• Thu. Jul 31st, 2025

Month: July 2023

  • Home
  • अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त बनावट पावती पुस्तक छापून वर्गणी जमा करणाऱ्यांवर कारवाई व्हावी

अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त बनावट पावती पुस्तक छापून वर्गणी जमा करणाऱ्यांवर कारवाई व्हावी

व्यापारी, उद्योजक यांची आर्थिक फसवणुक होत असल्याचा आरोप लोकशाहीर अण्णाभाऊ साठे युवा मंचची तक्रार अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी, नवनागपूर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंतीची कुठलीही परवानगी न घेता, कोणत्याही संस्थेची…

द्वेष पसरविणारे बेताल वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांच्यावर कारवाईची युवक काँग्रेसची मागणी

निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन भिडे महाराष्ट्राचा मणिपूर करण्याच्या मनस्थितीत -मोसिम शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजात द्वेष पसरविण्याच्या उद्देशाने बेताल वक्तव्य करणाऱ्या शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्यावर राज्य शासनाने त्वरित कायदेशीर कारवाई…

गामा भागानगरे मित्र परिवाराचा मनपा अतिरिक्त आयुक्तांच्या दालनात ठिय्या

भागानगरे खून प्रकरणातील मुख्य आरोपी हुच्चे याचे माळीवाडा येथील अतिक्रमण हटविण्याची मागणी दोन दिवसात अतिक्रमण हटविण्याचे आश्‍वासन अहमदनगर (प्रतिनिधी)- ओमकार उर्फ गामा भागानगरे यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश हुच्चे…

केडगाव येथे मुलीपण भारी देवा या एकदिवसीय मुक्कामी नाईट कॅम्प उत्साहात

शालेय विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद व्याख्यान, मनोरंजनात्मक खेळ, विविध स्पर्धेत रंगल्या मुली अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील ज्ञानसाधना गुरुकुलच्या इयत्ता 10 वी मध्ये शिकत असलेल्या मुलींचे शहरातील निशा लॉन येथे मुलीपण भारी…

मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्थळावर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई व्हावी

लव्ह जिहादच्या नावाखाली खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन दिले निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- उंबरे (ता. राहुरी) येथे धार्मिक स्थळावर हल्ला करणारे…

यतीमखाना मधील किशोरवयीन मुलींशी मासिक पाळी विषयावरती मुक्त संवाद

मासिक पाळी लपविण्याचा विषय नसून, तो समजून घेण्याचा विषय -शुभांगी माने अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर यतीमखाना ॲण्ड बोर्डिंग या संस्थेत अनाथ व आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या मुलींना मासिक पाळी या विषयावर मार्गदर्शन…

सामाजिक वनीकरणचे निमगाव वाघा ते कल्याण रस्त्याच्या दुतर्फा झाडांच्या लागवडीस प्रारंभ

विविध प्रकारच्या 1200 रोपांची केली जाणार लागवड वृक्षरोपण चळवळ फक्त शासनापुरती मर्यादीत न राहता जबाबदार नागरिकांनी योगदान द्यावे -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने निमगाव वाघा ते…

लंगर सेवेच्या वतीने राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार

लंगर सेवेने उभे केलेले सामाजिक कार्य शहराच्या दृष्टीने भूषणावह -प्रा. माणिक विधाते अहमदनगर (प्रतिनिधी)- घर घर लंगर सेवेच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षपदी प्रा. माणिक विधाते व कार्याध्यक्षपदी अभिजीत खोसे…

निमगाव वाघा गावाच्या विकासात्मक वाटचालीत योगदान देणाऱ्या भूमिपुत्राचा नागरी सन्मान

एकता फाउंडेशनच्या वतीने उद्योजक राजेंद्र शिंदे यांना भूमिपुत्र सन्मान गौरव पुरस्कार प्रदान समाजाच्या ऋणातून उतराई होण्याची प्रत्येकाने योगदान देण्याची गरज -अतुल फलके अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) गावाच्या विकासात्मक…

इनरव्हील क्लबच्या पदग्रहण सोहळ्यात वृत्तपत्र विक्रेत्यांना रेनकोटचे वाटप

श्रीलता आडेप यांनी स्विकारली अध्यक्षपदाची सूत्रे अहमदनगर (प्रतिनिधी)- इनरव्हील क्लब ऑफ अहमदनगर व्हिनसच्या पदग्रहण सोहळ्यात वृत्तपत्र विक्रेत्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. विविध सामाजिक कार्याचा जागर करुन पदग्रहण सोहळा उत्साहात पार…