सहाय्यक फौजदाराचा मुलगा बनला पोलीस उपनिरीक्षक
आमदार जगताप यांच्या हस्ते प्रतीक भिंगारदिवे यांचा सत्कार ध्येय स्पष्ट असल्यास परिस्थिती आडवी येत नाही -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- युवकांनी ध्येय समोर ठेऊन वाटचाल करावी. ध्येय स्पष्ट असल्यास परिस्थिती…
संरक्षक भिंत तोडून शहरात आनखी एकाची जागा बळकाविण्याचा प्रयत्न
पत्रकार परिषदेत जागा मालक पटवारी यांची माहिती जागा बळकवणार्यांविरोधात पोलीसांकडे तक्रार अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात मोकळ्या जागेवर ताबा मारण्याचे प्रकरण गाजत असताना, अमन अमित पटवारी (रा. जालना, जि. संभाजीनगर) यांच्या मालकीच्या…
पारनेरमध्ये हप्ते गोळा करणार्या त्या पोलीस कर्मचारीची बदली करा
अन्यथा अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालया समोर उपोषण कलेक्शनच्या कामासाठी त्याची बदली रद्द करुन त्याला थांबविण्यात आल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यात अवैध दारु व वाळू माफियांकडून…
द सिक्रेट्स ऑफ वेल्थप्रेन्युअरचे पुस्तक जगभरात प्रकाशित
ब्रेन ट्रेसी बरोबर के. बालराजू यांचे सहलेखन शिक्षणात मूल्यांची गरज -के. बालराजू अहमदनगर (प्रतिनिधी)- ब्रिटिशांनी भारतात शिक्षण पद्धती रुजवली, मात्र संस्कृती संपवली. सध्याची शिक्षण व्यवस्था फक्त नोकरी, रोजी-रोटीसाठी मर्यादीत झाली…
पुणे विद्यापिठाच्या राज्यशास्त्र अभ्यास मंडळावर टेमकर, लंके, राख यांची निवड
अहमदनगर (प्रतिनिधी)- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र व लोकप्रशासन या विषयाच्या अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी पाथर्डी येथील प्राचार्य डॉ. राजधर टेमकर यांची तर सदस्य पदी ज्येष्ठ पत्रकार सुधीर लंके व प्राध्यापक…
ग्रामस्तरीय क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यशाळेला प्रतिसाद
जल जीवन मिशनची कार्य, उद्दीष्ट व फायद्याचा उलगडा भविष्याच्या पाणी नियोजनावर उज्वल भविष्य अवलंबून -अॅड. विजय जाधव अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद जल जीवन मिशन कक्षच्या वतीने केडगाव जिल्हा परिषद प्राथमिक…
डाक विभागाच्या डिव्हिजनल पुरस्काराने हैदरअली मुलानी सन्मानित
2022- 23 या आर्थिक वर्षात विविध योजनांचे सर्वाधिक खाते उघडल्याबद्दल पुरस्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर डाक विभागात 2022- 23 या आर्थिक वर्षामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल हैदरअली उस्मान मुलानी यांना पुणे डाक…
चास मध्ये नाना डोंगरे यांचा रोप वाटून आगळ्या-वेगळ्या पध्दतीने सन्मान
वाचनालयास पुस्तकांची भेट समाजकारणाने गावाला दिशा देण्याचे डोंगरे यांचे कार्य -प्रा. रंगनाथ सुंबे अहमदनगर (प्रतिनिधी)- विविध क्षेत्रात सामाजिक योगदानाबद्दल सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांना भिम पँथरच्या…
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या प्रशिक्षण वर्गाला युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
युवकांना ई- टेंडरिंग, जेम पोर्टल व जीएसटी नोंदणी प्रशिक्षणाचे धडे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे युवकांना उद्योग विश्वात दिशा देण्याचे कार्य सुरु -जितेंद्र तोरणे अहमदनगर (प्रतिनिधी)- युवक-युवतींमध्ये उद्योग वाढीला चालना देण्याच्या…
संगमनेर मर्चंटस को ऑपरेटिव्ह बँकेच्या सेवक संचालकपदी सांगळे व शेलार यांची नियुक्ती
अहमदनगर (प्रतिनिधी)- संगमनेर मर्चंट्स को ऑपरेटिव्ह बँकेच्या सेवक संचालकपदी तुकाराम सांगळे व वाघोबा शेलार यांची नियुक्ती करण्यात आली. अहमदनगर डिस्ट्रिक्ट को ऑपरेटिव्ह बँक्स एम्प्लॉइज युनियनचे कार्यकारी अध्यक्ष धनंजय भंडारे यांनी…