• Wed. Nov 5th, 2025

Month: November 2023

  • Home
  • बचत गट बनविणाऱ्या महिलांना वित्तीय साक्षरतेचे मार्गदर्शन

बचत गट बनविणाऱ्या महिलांना वित्तीय साक्षरतेचे मार्गदर्शन

सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचा उपक्रम सहा दिवसीय कार्यशाळेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अहमदनगर (प्रतिनिधी)- सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या वतीने बचत गट बनविणाऱ्या महाराष्ट्र…

खाऊच्या पैश्‍यातून रयतच्या विद्यार्थ्यांनी अनाथ व भटक्या समाजातील मुलांना दिली दिवाळी भेट

शहरातील विद्यार्थ्यांनी मदत घेऊन गाठले श्रीगोंदा येथील अनाथ व भटक्यांचे वस्तीगृह फराळसह दैनंदिन वापरातील वस्तूंचे वाटप; लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळेचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील…

वसीम सय्यदची चिकाटीतून प्रथम वर्ग अधिकारी पदाला गवसणी

क्लर्क ते प्रथम वर्ग अधिकारी होण्याचा जिद्दीचा प्रवास अहमदनगर (प्रतिनिधी)- अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या युवकाने थेट प्रथमवर्ग अधिकारी होण्याचा मान मिळवला आहे. एक सर्वसामान्य क्लर्क ते वैद्यकिय शिक्षण व…

शिर्डीसाठी कनेक्टिंग रेल्वे लाईन टाकण्याची मागणी

हरजितसिंह वधवा, प्रशांत मुनोत यांचे रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधकांना निवेदन उत्तरेतून किंवा दक्षिणेकडे येणाऱ्या, जाणाऱ्या साईभक्त व प्रवाश्‍यांची होणार सोय अहमदनगर (प्रतिनिधी)- उत्तरेतून आणी दक्षिणेकडे येणाऱ्या, जाणाऱ्या साईभक्त व प्रवाश्‍यांची…

वंचितांच्या दिवाळीसाठी स्नेहालयात दीपोत्सवचे आयोजन

लायन्स क्लब अहमदनगर, लिओ क्लब व घर घर लंगर सेवेचा उपक्रम वंचितांची दिवाळी गोड करण्यासाठी आर्थिक व विविध वस्तू स्वरुपात मदत करण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- लायन्स क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने…

खासगी सावकाराच्या जाचाने भाळवणीच्या शेतकरी दांपत्याचा आत्मदहनाचा इशारा

पैसे न देता खरेदी खतावर घेतल्या सह्या; जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार राहते घर व शेतजमीनीचा ताबा सोडण्यासाठी सावकारचे धमकी सत्र अहमदनगर (प्रतिनिधी)- खासगी सावकाराच्या जाचास कंटाळून भाळवणी येथील…

त्या निर्णयाचे आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या वतीने स्वागत

वेतनवाढ व दिवाळी बोनसच्या घोषणेने आशा पल्लवीत एकजुटीने केलेल्या संपामुळे सरकारला दखल घ्यावी लागली -ॲड. सुधीर टोकेकर अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांसाठी आरोग्य मंत्री यांनी जाहीर केलेली वेतनवाढ…

सोलापूर विभागीय रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत गाजला आष्टी रेल्वे आग प्रकरण

अहमदनगर-पुणे इंटरसिटी रेल्वेचे घोडे अडले कुठे? बैठकीत रेल्वेच्या विविध प्रश्‍नांवर चर्चा अहमदनगर (प्रतिनिधी)- सोलापूर विभागीय रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत नवीन आष्टी रेल्वे आग प्रकरण व अहमदनगर-पुणे इंटरसिटी रेल्वेचा प्रश्‍न गाजला.…

दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर मुकबधीर विद्यार्थ्यांना मिठाई व फराळचे वाटप

गुरुनानक देवजी ग्रुपचा सामाजिक उपक्रम दिवाळी आनंद वाटण्याचा सण -जनक आहुजा अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील गुरुनानक देवजी ग्रुपच्या (जीएनडी) वतीने वंचितांची दिवाळी गोड करण्याच्या उद्देशाने वडगाव गुप्ता रोड, सावेडी येथील अपंग…

सुहास सोनावणे यांचा सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्ररत्न अवॉर्डने गौरव

बँकिंग क्षेत्रातीक उत्कृष्ट कार्याचा सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील सुहास काशीनाथ सोनावणे यांना बँकिंग क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल उरळी कांचन (जि.पुणे) येथील पद्मश्री डॉ.मणिभाई देसाई मानव सेवा ट्रस्टच्या वतीने भारतरत्न…