• Tue. Jul 15th, 2025

Month: December 2023

  • Home
  • खांबे, वरुडी गावात वन विभागामार्फत झालेल्या कामाच्या अपहाराची चौकशी व्हावी

खांबे, वरुडी गावात वन विभागामार्फत झालेल्या कामाच्या अपहाराची चौकशी व्हावी

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी मयत वाघाचा पंचनामा न करता जाळणे, झाडे तोडून दरीत लोटणे व जुन्या कामावर नवीन कामाचे बिल काढल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- संगमनेर तालुक्यातील मौजे खांबे,…

मराठा सेवा संघाच्या राष्ट्रीय अधिवेशनात अनिता काळे यांचा सन्मान

काळे यांचे महिला संघटन व सामाजिक कार्याचे कौतुक अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठा सेवा संघाच्या राष्ट्रीय अधिवेशनात मराठा समन्वय समितीच्या राज्य कार्याध्यक्षा अनिता काळे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. नुकतेच बडोदा (गुजरात)…

कर्जुने खारे येथील शेळके पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे विज्ञान स्पर्धा परीक्षेत यश

अहमदनगर (प्रतिनिधी)- कर्जुने खारे (ता. नगर) येथील देवराम गंगाराम शेळके पाटील माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय विज्ञान स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त केले. या गुणवंत विद्यार्थ्यांचा लोकहितवादी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.…

अहमदनगर हायस्कूलमध्ये क्रीडा सप्ताह उत्साहात पार

विविध क्रीडा स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर हायस्कूलमध्ये क्रीडा सप्ताह मोठ्या उत्साहात पार पडले. क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन यतीमखाना संस्थेचे विश्‍वस्त हाजी निजाम बागवान, संचालक उबेद शेख आणि नूर…

केडगावच्या सरस्वती विद्यालयातील विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील सरस्वती प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी विविध कला, क्रीडा, शैक्षणिक व विविध…

दिवसा नोकरी करून रात्री शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे रंगले स्नेहसंमेलन

सरस्वती मंदिर नाईट स्कूलच्या विद्यार्थ्यांचे सादरीकरण संसाराचा गाडा चालवून शिक्षण घेणाऱ्यांचे भवितव्य उज्वल -पुष्पाताई बोरुडे अहमदनगर (प्रतिनिधी)- दिवसा काम करुन रात्र शाळेत शिक्षण घेणाऱ्या सरस्वती मंदिर नाईट स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन…

दहिवाळ सराफच्या बक्षिसांची लयलूट ऑफरची सोडत जाहीर

सुनिता आढाव ठरल्या मोपेड बाईकच्या विजेत्या 21 भाग्यवान विजेत्यांना सोन्याची नथ व पैठणी साडीचे बक्षिस अहमदनगर (प्रतिनिधी)- नवनागापूर एमआयडीसी येथील दहिवाळ सराफ खरवंडीकर दालनात दिवाळी व पाडव्यानिमित्त ग्राहकांसाठी बक्षिसांची लयलूट…

पाथर्डीच्या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन तात्काळ करावे

पदवीधर शिक्षक महासंघाचे निवेदन समायोजनपासून पाथर्डीचे शिक्षक अजूनही वंचित -महेश डोईफोडे अहमदनगर (प्रतिनिधी)- तालुका स्तरावर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यासंदर्भात सूचना दिलेल्या असताना देखील पाथर्डी तालुक्यातील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झालेले नसल्याचे…

नगरची गौरी गौड हिची अखिल भारतीय आंतर विद्यापीठ मल्लखांब स्पर्धेसाठी निवड

अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील मल्लखांबपटू गौरी गोपाल गौड हिची जयपूर येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ अंतर्गत आयोजित मल्लखांब स्पर्धेसाठी नुकतीच निवड झाली आहे. यापूर्वी तिने आंतरशालेय राज्यस्तरीय योगा स्पर्धेत उत्कृष्ट…

दिव्यांगाचा घराकडे जाणारा रस्ता खुला करुन देण्याची प्रहार दिव्यांग संघटनेची मागणी

दिव्यांगाची रस्त्या अभावी फरफट; गुन्हा दाखल होऊनही रस्ता बंदच नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी करणार उपोषण अहमदनगर (प्रतिनिधी)- पूर्ववैमनस्यातून व त्रास देण्याच्या उद्देशाने बंद करण्यात आलेला मौजे रूपेवाडी (शंकरवाडी) (ता. पाथर्डी)…