उत्कृष्ट कार्याबद्दल पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचा मेडलने सन्मान
यादव यांनी कामातून खाकीचा दरारा निर्माण केला -विजय भालसिंग अहमदनगर (प्रतिनिधी)- गुन्हेगारांवर वचक बसवून शहरात शांतता, सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे कार्य करणारे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल व त्यांना…
नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी बुधवारी शहरात महा 60 कार्यशाळा
जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने स्थानिक नवउद्योजकांसह कुशल युवक-युवतींना सहभागी होण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील नवउद्योजक आणि नाविण्यपूर्ण स्टार्टअप्सना आवश्यक कौशल्ये व मार्गदर्शन उपलब्ध होण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने बुधवारी (दि.29…
पै. नाना डोंगरे यांना आदर्श ग्रामपंचायत सदस्य पुरस्कार जाहीर
नाशिक मध्ये माजी समाजकल्याण मंत्री यांच्या हस्ते होणार गौरव अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना नाशिक येथील भावना बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आदर्श ग्रामपंचायत सदस्य पुरस्कार जाहीर करण्यात…
केडगावच्या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
श्री कुंदनलाल तिलकचंद वासन चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम 380 रुग्णांची मोफत तपासणी तर 113 रुग्णांवर होणार मोतीबिंदूची शस्त्रक्रिया अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक बांधिलकी जोपासताना व्यवसायाला समाजसेवेची जोड असवी. वासन परिवार सामाजिक बांधिलकी…
निमगाव वाघात संविधान जागर रॅलीने वेधले ग्रामस्थांचे लक्ष
हातात तिरंगे ध्वज घेऊन विद्यार्थ्यांचा भारत मातेचा जयघोष शाळेत संविधानाचे सामुदायिक वाचन अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे नेहरु युवा केंद्र, श्री नवनाथ युवा मंडळ व नवनाथ विद्यालयाच्या वतीने…
रक्तदानाने 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रध्दांजली
रोटरी क्लब ऑफ अहमदनगर इंटेग्रिटी, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व एचडीएफसी बँकेच्या संयुक्त उपक्रम रक्तदान शिबिराला युवक-युवतींसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अहमदनगर (प्रतिनिधी)- रोटरी क्लब ऑफ अहमदनगर इंटेग्रिटी, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय)…
एच.डी.एफ.सी.च्या भिंगार शाखेचा शुभारंभ
बँकेची नवीन शाखा नागरिकांसह उद्योग-व्यवसायिकांना फायद्याची ठरणार -जनक आहुजा अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगारला एच.डी.एफ.सी. बँकेच्या नूतन शाखेचा शुभारंभ उद्योजक जनक आहुजा यांच्या हस्ते झाला. यावेळी एच.डी.एफ.सी. बँक अहमदनगरचे क्लस्टर हेड रोनक…
जिल्हा परिषदेतील निकम व पंडित यांची वरिष्ठ सहाय्यक (लेखा) पदावर नियुक्ती
कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने सत्कार प्रामाणिकपणे केलेल्या कामाची दखल घेतली जाते -के.के. जाधव अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेचे कनिष्ठ सहाय्यक (लेखा) भगवान निकम व अशोक पंडित यांची वरिष्ठ सहाय्यक (लेखा) अधिकारी…
जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी वाघस्कर कुटुंबीयांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
मित्राला भेटण्यास आलेल्यांना जातीवाचक शिवीगाळ करुन केले अपमानित अहमदनगर (प्रतिनिधी)- मित्राला भेटण्यासाठी आलेल्या व्यक्तीस जातीवाचक शिवीगाळ करुन धमकावल्याप्रकरणी बाराबाभळी येथील वाघस्कर कुटुंबातील 8 व्यक्तींवर भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनला अनुसूचित जाती…
शारदा केळगंद्रे यांचे निधन
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील शारदा प्रभाकर केळगंद्रे यांचे गुरुवारी (दि.23 नोव्हेंबर) निधन झाले. त्या 69 वर्षाच्या होत्या. सरकारी वकील ॲड. मनीषा केळगंद्रे-शिंदे यांच्या मातोश्री तर पत्रकार विठ्ठल शिंदे यांच्या त्या सासूबाई…
