• Mon. Jul 21st, 2025

Month: December 2023

  • Home
  • 44 व्या नॅशनल पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशीपमध्ये नगरच्या अनुराधा मिश्रा यांना रौप्य पदक

44 व्या नॅशनल पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशीपमध्ये नगरच्या अनुराधा मिश्रा यांना रौप्य पदक

अहमदनगर (प्रतिनिधी)- इंडियन पॉवरलिफ्टिंग फेडरेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या 44 व्या नॅशनल चॅम्पियनशीप इक्वीप ज्युनियर मास्टर्स ॲण्ड ओपन डेडलिफ्ट चॅम्पियनशीप स्पर्धेत नगरच्या अनुराधा मिश्रा यांनी रौप्य पदक पटकाविले. या स्पर्धेत विविध…

बाबा बंगाल दर्गा व मस्जिदचे क्षेत्र 2.76 एकर मस्जिद वक्फ कमिटीचेच

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील बाबा बंगाल दर्गा व मस्जिद येथील जागेच्या दाव्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने बाबा बंगाल दर्गा व मस्जिद वक्फ कमिटीच्या बाजूने निकाल दिला असून, सदर जागा मस्जिद…

सावित्री ज्योती महोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर संयोजन समितीने घेतली पालकमंत्री विखे यांची भेट

सावित्री ज्योती महोत्सवातून महिला सक्षमीकरणाचे कार्य होणार -राधाकृष्ण विखे पाटील अहमदनगर (प्रतिनिधी)- महिला सक्षमीकरणासाठी सावित्री ज्योती महोत्सवात जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे. बचत गट फक्त आर्थिक उन्नतीसाठी नव्हे, तर महिलांना…

निबंध व व्यसनमुक्तीवर पोस्टर स्पर्धेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रबोधिनी पठाडे व दुर्गा कवडे ठरल्या प्रथम अहमदनगर (प्रतिनिधी)- नेहरु युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय संलग्न स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या…

पी.ए. इनामदार शाळेत जलसा ए सिरतून नबी उपक्रमातंर्गत रंगली स्पर्धा

समाज संस्कारी होण्यासाठी शिक्षणाबरोबरच मुलांना धार्मिक शिक्षणाची जोड द्यावी लागणार – मौलाना शफीक कासमी अहमदनगर (प्रतिनिधी)- मुलांमध्ये शिक्षणाबरोबरच संस्काराची रुजवण करण्यासाठी मुकुंदनगर येथील पी.ए. इनामदार शाळेत जलसा ए सिरतून नबी…

भिडेवाडा ते फुलेवाडा महारॅलीत सहभागी होण्याचे माळी महासंघाचे आवाहन

मुलींची पहिली शाळा सुरु केल्याच्या सन्मानार्थ व फुले दांम्पत्यांच्या कार्याला वंदन करण्यासाठी निघणार रॅली अहमदनगर (प्रतिनिधी)- महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी भिडेवाडा (जि. पुणे) येथे मुलींची पहिली शाळा…

61 वर्ष जुने ओढ्यातील दत्त मंदिरात जन्मोत्सव साजरा

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा…. च्या निनादात विविध धार्मिक कार्यक्रम पार दर्शनास भाविकांची गर्दी अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील नगर-पुणे महामार्गालगत असलेल्या 61 वर्ष जुने ओढ्यातील दत्त मंदिरात दत्ता महाराजांचा जन्मोत्सव…

केडगावच्या सरस्वती विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात

विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती व परंपरेच्या वैभवाचे घडविले दर्शन सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे संस्कृतीचे दर्शन घडवणारा असावा -मोहिनीराज गटणे अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील सरस्वती प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे स्नेहसंमेलन…

शहीद दिनानिमित्त लंगर सेवेची तारकपूरला मोफत चहा, नाष्ट्याची सेवा

धर्म व सत्यासाठी शीख समाजाने मोठे बलिदान दिले -जनक आहुजा अहमदनगर (प्रतिनिधी)- गुरु गोविंद सिंहजी यांचे चार सुपुत्र बाबा अजित सिंहजी, बाबा जुझार सिंहजी, बाबा जोरावर सिंहजी व बाबा फतेह…

सुहास सोनावणे यांना राष्ट्रीय जीवनगौरव कृतज्ञता पुरस्कार प्रदान

बँकिंग क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याचा सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील सुहास काशीनाथ सोनावणे यांना बँकिंग क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल भावना आणि युनिटी शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या वतीने राष्ट्रीय जीवनगौरव कृतज्ञता पुरस्कार प्रदान…