आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये मोफत दंत रोग तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
आनंदऋषीजी हॉस्पिटलने नेहमीच सेवाभाव जपला -सुरेशलाल छल्लानी अहमदनगर (प्रतिनिधी)- इतर मोठ्या हॉस्पिटलमध्ये खर्चिक आरोग्य सुविधा घेणे सर्वसामान्यांना परवडत नाही. आनंदऋषीजी हॉस्पिटल सर्वसामान्यांसाठी आरोग्य मंदिर ठरले आहे. या आरोग्य मंदिरात मनुष्यरुपी…
रेसिडेन्शिअल विद्यालयाच्या उपमुख्याध्यापकपदी नियुक्ती झाल्याबद्दल प्रा. सुंबे यांचा सत्कार
शिक्षण क्षेत्रात सुंबे यांचे कार्य दिशादर्शक -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील रेसिडेन्शिअल विद्यालयाच्या उपमुख्याध्यापकपदी उपक्रमशील शिक्षक प्रा. रंगनाथ सुंबे यांची नियुक्ती झाल्याबद्दल स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा…
अटलांटिक महासागरात नगरचे भूमीपुत्र कॅप्टन शकील सय्यद यांनी वाचवले अनेकांचे प्राण
वादळामुळे भरकटलेल्या बोटी मधील नागरिकांना मिळाले जीवदान रेस्क्यू ऑपरेशनद्वारे सर्व नागरिकांची सुखरुप सुटका अहमदनगर (प्रतिनिधी)- अटलांटिक महासागरात वादळामुळे भरकटलेल्या बोटी मधील दोनशेपेक्षा अधिक नागरिकांचे प्राण वाचविण्याची कामगिरी नगर शहरातील भूमीपुत्र…
चौंभुतच्या निकृष्ट पाणीपुरवठा योजनेच्या कामाची तक्रार
निकृष्ट कामाची चौकशी करुन दोषी ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समिती व ग्रामपंचायत सदस्यांचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील मौजे…
लहुजी शक्ती सेनेची नागपूरच्या दिशेने निघालेल्या पदयात्रेचे शहरात स्वागत
फुलांचा वर्षाव, हलगीचा निनानादात विविध मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी शहरातून पदयात्रेचे मार्गक्रमण अहमदनगर (प्रतिनिधी)- मातंग समाजाला अ,ब,क,ड नुसार आरक्षणाची वर्गवारी करण्यासह इतर प्रलंबीत मागण्यांसाठी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर…
शाबीरा खान यांचे वृद्धापकाळाने निधन
अहमदनगर (प्रतिनिधी)- देहरे (ता. नगर) येथील शाबीरा उस्मान खान यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 80 वर्षांच्या होत्या. स्व. उस्मान मकबुल खान यांच्या त्या पत्नी होत्या. त्या धार्मिक व मनमिळावू वृत्तीच्या…
राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा दिवसनिमित्त ज्येष्ठांच्या हाडांची तपासणी
उमंग फाऊंडेशनचा उपक्रम दुर्धर आजारांना कायमचे नष्ट करण्यासाठी आयुर्वेद हा सर्वोत्तम पर्याय -डॉ. संतोष गिऱ्हे अहमदनगर (प्रतिनिधी)- सर्व आजारांवर अतिशय परिणामकारक सिद्ध होत असलेल्या आयुर्वेद शास्त्राचा भारतीयांनी अवलंब करण्याची गरज…
नाना डोंगरे यांचा जळगाव जिल्ह्यात डॉ. जाकीर हुसैन महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मान
विविध क्षेत्रातील निस्वार्थ सामाजिक कार्याची दखल अहमदनगर (प्रतिनिधी)- आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना माजी राष्ट्रपती डॉ. जाकीर हुसैन राज्यस्तरीय महाराष्ट्र…
स्नेहालयात पणत्यांच्या झगमगाट, आतषबाजी व आकाश दिव्यांनी उजळले आसमंत
वंचित मुलांसह दीपोत्सव उत्साहात साजरा लायन्स क्लब ऑफ अहमदनगर, लिओ क्लब व घर घर लंगर सेवेचा सयुंक्त उपक्रम वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील लायन्स क्लब ऑफ अहमदनगर, लिओ क्लब ऑफ…
आदेश होऊन देखील रस्ता खुला होत नसल्याने शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण
ग्रामस्थांच्या सोयीसाठी रस्ता खुला करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांचे आदेश होऊन देखील मौजे रायगव्हाण (ता. श्रीगोंदा) येथील रस्ता खुला होत नसल्याने तक्रारदार शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालया…
