• Thu. Jan 22nd, 2026

Month: July 2023

  • Home
  • लंगर सेवेच्या अन्न छत्रालयाची वर्षपूर्ती

लंगर सेवेच्या अन्न छत्रालयाची वर्षपूर्ती

गरजूंना मिष्टान्न भोजनाचे पाकिट वितरीत अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेपासून शहरात सुरु झालेल्या व तब्बल तीन वर्ष भूकेलेल्यांना जेवण पुरविणार्‍या घर घर लंगर सेवेच्या तारकपूर येथील अन्न छत्रालयाची वर्ष…

पूर्व वैमानस्यातून शेतकरी कुटुंबाचा रस्ता अडविला

रस्ता अडविणार्‍यावर कारवाई करण्याची शेख कुटुंबीयांची मागणी मुलांच्या शाळेचा, शेतीचा व गावात जाण्याचा प्रश्‍न बिकट अहमदनगर (प्रतिनिधी)- पूर्व वैमानस्यातून वहिवाटीचा शासकीय रस्ता बंद करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी माणिकदौंडी येथील शेतकरी…

बुधवारी फुटबॉलच्या रंगतदार सामन्यात खेळाडूंचे उत्कृष्ट प्रदर्शन

इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धा अहमदनगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्सच्या वतीने अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धा रंगली असून, शालेय संघ आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत आहे. बुधवारी (19 जुलै) झालेल्या…

राज्यकर्ते प्रतिष्ठानच्या रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रक्तदाता हा गरजू रुग्णाला नवजीवन देणारा देवदूत -गणेश आनंदकर अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक ऋण फेडण्यासाठी प्रत्येकाने सेवाभाव जपला पाहिजे. सेवाभावाने विविध माध्यमातून जनसेवा करण्याची गरज आहे. रक्तदानाने एखाद्याचे व्यक्तीला जीवदान मिळत…

काकणेवाडी व मांडवे खुर्द येथील वृक्ष लागवडीच्या निधीमध्ये झालेल्या अपहाराची चौकशी व्हावी

सामाजिक वनीकरणच्या काही अधिकार्‍यांनी खड्डे घेऊन, झाडे ठेवली फक्त कागदोपत्री जिवंत चौकशी न झाल्यास अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचा उपोषणचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक वनीकरण विभागामार्फत काकणेवाडी व मांडवे खुर्द…

त्या अश्‍लील व्हिडीओ वरुन किरीट सोमय्यांचा आपच्या वतीने निषेध

महिलांचे शोषण करणार्‍या भाजप नेत्यांचा खरा चहेरा जनते समोर आल्याचा आरोप केंद्र व राज्यात सत्ता असल्याने नेत्यांवर कारवाई होत नाही -अ‍ॅड. विद्या शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- माजी खासदार तथा भाजप नेते…

गो मातेचे पूजन करुन छप्पन भोगचा प्रसाद

माहेश्‍वरी सावेडी बहु मंडळाचा उपक्रम सतनाम साक्षी गोशाळेला एक टन चारा व एक टन मक्याचे वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- माहेश्‍वरी सावेडी बहु मंडळाच्या वतीने अधिक मास निमित्त गो मातेचे पूजन करुन…

इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत आठरे पाटील स्कूलने विजयी घौडदौड

ओएसिस स्कूल, आर्मी पब्लिक स्कूल, आयकॉन पब्लिक स्कूल संघ विजयी अहमदनगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्सच्या वतीने अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी (18 जुलै) झालेल्या सामन्यांमध्ये…

लहुजी शक्ती सेनेच्या कार्यकर्ता संपर्क संवाद दौर्‍यानिमित्त शहरात बैठक

गुरुवारच्या राज्यव्यापी दवंडी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन संघर्ष करुन न्याय पदरात पाडून घेण्यासाठीचा लढा -कैलास खंदारे अहमदनगर (प्रतिनिधी)- लहुजी शक्ती सेनेच्या कार्यकर्ता संपर्क संवाद दौर्‍यानिमित्त प्रदेशाध्यक्ष कैलास खंदारे यांच्या अध्यक्षतेखाली…

बारा इमाम कोठला ऐतिहासिक वास्तूच्या काही भागाची पडझडची परिस्थिती

मोहरमच्या प्रारंभीच भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून डागडुजी करण्याची मागणी परिसरात स्वच्छतेचा बोजवारा अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील बारा इमाम कोठला या ऐतिहासिक वास्तूच्या काही भागाची पडझड होण्याची परिस्थिती निर्माण झाली असताना मोहरम…