• Mon. Oct 13th, 2025

Month: July 2023

  • Home
  • राष्ट्रीय समाज पक्षाच्या जनस्वराज्य यात्रेचे शहरात स्वागत

राष्ट्रीय समाज पक्षाच्या जनस्वराज्य यात्रेचे शहरात स्वागत

महिलांनी जानकर यांचे केले औक्षण जनस्वराज्य यात्रा कुणाच्या विरोधात नाही, शेतकरी, कामगार व युवकांना चांगले दिवस येण्यासाठी -महादेव जानकर अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय समाज पक्षाची यात्रा जनतेच्या हितासाठी असून, कुणाच्या विरोधात…

भिंगार छावणी परिषदेच्या शाळेत राष्ट्रवादीच्या वतीने वृक्षरोपण

तर गरजू विद्यार्थ्यांना शालेय दप्तरचे वाटप उद्याच्या पिढीच्या भवितव्यासाठी महाराष्ट्राला अजित पवारांचे सक्षम नेतृत्व लाभले -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- उद्याच्या पिढीच्या भवितव्यासाठी महाराष्ट्राला अजित पवारांचे सक्षम नेतृत्व लाभले. महाराष्ट्राच्या…

उन्नती सेवाभावी संस्थेच्या वतीने अडीचशे गरजू विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप

नवनवीन शालेय दप्तराच्या भेटीने मुलांच्या चेहर्‍यावर फुलले समाधानाचे हास्य अहमदनगर (प्रतिनिधी)- उन्नती सेवाभावी संस्थेच्या वतीने भिंगार परिसराच्या विविध शाळेतील अडीचशे विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप करण्यात आले. संस्थेच्या वतीने मागील चार…

बैठकीत ठरल्याप्रमाणे माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतरांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेत एक तारखेला व्हावे

अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाची मागणी वेतन पथक अधीक्षकांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षण उपसंचालकांच्या बैठकीत झालेल्या निर्णयाप्रमाणे जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतरांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेत महिन्याच्या एक तारखेला करण्याची मागणी अहमदनगर…

निमगाव वाघात मुला-मुलींना शिवकालीन मर्दानी खेळासह कराटे, तायक्वांदोचे धडे

मुलांना मैदानी खेळाची आवड लागण्यासाठी व मुलींना स्वसंरक्षणासाठीचा उपक्रम मोबाईलमध्ये अडकलेल्या पिढीला मैदानी खेळाकडे वळविण्याचा उद्देश -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील शालेय विद्यार्थ्यांना मैदानी खेळाची…

युवा पिढी बर्बाद करणार्‍या ऑनलाईन जुगारावर बंदी आणावी

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी ऑनलाईन जुगार युवकांचे नैराश्य, व्यसन व आत्महत्येला कारणीभूत अहमदनगर (प्रतिनिधी)- पब्जी, रम्मी व इतर ऑनलाईन जुगाराने युवा पिढी उध्वस्त होत असताना, त्यावर त्वरित बंदी…

फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत मुलींच्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन

श्री साई इंग्लिश मिडीयम स्कूल व आर्मी पब्लिक स्कूलचा मुलींचा संघ अंतिम फेरीत मुलांमध्ये आठरे पाटील स्कूल व आर्मी स्कूलचा संघ आघाडीवर अहमदनगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्सच्या वतीने अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर…

रामवाडीत लक्ष्मीआई यात्रा उत्साहात साजरी

पारंपारिक वाद्यांच्या गजरात निघालेल्या या शोभायात्रेत भाविकांचा सहभाग पोतराजांनी केला लक्ष्मीमातेचा जयघोष अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील रामवाडी येथे लक्ष्मीआई यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रामवाडी यात्रा उत्सव कमिटीच्या वतीने…

बालभवनच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासह महापुरुषांच्या आत्मचरित्रांची पुस्तके भेट

वाचनातून सक्षम पिढी घडविण्यासाठी हरदिन मॉर्निंग ग्रुपचा सामाजिक उपक्रम एका गरजू विद्यार्थ्याला शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी आर्थिक मदत वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने स्नेहालय संचलित बालभवनच्या गरजू घटकातील…

दिव्यांग महिला महापालिकेच्या सेवेत रुजू

प्रहार दिव्यांग संघटनेच्या पाठपुराव्याला यश आयुक्तांनी सहानुभूतीपूर्वक दिव्यांगास सेवेत हजर करुन घेण्याचे दिले आदेश अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रहार दिव्यांग संघटनेने केलेल्या पाठपुराव्याला यश येऊन एका दिव्यांग महिलेला महापालिकेच्या आरोग्य सेवेत दाखल…