सावित्री ज्योती महोत्सवात बचत गटातील महिलांची मोफत आरोग्य तपासणी
रक्तदान शिबिरात युवक-युवतींचा प्रतिसाद महागाईच्या काळात मोफत आरोग्य शिबिर समाजाची गरज -प्रा. माणिक विधाते अहमदनगर (प्रतिनिधी)- सहाव्या सावित्री ज्योती महोत्सवात बचत गटातील महिला व कार्यक्रमास भेट देणाऱ्या नागरिकांची मोफत आरोग्य…
मानवसेवा प्रकल्पात राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस साजरा
ऑपरेशन मुस्कान अंतर्गत 23 पिडीत वेठबिगारांची सुटका करणाऱ्या पोलीस अधिकारींचा सन्मान माणुसकी जपण्याचे कार्य करणाऱ्या मानवसेवा प्रकल्पाचे कार्य कौतुकास्पद -राकेश ओला अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचून बेघर, निराधार पिडीत…
महाराष्ट्र टीडीएफच्या धोरणानुसारच जिल्हा पदाधिकाऱ्यांची निवड
माजी अध्यक्ष व माजी कार्यवाह यांचा खुलासा टीडीएफच्या उमेदवार विरोधात भूमिका घेणाऱ्यांना निवडीबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाही अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) च्या धोरणानुसारच जिल्हा पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात…
संत गुरु रविदास महाराज प्रेरणा यात्रेतून रविदास महाराजांच्या समतावादी विचारांचा जागर
अनुयायी रविदास महाराजांच्या तिसरे धाम मध्ये नतमस्तक रविदास महाराजांचा वैचारिक वारसा घेऊन चर्मकार संघर्ष समितीची वाटचाल -शिवाजी साळवे अहमदनगर (प्रतिनिधी)- गुरु संत रविदास महाराजांचे समतावादी विचार समाजातील व तळागाळातील लोकांपर्यंत…
शहरात राष्ट्रीय युवा सप्ताहाचे उद्घाटन
युवक-युवतींसाठी रंगल्या विविध स्पर्धा; महिला वकिलांचा सन्मान युवकांचे हात उगारण्यासाठी नसून, उभारण्यासाठी -न्यायाधीश भाग्यश्री पाटील अहमदनगर (प्रतिनिधी)- युवकांचे हात उगारण्यासाठी नसून, उभारण्यासाठी आहे. सक्षम राष्ट्र उभारणीचे कार्य युवकांच्या हातून होणार…
निमगाव वाघात राष्ट्रीय युवा सप्ताहाचे उद्घाटन
शालेय विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी युवा शक्ती ही देशाची खरी शक्ती -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- नेहरु युवा केंद्र व जिल्हा क्रीडा कार्यालय संलग्न स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ…
आयोध्येतून आलेल्या अक्षता कलशाचे नेप्तीत जंगी स्वागत
जय श्रीरामच्या घोषणेसह गावात रंगली मिरवणुक कार सेवा केलेल्या गावातील सुपुत्राचा सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र आयोध्या येथून आलेल्या अक्षता कलशाची नेप्ती (ता. नगर) गावात बँडच्या गजरात मिरवणूक काढण्यात…
रविवारी पोलीस दलातील अधिकारी व सामाजिक योगदान देणाऱ्यांचा होणार गौरव
राष्ट्रीय युवा सप्ताहाचा उपक्रम पोलीस दलातील चंद्रशेखर यादव, ज्योती गडकरी, राजेंद्र सानप, राहुल सानप व शमुवेल गायकवाड यांना पुरस्कार जाहीर अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्वामी विवेकानंद व…
राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने आंदोलनाची हाक
सेवानिवृत्त झालेल्या व स्वेच्छा निवृत्ती घेतल्यांची पेन्शन व इतर देयके थकित देयके देण्याची मागणी दोन ते तीन वर्षापासून हक्काचे पैसे अडकल्याने निवृत्त कर्मचारी आर्थिक संकटात अहमदनगर (प्रतिनिधी)- एसटी महामंडळाच्या सेवेतून…
यशवंती मराठा महिला मंडळाच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती साजरी
वास्तूसंग्रहालय येथील राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यास अभिवादन महिलांनी राजमाता जिजाऊंचा आदर्श समोर ठेवल्यास सक्षम भारताचा पाया रचला जाणार -मायाताई कोल्हे अहमदनगर (प्रतिनिधी)- राजमाता जिजाऊंच्या प्रेरणेने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहुर्तमेढ…