेला आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार प्रदान

डोंगरे बहुद्देशीय संस्थेला आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार प्रदान

संस्थेच्या माध्यमातून सुरु असलेल्या सामाजिक कार्याचा गौरव अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेला राज्यस्तरीय आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. ना.ज. पाऊलबुधे शैक्षणिक संकुल…

जिल्हा गुंतवणूक परिषदेत उद्योजकांनी केले कोट्यावधी रुपयांचे सामंजस्य करार

उद्योग क्षेत्रामध्ये मोठया प्रमाणात गुंतवणूक होवून युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार -राधाकृष्ण विखे अहमदनगर (प्रतिनिधी)- उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणूकदारांना आकर्षित करुन गुंतवणूकदार तसेच व्यावसायिकांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने जिल्हा गुंतवणूक…

भिंगारचे विविध प्रश्‍न सोडविण्यासाठी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट

पाणी, आरोग्यासह मुलभूत प्रश्‍न सोडविण्याच्या मागणीचे निवेदन छावणी परिषदेने नागरिकांचे ज्वलंत प्रश्‍न अजेंड्यावर घेवून तातडीने सोडवावे -संजय सपकाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगारच्या विविध प्रश्‍न संदर्भात भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने छावणी परिषदेचे…

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या सासरच्या लोकांना तात्काळ अटक करा

विवाहितेच्या आईचे पोलीस अधीक्षकांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- खुनाचा प्रयत्न करणाऱ्या सासरच्या लोकांना तात्काळ अटक करण्याची मागणी विवाहितेची आई बीबी मीरसाब शेख यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. बीबी शेख…

सरोज आल्हाट यांना इंडियन पिनॅकल आर्ट आयकॉन नॅशनल अवॉर्ड जाहीर

पणजी (गोवा) येथे मान्यवरांच्या हस्ते होणार पुरस्काराने सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील कवयित्री तथा सामाजिक कार्यकर्त्या सरोज आल्हाट यांना इंडियन पिनॅकल आर्ट आयकॉन नॅशनल अवॉर्ड 2024 जाहीर झाला आहे. पणजी (गोवा)…

कल्याणकारी मंडळाच्या स्थापनेसाठी शहरातील कचरा वेचकांनी पाठविले पंतप्रधानांना पत्र

कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायतचा पुढाकार कचरा वेचक हलाखीच्या परिस्थितीमध्ये असुरक्षित जीवन जगत आहे -भाऊसाहेब उडाणशिवे अहमदनगर (प्रतिनिधी)- हलाखीचे जीवन जगणाऱ्या कचरा वेचकांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्याच्या मागणीसाठी शहरातील कचरा…

शिवाजी साळवे यांचा महाराष्ट्र समाजभूषण पुरस्काराने गौरव

सामाजिक क्षेत्रात निस्वार्थ कार्याबद्दल सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक क्षेत्रात निस्वार्थ कार्याबद्दल चर्मकार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी साळवे यांना सम्राट अशोक विचार मंच व संत रोहिदास महाराज सेवा संघाच्या वतीने…

सैनिक बँकेच्या निवडणुकीत आचारसंहितेचा भंग करुन बँकेचेच 45 लाख रुपये वापरल्याचा आरोप

रक्कमेचे व्याज वसूल करुन फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी 1 मार्चला सैनिक बँकेसमोर उपोषणाचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- सैनिक बँकेच्या निवडणुकीत आचारसंहितेचा भंग करुन निवडून आलेले पॅनल प्रमुखाने बँकेचे मुख्यकार्यकारी आधिकारी…

खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स मल्लखांब या स्पर्धेत गौरी गौड हिने पटकाविले कास्यपदक

न्यू आर्ट्स कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयाच्या वतीने गौड हिचा सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स मल्लखांब या स्पर्धेत न्यू आर्ट्स कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयातील मल्लखांबपटू कु. गौरी गोपाल गौड…

दरेवाडीच्या मळगंगा माध्यमिक विद्यालयाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

ज्ञानाने व गुणवत्तेने समाजात संपत्ती, मान, सन्मान मिळतो -बाबासाहेब बोडखे अहमदनगर (प्रतिनिधी)- दहावीपर्यंतचे शिक्षण जीवनाचा पाया असतो. या शिक्षणावर विद्यार्थ्यांचे भवितव्य घडत असते. ज्ञानाने व गुणवत्तेने समाजात संपत्ती, मान, सन्मान…