• Tue. Oct 14th, 2025

Month: August 2023

  • Home
  • लायन्स क्लब ऑफ अहमदनगर प्राईडच्या अध्यक्षपदी रवी तुमनपेल्ली

लायन्स क्लब ऑफ अहमदनगर प्राईडच्या अध्यक्षपदी रवी तुमनपेल्ली

सचिवपदी अनिकेत आवारे व खजिनदारपदी सीए रोहित बोरा यांची नियुक्ती अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक कार्यात सातत्याने योगदान देणाऱ्या लायन्स क्लब ऑफ प्राईडची 2023-24 साठीची नूतन कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. लायन्स…

नवनाथ विद्यालयात माजी खासदार स्व. दादापाटील शेळके यांच्या स्मरणार्थ वृक्षरोपण

दादापाटलांनी सर्वसामान्य जनतेचे कल्याण हेच विचार व ध्येय ठेऊन आयुष्यभर कार्य केले -साहेबराव बोडखे अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील नवनाथ विद्यालयात लोकनेते माजी खासदार स्व. दादापाटील शेळके यांना…

ज्ञानवर्धिनी स्पर्धा परीक्षेत राळेगणची श्रेयशी व तेजस्विनी जिल्ह्यात प्रथम

अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय ज्ञानवर्धिनी स्पर्धा परीक्षेत नगर तालुक्यातील श्रीराम विद्यालय राळेगण विद्यालयाची इयत्ता सहावीची विद्यार्थिनी श्रेयशी सुधीर भापकर व तेजस्विनी…

शहरात इन्स्पायर अबॅकसच्या राष्ट्रीय स्पर्धेत शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

महाराष्ट्रासह विविध राज्यातील शालेय विद्यार्थ्यांची उपस्थिती शिक्षण क्षेत्रात झपाट्याने होणारे बदल स्विकारण्याची गरज -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- सनराईज एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित, इन्स्पायर अबॅकस अकॅडमीच्या वतीने शहरात घेण्यात आलेल्या…

काकणेवाडी व पोखरी येथे सामाजिक वनीकरणने लावलेली झाडे राहिली फक्त कागदोपत्री

वृक्ष लागवडीच्या निधीमध्ये झालेल्या अपहाराची चौकशी करण्याची अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषणचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक वनीकरण विभागामार्फत काकणेवाडी व पोखरी (ता. पारनेर) येथे मागील…

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे युवकांसाठी ई- टेंडरिंग, जेम पोर्टल व जीएसटी नोंदणी प्रशिक्षण

शहरातील युवक-युवतींना लाभ घेण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र अहमदनगरच्या वतीने बेरोजगार युवकांना उद्योग-व्यवसायाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ई- टेंडरिंग, जेम पोर्टल व जीएसटी नोंदणी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…

हाजी कासमभाई चुडीवाले यांचे निधन

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या मोची गल्लीतील बांगड्यांचे प्रसिद्ध व्यावसायिक हाजी मोहम्मद कासमभाई चुडीवाले यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 80 वर्षाचे होते. त्यांचा दफनविधी जलालशाह कब्रस्तान मध्ये करण्यात आला.मनमिळावू स्वभाव व…

पत्रकार हल्ला कृती समितीची दक्षिण आणि उत्तर नगरच्या नेमणुका जाहीर

अहमदनगर (प्रतिनिधी)- पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या दक्षिण नगर जिल्हा निमंत्रकपदी ज्येष्ठ पत्रकार महेश देशपांडे यांची तर समन्वयकपदी पत्रकार बंडू पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर उत्तर नगर जिल्ह्याचे…

महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर भिडे यांच्या प्रतिमेला जोडे मारुन फासले काळे

भिडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा, त्यांच्या सभांवर बंदी आणावी व अटक करण्याची माळी महासंघाची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या माळीवाडा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर माळी महासंघाच्या वतीने बुधवारी (दि.2…

शालेय क्रीडा स्पर्धा अनुदान न मिळाल्याने स्पर्धा आयोजनास क्रीडा शिक्षकांचा असहकार

शालेय स्पर्धेवर होणार परीणाम, पालकमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- ऑगस्ट मध्ये सुरु होत असलेल्या सर्व शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजन, नियोजनास सहकार्य न करण्याचा एकमुखी निर्णय शहरातील न्यू…