कट्टर हिंदुत्व नेते उभे करून यापुढील सर्व निवडणुका लढवल्या जाणार -उत्कर्ष गीते
राष्ट्र निर्माण पार्टीची पत्रकार परिषदेत घोषणा हिंदुत्ववादी म्हणून घेणार्या राजकीय पक्षांकडून हिंदूंचा विश्वासघात होत असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- राजकारणात प्रभू श्री रामचंद्रांचे नाव घेऊन बहुजनांची दिशाभूल करून हिंदुत्वाचे राजकारण काही…
केडगावला श्री संत शिरोमणी सावता माळी महाराज मंदिराच्या कामाचे भूमीपूजन
पुण्यतिथीच्या एकदिवसीय कीर्तन सोहळ्यात भाविक मंत्रमुग्ध मंदिरातून समाजाला आत्मिक बळ व प्रेरणा मिळते -सचिन कोतकर अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक व धार्मिक कार्यात प्रत्येकाचा हातभार गरजेचा आहे. कोण किती देतो? हे पाहण्यापेक्षा…
महिलांसाठी उद्योजकता विकास कार्यशाळेचा समारोप छत्रपती संभाजीनगरच्या क्षेत्रभेटीने
जन शिक्षण संस्था व राष्ट्रीय उद्योजकता आणि लघु व्यवसाय विकास संस्थेचा उपक्रम पाच दिवसीय कार्यशाळेत महिलांना उद्योग-व्यवसायाची ब्रॅण्डिंग, पॅकिंग, मार्केटिंग, भांडवल उभारण्याचे मार्गदर्शन वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- महिला व युवतींना…
अहमदनगर पाटबंधारे विभगाच्या अधीक्षक अभियंतापदी बाळासाहेब शेटे रुजू
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील पाटबंधारे विभगाच्या अधीक्षक अभियंतापदी बाळासाहेब कचरू पाटील शेटे बदली होवून आले आहेत. पाटबंधारे प्रकल्पात बांधकामाचा प्रदिर्घ अनुभव असल्यामुळे त्यांच्या नियुक्तीने जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प गुणवत्तापूर्वक व जलद गतीने…
इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत शालेय खेळाडूंचे रंगतदार प्रदर्शन
आठरे पाटील स्कूल, श्री साई इग्लिश मिडीयम, ऑक्झिलियम कॉन्व्हेंट स्कूल संघ विजयी वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्सच्या वतीने अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत शालेय…
राज्य प्रसिद्धी प्रमुखपदी संदीप कुलकर्णी व सहप्रसिद्धी प्रमुखपदी भरत निगडे यांची नियुक्ती
अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठी पत्रकार परिषदेच्या राज्य प्रसिद्धी प्रमुखपदी अहमदनगर येथील पत्रकार संदीप कुलकर्णी यांची तर सहप्रसिध्दी प्रमुखपदी भरत निगडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी पदाधिकार्यांच्या…
मराठी पत्रकार परिषद पत्रकारांसाठी एक कोटींचा निधी उभारणार, एस.एम.देशमुखांची मोठी घोषणा
मराठी पत्रकार परिषदेच्या पदाधिकार्यांची पुण्यात उत्साहात बैठक अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना काळानंतर अनेक पत्रकारांच्या नोकर्या गेल्या आहेत. तसेच कोरोनानंतर पत्रकारांची आर्थिक परिस्थिती चिंतनाचा विषय झाला आहे. आरोग्यासह इतर प्रश्नांसाठी अनेकदा पत्रकारांना…
लक्ष्मीबाई भाऊराव पाटीलच्या पालक शिक्षक सहविचार सभेला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मुलांचे व्यक्तिमत्व घडविण्यासाठी पालकांना मार्गदर्शन मुलांमधील वेगवेगळ्या क्षमता, गुण, कौशल्य ओळखण्याची गरज -मीनाताई जगधने वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- मुलांना ओळखता आले तर, त्यांना घडवता येईल. पालकांनी आपल्या मुलांमधील वेगवेगळ्या क्षमता,…
देवगाव सोसायटीच्या स्वीकृत संचालकपदी जालिंदर वामन व कमल शिंदे यांची निवड
गावातील श्रध्दा ताकटे या युवतीचे एमपीएससी परीक्षेत यश ग्रामीण भागातील मुली देखील सर्वच क्षेत्रात पुढे -सरपंच कविता वामन अहमदनगर (प्रतिनिधी)- देवगाव (ता. नगर) मधील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या स्वीकृत संचालकपदी…
लंगर सेवेचे 20 ऑक्सिजन सिलेंडर उत्तराखंड येथील श्री हेमकुंड साहेब गुरुद्वारासाठी रवाना
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील गुरू अर्जुन सामाजिक प्रतिष्ठान संचलित घर घर लंगर सेवेच्या वतीने उत्तराखंड येथील श्री हेमकुंड साहेब गुरुद्वारा ट्रस्ट करीता अॅल्युमिनियमचे पंधराशे लिटरचे 20 ऑक्सिजन सिलेंडर व ब्लँकेट सेवादाराच्या…
