भिंगार छावणी परिषदेचा अहमदनगर महापालिकेत समावेश होण्यासाठी नागरिकांची स्वाक्षरी मोहीम
नागरिकांच्या भावना केंद्र व राज्य सरकारला निवेदनासह पाठविणार -शिवम भंडारी अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार छावणी परिषदेचा समावेश अहमदनगर महापालिकेत होण्यासाठी भिंगारमध्ये नागरिकांची स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. छावणी परिषदेच्या जाचक अटी व…
केडगावला हनुमान जन्मोत्सव व मंदिराचा जीर्णोध्दार सोहळा उत्साहात साजरा
भाविकांना महाप्रसादाचे वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील ओंकार नगर मित्र मंडळ व शिवरत्न प्रतिष्ठानच्या वतीने हनुमान जन्मोत्सव व मंदिराचा जीर्णोध्दार सोहळा उत्साहात पार पडला. हनुमान मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी…
रयतच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटीलचे मुख्याध्यापक सुभाष ठुबे यांचा सेवापुर्तीनिमित्त गौरव
शिक्षणावर खर्च झाल्याशिवाय देशाचा विकास अशक्य -कॉ. डॉ. भालचंद्र कानगो अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षण व्यवस्थेतील बदल चिंताजनक असून, सर्वसामान्य शिक्षणापासून लांब जात आहे. खाजगीकरण, व्यापारीकरणामुळे सर्वसामान्यांना भविष्यात शिक्षण घेणे देखील अवघड…
सैनिक बँकेच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी शाखा व्यवस्थापक व अधिकार्यांवर गुन्हे दाखल करा
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे मंगळवारी मुंबई पोलीस महासंचालक कार्यालया समोर उपोषण तडजोडीने खोटा गुन्हा दाखल करणार्या त्या सहायक पोलीस निरीक्षकाचेही निलंबन करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- सहकार विभागाने कोट्यावधी रुपयांच्या…
भैरवनाथ यात्रेनिमित्त वाळवणे येथे रंगला कुस्त्यांचा हंगामा
पै. संदिप डोंगरे विरुध्द पै. सार्थक वाळुंज यांची प्रेक्षणीय कुस्ती सुटली बरोबरीत अहमदनगर (प्रतिनिधी)- भैरवनाथ यात्रेनिमित्त वाळवणे (ता. पारनेर) येथे जिल्ह्यातील पैलवानांच्या कुस्त्यांचा हंगामा रंगला होता. लाल मातीत रंगतदार कुस्त्यांच्या…
नगर रचना विभाग संचालकांच्या सूचनेप्रमाणे तात्काळ अहवाल सादर करा
अन्यथा नगर रचना सहसंचालक (नाशिक) कार्यालयासमोर सोमवारी उपोषण अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- उपोषणाची दखल घेऊन नगर रचना विभाग (पुणे) संचालकांनी सात दिवसात तत्कालीन नरगर रचनाकार गैरव्यवहार…
चार टक्के वाढीव महागाई भत्त्यासाठी आदेश निर्गमित करण्याची शिक्षक परिषदेची मागणी -बाबासाहेब बोडखे
राज्य सरकारला निवेदन आश्वासनाची पूर्तता न केल्याने शिक्षक कर्मचार्यांमध्ये नाराजीचा सूर अहमदनगर (प्रतिनिधी)- 1 जुलै 2022 पासून लागू केलेल्या चार टक्के वाढीव महागाई भत्त्याची थकबाकी व केंद्र शासनाने घोषित केल्याप्रमाणे…
पाटील हॉस्पिटलमध्ये महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन
त्रिदशक पूर्तीनिमित्त 7 ते 30 एप्रिल दरम्यान होणार विविध आरोग्य तपासणी नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील पाटील हॉस्पिटलच्या त्रिदशक पूर्तीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन जागतिक आरोग्य…
हिडेनबर्ग रिपोर्टने भाजप सरकारचे भ्रष्टाचारी आर्थिक धोरण समोर आले आहे -कॉ. डॉ. भालचंद्र कानगो
डाव्या पुरोगामी संघटना व पक्षांचे हिडेनबर्ग रिपोर्ट आणि भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हानांवर चर्चा अहमदनगर (प्रतिनिधी)- हिडेनबर्ग रिपोर्ट हा पुराव्यानिशी मांडला गेल्याने भाजप सरकारच्या भ्रष्टाचाराचे आर्थिक धोरण व अदानीला सर्व नियम डावलून…
संसदेला टाळे, प्रशासन गुलामासारखा पायरीवर बसलेला, संजय राऊत यांचा घणाघात
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील कर्जत या ठिकाणी मराठी पत्रकार परिषद आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा व पत्रकार मेळाव्याचे आयोजन शारदाबाई पवार सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना ठाकरे गटाचे नेते…