• Wed. Oct 15th, 2025

Month: July 2023

  • Home
  • राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत अनुराधा मिश्रा यांना कास्य पदक

राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत अनुराधा मिश्रा यांना कास्य पदक

नगरची महिला राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व अहमदनगर (प्रतिनिधी)- मधुकर दरेकर मेमोरियल स्टेट पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत शहरातील सौ. अनुराधा मिश्रा यांनी कास्य पदक पटकाविले. त्यांची नॅशनल स्पर्धेसाठी निवड झाली असून,…

निमगाव वाघा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नवीन मुख्याध्यापिकाचे स्वागत

ग्रामस्थांच्या वतीने सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिकापदी नलिनी रोहिदास भुजबळ यांनी कार्यभार घेतला असता, त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था,…

कोल्हार-उदरमल घाटातील रस्ता दुरुस्तीसाठी ग्रामस्थ आक्रमक -शिवाजी पालवे

खड्डेमय रस्त्यामुळे घाट बनले धोकादायक 11 जुलैला जय हिंद फाऊंडेशनच्या माध्यमातून ग्रामस्थांचा रास्ता रोकोचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- कोल्हार-उदरमल घाटातील खड्डेमय रस्त्यामुळे होणारे लहान-मोठे अपघात तर अपघातामुळे अनेकांचे जीव जात असताना…

ग्रामस्थांच्या वतीने निमगाव वाघात डॉक्टरांचा सन्मान करुन डॉक्टर्स डे साजरा

डॉक्टरीपेशा सेवाव्रत म्हणून अंगीकारण्याची गरज -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- गावातील आरोग्य जपण्याचे कार्य करुन कोरोना काळात दिलेल्या योगदानाबद्दल डॉक्टर्स डे निमित्त निमगाव वाघा (ता. नगर) येथील डॉक्टरांचा सन्मान करण्यात…

मागणी दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालया समोर सरकारी कर्मचार्‍यांचे निदर्शने

प्रलंबीत मागण्यांसाठी वेधले सरकारचे लक्ष वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने मागणी दिनानिमित्त मंगळवारी (दि.4 जुलै) जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करुन, जुनी पेन्शनसह केंद्र व राज्य…

लायन्स क्लब ऑफ अहमदनगरला सामाजिक कार्याचे प्रांतिक स्तरावर तीन अवॉर्ड

पदाधिकार्‍यांचे उत्कृष्ट कार्याबद्दल गौरव अहमदनगर (प्रतिनिधी)- लायन्स क्लब ऑफ अहमदनगरच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन वर्षभरात केलेल्या सामाजिक कार्याबद्दल लायन्सच्या प्रांतिक स्तरावर तीन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. नागपूर येथे नुकतेच झालेल्या…

महसूलमंत्र्यांच्या वाळू धोरणाची पारनेरमध्ये पायमल्ली

पोलीस व महसूल प्रशासनाशी अर्थपूर्ण संबंध ठेवून अवैध वाळू व्यवसाय जोमात असल्याचा आरोप अवैध वाळू व्यवसाय बंद न झाल्यास महसूल मंत्री यांच्या निवासस्थाना समोर उपोषणाचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- महसूलमंत्र्यांनी काढलेल्या…

शिक्षकांपुढे नतमस्तक होऊन आई-वडिलांचे पाद्यपूजन

जे.एस.एस. गुरुकुलमध्ये गुरुपौर्णिमा साजरी शिक्षण इंग्रजी असले तरी, मुलांवर संस्कार घडविण्याचे कार्य -आनंद कटारिया अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील जे.एस.एस. गुरुकुल मध्ये शिक्षकांपुढे नतमस्तक होऊन आई-वडिलांचे पाद्यपूजन करुन विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमा उत्साहात…

गाव बाल संरक्षण समितीचे अधिकार, कर्तव्य, जबाबदारी या विषयावर मार्गदर्शन

25 गावातील सरपंच, अंगणवाडी सेविका, मदतनीसांचा सहभाग बालविवाह व बालमजुरीचे वाढते प्रमाण अनपेक्षित व वेदनादायी -रफिक सय्यद अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात एक वर्ग मोठ्या प्रमाणात सुशिक्षित होत असताना, दुसरीकडे बालविवाह व…

फ्लाय हायच्या विविध स्पर्धेला मूकबधिर, दिव्यांग, अनाथ व वंचित घटकातील विद्यार्थ्यांचा सहभाग

गरजू विद्यार्थ्यांना झेप घेण्यासाठी त्यांच्या पंखात बळ निर्माण करण्याचे फ्लाय हायचे कार्य -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- गरजू, वंचित घटकातील विद्यार्थ्यांना अद्यावत शिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन त्यांना प्रवाहात आणण्याचे कार्य…