• Thu. Mar 13th, 2025

Month: April 2023

  • Home
  • गजानन साखर कारखान्याकडून थकित पेमेंट मिळण्याची ऊस उत्पादक शेतकर्‍यांची मागणी

गजानन साखर कारखान्याकडून थकित पेमेंट मिळण्याची ऊस उत्पादक शेतकर्‍यांची मागणी

आश्‍वासन देऊन देखील चार महिन्यापासून पेमेंट देण्यास टाळाटाळ भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोशच्या वतीने भजन आंदोलनाचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- श्री गजानन महाराज साखर कारखान्याकडून आश्‍वासन देऊन देखील चार महिन्यापूर्वीचे थकित पेमेंट मिळत…

दंडवते बंधूंचा जिल्हा न्यायालयाने जामीन फेटाळला

युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश गलांडे यांच्यावर जीवघेणा हल्ला प्रकरण अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वराज्य सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश गलांडे यांच्यावर जीवघेणा हल्ला प्रकरणातील आरोपी किरण दंडवते उर्फ…

अखेर नागरिकांची तहान भागविण्यासाठी स्वखर्चाने उभा केला स्वतंत्र पाण्याचा टँकर

नगर-कल्याण रोड परिसरात जलसेवा उपक्रमाचा लोकार्पण नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी युवा सेनेचे शहराध्यक्ष महेश लोंढे यांचा पुढाकार अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या नगर-कल्याण रोड परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न उन्हाळ्यात अधिक गंभीर…

योगिता औताडे यांना पीएचडी पदवी प्रदान

अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील योगिता पंकज औताडे यांना नुकतीच पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. पोहेगाव (ता. कोपरगाव) औताडे यांनी सुमनदीप विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ) पिपारिया वडोदरा, गुजरात येथील विद्यापीठामध्ये नर्सिंग या क्षेत्रात…

अहमदनगर जिल्हा तालीम संघाच्या वतीने उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा सत्कार

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व जिल्हा तालीम संघाच्या कार्याचे उपमुख्यमंत्रींकडून कौतुक अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी, शिवसेना व अहमदनगर जिल्हा तालीम संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय छत्रपती शिवराय केसरी…

माहेश्‍वरी समाजाच्या नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचा सत्कार

अहमदनगर (प्रतिनिधी)- माहेश्‍वरी समाजाच्या जिल्हाध्यक्षपदी मनीष बाहेती व धर्म शाळा ट्रस्टच्या विश्‍वस्तपदी लालाशेठ धूत यांची नुकतीच नियुक्ती झाली. विविध सामाजिक संस्थांच्या वतीने बाहेती व धूत यांचा सत्कार करण्यात आला. शेवगाव…

इस्माईल सय्यदचा पहिला रोजा

अहमदनगर (प्रतिनिधी)- आलमगीर येथील इस्माईल नवेद सय्यद याने वयाच्या पाचव्या वर्षी रमजानचा पहिला उपवास केला. कडक उन्हाळ्यात रमाजानच्या पवित्र महिन्यात अन्न, पाणी विना त्याने उपवास केला आहे. सामाजिक कार्यकर्ते के.के.…

राष्ट्रीयकृत बँकेतूनच शिक्षक, शिक्षकेतरांचे पगार देण्याची मागणी

जिल्हा बँकेतून पगार मिळण्यास उशीर व इतर सुविधा मिळत नसल्याचा आरोप शिक्षणाधिकारी यांना माध्यमिक शिक्षक संघाचे निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे मासिक पगार पूर्वीप्रमाणे राष्ट्रीयकृत…

प्रलंबीत विविध मागण्यांसाठी सेवानिवृत्त बीएसएनएल कर्मचार्‍यांचे धरणे आंदोलन

ऑल इंडिया बीएसएनएल डॉट पेन्शनर्स असोसिएशनची निदर्शने खाजगीकरणाच्या धोरणामुळे पेन्शनर्सचे भविष्यातील जीवन धोक्यात -आप्पासाहेब गागरे अहमदनगर (प्रतिनिधी)- सेवानिवृत्त बीएसएनएल कर्मचार्‍यांच्या प्रलंबीत विविध मागण्यांसाठी सोमवारी (दि.24 एप्रिल) ऑल इंडिया बीएसएनएल डॉट…

जैव वैद्यकीय कचरा विल्हेवाट लावण्याच्या ठेक्याची नव्याने निविदा प्रसिध्द करावी

हितसंबंधांमुळे मागील वीस वर्षापासून एकाच ठेकेदाराला मुदतवाढ दिल्याचा आरोप राष्ट्रवादी युवकचे आयुक्तांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- महापालिकेत मागील वीस वर्षापासून एकाच ठेकेदाराला जैव वैद्यकीय कचरा विल्हेवाट लावण्याबाबत दिलेल्या ठेक्याची मुदत संपलेली…