• Fri. May 30th, 2025

Month: October 2023

  • Home
  • पदोन्नती झाल्यानंतर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करा

पदोन्नती झाल्यानंतर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करा

पदवीधर शिक्षक महासंघाची मागणी तालुका अंतर्गत समायोजन होऊन शिक्षकांची गैरसोय होणार नाही -महेश डोईफोडे

खड्डेमय रस्त्यांची दुरुस्ती करण्याची बोल्हेगाव ग्रामस्थांची मागणी

मनपा आयुक्तांना निवेदन; रास्ता रोकोचा इशारा प्रभाग 8 मधील ते रस्ते बनले नागरिकांसाठी धोकादायक अहमदनगर (प्रतिनिधी)- बोल्हेगाव येथील प्रभाग 8 मधील खड्डेमय रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात…

जावेद शेख यांना रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रलचा नगररत्न पुरस्कार प्रदान

डिजीटल मार्केटिंगच्या कार्याची दखल अहमदनगर (प्रतिनिधी)- युवक-युवतींना इंग्रजी संभाषणाचे धडे देण्यासह डिजिटल मार्केटिंग मध्ये नावलौकिक प्राप्त करणारे जावेद शेख यांना रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रलच्या वतीने नगररत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात…

जनशिक्षण संस्थेच्या एकता दौडमध्ये युवतींचा सहभाग

राष्ट्रीय एकात्मता व भ्रष्टाचार मुक्त समाज घडविण्याची शपथ अस्पृश्‍यता, जातीयवाद, स्त्रियांवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात वल्लभभाई पटेल यांनी आवाज उठविला -बाळासाहेब पवार अहमदनगर (प्रतिनिधी)- भारत सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय…

कारागृहातील आरोपीच्या भेटीला आर्थिक किनार?

आरोपीच्या भेटसाठी कोणताही बनावट आधार कार्ड किंवा माहिती लपवली नसल्याचा येवलेचा खुलासा आरोपीच्या भेटीसाठी पैसे दिल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील ओमकार उर्फ गामा भागानगरे खून प्रकरणातील आरोपींना भेटण्यासाठी कारागृहात बनावट…

एकता दौडमध्ये धावले भिंगारकर

हरदिन मॉर्निंग ग्रुपने दिला निरोगी आरोग्यासह पर्यावरण सवर्धनाचा व मुलगी वाचवा… मुलगी शिकवाचा संदेश राष्ट्रीय एकात्मतेची व कर्तव्य पार पाडण्याची घेतली शपथ अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार छावणी परिषदेच्या वतीने भारताचे लोहपुरुष…

श्री मार्कंडेय नागरी सहकारी पसंस्थेच्या निवडणुकीत जनसेवा पॅनलचा दणदणीत विजय

विरोधकांचा उडविला धुव्वा; सर्व जागांवर निर्विवाद वर्चस्व अहमदनगर (प्रतिनिधी)- श्री मार्कंडेय नागरी सहकारी पतसंस्थेच्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी जनसेवा पॅनलने सर्वच्या सर्व 11 जागा जिंकत संस्थेवर निर्विवाद वर्चस्व…

नगर तालुक्यातून जाणाऱ्या सुरत-चेन्नई महामार्गाच्या जमीन संपादनाचा संयुक्त मोजणी अहवाल मिळावा

बाधित शेतकऱ्यांकडून मागणी, सर्व विभागाकडून अहवाल देण्यास टाळाटाळ बाधित शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात अहमदनगर (प्रतिनिधी)- सुरत-चेन्नई ग्रीनफील्ड महामार्गासाठी राष्ट्रीय महामार्गाकडून नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील व इतर गावातून 200 ते 250 एकर…

मराठा आरक्षणासाठी बाबुर्डी घुमटला ग्रामस्थांचे उपोषण सुरु

आरक्षण न देणाऱ्या सरकारचा निषेध अन्यथा समाज पेटून उठणार -तान्हाजी परभाणे अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठा समाजाच्या आरक्षणासाठी बाबुर्डी घुमट (ता. नगर) येथील ग्रामस्थांनी उपोषण सुरु करुन मराठा समाजाला आरक्षण मिळावे या…

महापालिकेतील सेवानिवृत्तांना दिवाळीपूर्वी थकीत देयके मिळण्याची मागणी

अहमदनगर जिल्हा नगरपालिका व महानगरपालिका पेन्शनर असोसिएशनचे आयुक्तांना निवेदन दिवाळीपूर्वी पेन्शन व आठ महिन्याचा फरक देण्याचे आयुक्तांचे शिष्टमंडळाला आश्‍वासन अहमदनगर (प्रतिनिधी)- कास्ट्राईब महासंघ संलग्न अहमदनगर जिल्हा नगरपालिका व महानगरपालिका पेन्शनर…