ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात श्री नवनाथ पायी दिंडीचे आळंदीकडे प्रस्थान
डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने दिंडीला शुभेच्छा भक्तीतून जीवनात शक्ती निर्माण होते -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील श्री नवनाथ पायी दिंडीचे…
दादरचे नामांतर चैत्यभूमी होण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उपोषण
बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर वेधले शासनाचे लक्ष अहमदनगर (प्रतिनिधी)- मुंबई येथील दादरचे नामांतर चैत्यभूमी करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण करण्यात आले. डॉ.…
गाझी नगरच्या साई कॉलनीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात
उघड्यावर सोडलेल्या मैलामिश्रित घाण सांडपाणीमुळे पसरले साथीचे आजार व दुर्गंधी साचलेल्या पाण्याचा उपसा करुन ड्रेनेजलाईनची व्यवस्था करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील काटवन खंडोबा रोड, गाझी नगर येथील साई कॉलनीत काही…
बिकट परिस्थितीत असलेल्या शंभर टक्के मनोविकलांग मुलांच्या घरी मदत घेऊन पोहचले शिक्षक नेते बोडखे
मनोविकलांग मुलांना जवळ करुन दिली नवीन कपड्यांची भेट व कुटुंबाला अन्न-धान्य, किराणा साहित्य दिव्यांगांना मदत म्हणजे ईश्वरी सेवा -बाबासाहेब बोडखे अहमदनगर (प्रतिनिधी)- एका कुटुंबात शंभर टक्के मनोविकलांग असलेली दोन प्रौढ…
आरोग्य चांगले राहिल्यास सौंदर्य खुलणार -स्वाती अट्टल
महिलांच्या सौंदर्यावर व्याख्यान; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- सौंदर्य टिकविण्यासाठी महिलांनी प्रत्येक ऋतूनुसार आहार, निसर्गोपचार पध्दतीने घरगुती उपचाराचा अवलंब करावा. आरोग्य चांगले राहिल्यास सौंदर्य…
आंतरशालेय इंग्रजी स्पेलिंग कॉम्पिटिशनला शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
विद्यार्थ्यांच्या बुध्दीमत्तेला चालना देण्यासाठी प्रीथीज पाठशाळेचा उपक्रम तोंडी व लेखी परीक्षेतून विद्यार्थ्यांनी दाखवली बुध्दीमत्तेची चुणूक अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांच्या बुध्दीमत्तेला चालना देण्यासाठी प्रीथीज पाठशाळेच्या वतीने शहरात स्पेल ओ वेल या आंतरशालेय…
दरेवाडीच्या बांधकाम व्यावसायिक तथा ग्रामपंचायत सदस्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
मागासवर्गीयाने घेतलेल्या घरामुळे इतर घर विकत नसल्याने व घर खाली न करता कर्ज घेतल्याने केली जीतीवाचक शिवीगाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- तुम्ही घेतलेल्या घरामुळे इतर घर विकत नसल्याने व त्या घरावर कर्ज…
शहरात राज्यस्तरीय सावित्री ज्योती महोत्सवाचे आयोजन
बचत गटांचे उत्पादनांचे प्रदर्शन, आरोग्य शिबिर, लोककला सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवाणी विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्यांना राज्यस्तरीय सावित्री ज्योती गौरव पुरस्काराने होणार सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात राज्यस्तरीय सहाव्या सावित्री ज्योती महोत्सवाचे…
कायनेटिक चौकातील त्या अपार्टमेंटच्या मेंटेनन्सच्या नावाखाली फ्लॅट धारकांची आर्थिक लूट?
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे तक्रार सर्व खात्यांची नोंदवही वही तपासून दोषींवर कारवाई करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील कायनेटिक चौक मधील साई श्रद्धा अपार्टमेंटच्या मेंटेनन्सच्या…
आजी-आजोबा झालेले माजी विद्यार्थी 42 वर्षांनंतर आले एकत्र
शालेय जीवनातील आठवणींना दिला उजाळा अहमदनगर (प्रतिनिधी)- शेंडी (ता. नगर) येथील न्यू इंग्लिश स्कूलचे 1980-81 च्या दहावीच्या बॅचचे माजी विद्यार्थी तब्बल 42 वर्षांनंतर एकत्र आले. आजी-आजोबा झालेले माजी विद्यार्थी एवढ्या…