• Mon. Oct 13th, 2025

Month: July 2023

  • Home
  • जनहित याचिकाकर्ते भिंगारदिवे यांची पोलीस संरक्षणाची मागणी

जनहित याचिकाकर्ते भिंगारदिवे यांची पोलीस संरक्षणाची मागणी

त्या अनाधिकृत व विनापरवाना व्यावसायिक बांधकाम विरोधात दाखल केलेल्या याचिकेवरुन कारवाईच्या हालचालींना वेग पुढील तारखेला न्यायालयात जाण्यासही धोका असल्याचे स्पष्टीकरण अहमदनगर (प्रतिनिधी)- मौजे शहापूर-केकती, वडारवाडी, बाराबाभळी (ता. नगर) या ग्रामपंचायत…

राष्ट्रवादी युवकचे इंजि. केतन क्षीरसागर यांची शहरातील गुरुद्वाऱ्याला वॉटर कुलरची भेट

समाजाला व विकासाला चालना देण्याचे कार्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार…

बेलापूर ते पढेगाव रेल्वेच्या सातव्या टप्प्याची चाचणी यशस्वी

द्रुतगतीमुळे नगरचा रेल्वेप्रवास सुपरफास्ट अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर ते मनमाड डबल लाईन रेल्वेमार्ग प्रकल्पातंर्गत बेलापूर ते पढेगाव या 13 कि.मी. अंतराची चाचणी शनिवारी घेण्यात आली. लवकरच नगर ते मनमाड पर्यंतचे हे…

नगर-कल्याण खड्डेमय रस्त्याची स्वखर्चाने दुरुस्ती

युवा सेनेचे महेश लोंढे यांचा पुढाकार रस्ता बनविण्यासाठी प्रशासन एखाद्याचा जीव जाण्याची वाट पाहत आहे का? -महेश लोंढे अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरालगत असलेल्या नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावरील सिना नदी पुल ते बायपास…

राष्ट्रवादी उद्योग व व्यापार विभागाच्या वतीने खोसे यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार

सत्तेतून विकासाची वाटचाल करता येते -अभिजीत खोसे अहमदनगर (प्रतिनिधी)- सत्तेत राहिल्यास समाजातील कामे करता येतात. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण होतात. सत्तेतून विकासाची वाटचाल करता येते. याच भावनेने अजित पवार जनतेच्या हितासाठी…

शाळेत लांबून पायी येणाऱ्या केडगाव मधील विद्यार्थ्यांना सायकलीचे वाटप

आजचे विद्यार्थी हे उद्याच्या सक्षम भारताचे भवितव्य -सुजय मोहिते अहमदनगर (प्रतिनिधी)- शाळेत लांबून पायी येणाऱ्या गरजू घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन व आधार देण्याच्या उद्देशाने केडगावच्या विविध शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना सायकलीचे…

शहरातील खून प्रकरणावरुन सुरु असलेल्या राजकारणाचा युवक काँग्रेसच्या वतीने निषेध

युवक काँग्रेस दोन्ही खून प्रकरणातील मयत युवकांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी -मोसीम शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील बहुचर्चित ओंकार भागानगरे व अंकुश चत्तर यांच्या निर्घृण खून प्रकरणात सुरु असलेल्या राजकारणाचा युवक काँग्रेसच्या वतीने…

राष्ट्रवादी युवतीच्या वतीने युवतींना करिअर मार्गदर्शन

व्याख्यानाला राधाबाई काळे महाविद्यालयातील युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद करिअरमध्ये एकदा पुढे गेल्यावर मागे वळता येत नाही -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- करिअर करताना विचारपूर्वक क्षेत्र निवडल्यास यशाची शिखरे पादाक्रांत करता येते.…

राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. विधाते यांचा भिंगार शहरात सत्कार

प्रा. विधाते यांनी युवकांसह सर्व समाज घटकांना जोडण्याचे काम केले -मारुती पवार अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षपदी प्रा. माणिक विधाते यांची नियुक्ती झाल्याबद्दल भिंगार शहरात त्यांचा राष्ट्रवादीचे सरचिटणीस मारुती…

सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांचा सत्कार

गरजू घटकातील मुलांना आधार देण्याचे भालसिंग यांचे कार्य प्रेरणादायी -भुतारे अहमदनगर (प्रतिनिधी)- वाळकी (ता. नगर) येथील सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांना सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यामुळे मिळालेल्या जीवन गौरव पुरस्काराबद्दल मनसेचे…