• Fri. Aug 1st, 2025

Month: July 2023

  • Home
  • ग्रामपंचायत कर्मचारीस पुन्हा कामावर रुजू करुन घेण्याचे कामगार न्यायालयाचे आदेश

ग्रामपंचायत कर्मचारीस पुन्हा कामावर रुजू करुन घेण्याचे कामगार न्यायालयाचे आदेश

मागील फरकासह सर्व रक्कम देण्याच्या सूचना राजकीय वादातून ग्रामपंचायत कर्मचारीला बेकायदेशीरपणे नोकरीवरुन केले होते कमी अहमदनगर (प्रतिनिधी)- कर्जुनेखारे (ता. नगर) येथील ग्रामपंचायत कर्मचारीस राजकीय वादातून विनाकारण बेकायदेशीरपणे कमी केल्याप्रकरणी कामगार…

नेप्तीत मोहरमची विसर्जन मिरवणूक उत्साहात

मिरवणुकीत हिंदू मुस्लिम एक्याचे दर्शन अहमदनगर (प्रतिनिधी)- नेप्ती (ता. नगर) येथे मोहरमच्या दहाव्या दिवशी गावातील नालसाब, इमामी कासम, मौला आली यांच्यासह ताबूतचे धार्मिक वातावरणात विसर्जन करण्यात आले. गावातील मोहरमच्या विसर्जन…

निमगाव वाघात ताजिया व सवारी विसर्जन मिरवणूक उत्साहात

गावातील मोहरमच्या मिरवणुकीतून धार्मिक एकतेचे दर्शन अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे मोहरमनिमित्त ताजिया व सवारी विसर्जन मिरवणूक शनिवारी (दि.29 जुलै) उत्साहात पार पडली. विसर्जन मिरवणुकीत हिंदू-मुस्लिम भाविकांनी सहभागी…

बी.सी.एफ.आय. संस्थेच्या वतीने मोहरमनिमित्त सरबत वाटप

अहमदनगर (प्रतिनिधी)- बज्म ए चिरागे फकीर चिश्‍ती इंटरनॅशनल (बी.सी.एफ.आय.) संस्थेच्या वतीने मोहरमनिमित्त मंगलगेट येथे भाविकांना सरबतचे वाटप करण्यात आले. सज्जादा नशीन हजरत सय्यद मोहसीन अली शाह चिश्‍ती यांच्या मार्गदर्शनाखाली सरबत…

लांबून शाळेत पायी जाणाऱ्या 17 शाळांमधील 111 मुलींना सायकलीचे वाटप

घर घर लंगर सेवा, लायन्स क्लब ऑफ अहमदनगर व आय लव्ह नगरचा सामाजिक उपक्रम सायकलपटू जस्मितसिंह वधवा यांच्या काश्‍मीर ते कन्याकुमारी सायकल राईडच्या निधीतून राबविला सायकल बँक उपक्रम वाजिद शेख…

हर दिन मॉर्निंग ग्रुपचे वृक्षारोपणाने जागतिक निसर्ग संवर्धन दिन साजरा

स्थिर निरोगी वातावरणासाठी निसर्ग संवर्धन मानवी समाजाचा पाया -संजय सपकाळ वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- हर दिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने जागतिक निसर्ग संवर्धन दिन वृक्षारोपण अभियानाने साजरा करण्यात आला. भिंगार येथील…

निमगाव वाघातील ग्रामस्थांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका

पी.आर.एम. सॉफ्टवेअर सोल्युशनचा सामाजिक उपक्रम राजेंद्र शिंदे यांना युवा उद्योजक तर शालन शिंदे यांना आदर्श माता पुरस्कार जाहीर अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनाने व तातडीने…

दारुल उलूम मदरसा मधील विद्यार्थ्यांचे आर.एम.टी. तायक्वांदो स्पर्धेत यश

सुवर्ण, रौप्य व कास्य पदकांची कमाई मोबाईलमध्ये अडकलेल्या मुलांना मैदानावर आणण्याची गरज -दिनकराव मुंडे अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगावमध्ये झालेल्या आर.एम.टी. तायक्वांदो चषक स्पर्धेत आलमगीर येथील दारुल उलूम मदरसा मधील विद्यार्थ्यांचे घवघवीत…

पत्नीच्या नावे आदिवासींची जमीन खरेदी करणाऱ्या नाशिक विभागीय आयुक्तांची चौकशी व्हावी

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे मुख्य सचिवांना निवेदन अधिकाऱ्यावर फौजदारी कारवाई करुन सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- आदिवासी मालकीची जमीन पदाचा दुरुपयोग करून पत्नीच्या नावे वाणिज्य प्रयोजनासाठी अवैधपणे खरेदी…

लालटाकी येथे भाविकांसाठी मोहरमनिमित्त भंडारा

अहमदनगर (प्रतिनिधी)- लालटाकी येथील हजरत जलालशाह बुखारी दर्गा येथे मोहरम निमित्त भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. मोहंमद जाफर शेख यांच्या हस्ते भंडाऱ्याचे प्रारंभ करण्यात आले. यावेळी जाकिर शेख, इरफान शेख,…