निमगाव वाघात पाडव्यापासून हरिनाम सप्ताह त्रितपपूर्तीचा सोहळा रंगणार
पंचक्रोशीतील ग्रामस्थांना उपस्थित राहण्याचे आवाहन धार्मिक सोहळ्याची जय्यत तयारी अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे पाडव्यापासून अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायणाचा त्रितपपूर्तीचा सोहळा रंगणार आहे. गावाच्या नवनाथ मंदिरात…
इंडिया अगेन्स्ट तमस स्लेव्हरी संघटनेचे ऑपरेशन डिच्चू कावा 326 जारी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त संविधानाच्या मार्गाने गुट्टलबाज सत्तापेंढारी विरोधातील मोहिम अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय संविधानाचे कलम 326 खाली 18 वर्षावरील कोणत्याही भारतीय नागरिकाला लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये मतदान करण्याचा घटनात्मक अधिकार…
संपात शिक्षकांचा आसूड कडाडला
हलगी घेऊन महिला शिक्षिकाही झाल्या सहभागी एकजुट कायम ठेऊन लढा यशस्वी करावा -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी शिक्षकांनी थेट सरकार विरोधात हाती आसूड घेतले. अंगावर…
अहमदनगर सोशल असोसिएशन संस्थेच्या वतीने
विस्तार अधिकारी अलीम शेख यांचा सेवापूर्तीनिमित्त गौरव अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर सोशल असोसिएशन संचलित मुकुंदनगर येथील डॉ. जाकीर हुसेन मराठी प्राथमिक शाळा व म.अल्ताफ इब्राहीम माध्यमिक विद्यालयाच्या वतीने विस्तार अधिकारी अलीम…
सावली संस्थेत रंगला सेवाप्रीतचा स्नेहाचा रंगोत्सव
वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी स्कूल बॅग व भांडीचे वाटप खडतर प्रवासानंतर चांगले दिवस येणार हे निश्चित -जागृती ओबेरॉय अहमदनगर (प्रतिनिधी)- गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आनण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या सेवाप्रीत सोशल फाउंडेशनचा…
संपाला विरोध म्हणजे सरकारच्या खाजगीकरणाच्या वाटचालीचे एकप्रकारे समर्थन -अॅड.कॉ. सुभाष लांडे
भारतीय कम्युनिस्ट पक्ष राज्य कौन्सिलचा संपाला सक्रीय पाठिंबा जुनी पेन्शनने तिजोरीवर पडणार्या बोजाची आकडेवारीपेक्षा भांडवलदारांना किती सवलती दिल्या? व त्यांनी किती बुडविले? याची आकडेवारीही जाहीर करावी अहमदनगर (प्रतिनिधी)- शासकीय, निमशासकीय…
युवक कल्याण योजनेतील प्रस्तावांना मान्यता देण्याची स्वयंसेवी संस्थांची मागणी
जय असोसिएशन ऑफ एनजीओचे जिल्हाधिकारी यांना निवेदन मान्यता न मिळाल्यास उपोषणाचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांना युवक कल्याण योजनेतील प्रस्तावांना मान्यता देण्याच्या मागणीसाठी जय असोसिएशन ऑफ एनजीओच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी…
निमगाव वाघा येथे महिलांची मोफत आरोग्य तपासणी
शिबिराला महिला उत्स्फूर्त प्रतिसाद ग्रामीण भागात महिलांच्या आरोग्याचे प्रश्न गंभीर -डॉ. शिल्पा पाठक अहमदनगर (प्रतिनिधी)- कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना महिलांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे. ग्रामीण भागातील महिलांमध्ये आरोग्याप्रती जागरुती नसल्याने अनेक गंभीर…
भरलेल्या शाळा गुरुजींनी सोडल्या
जुनी पेन्शनसाठी शाळा बंद ठेऊन संपात उतरण्याचे आवाहन प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या पदाधिकार्यांचे शाळांना भेटी अहमदनगर (प्रतिनिधी)- जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी सुरु असलेल्या संपाच्या चौथ्या दिवशी…
निंबोडीत नामवंत कुस्तीगीर वस्तादांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरव
महाराष्ट्राने अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्तीपटू देशाला दिले -राजेंद्र दरेकर अहमदनगर (प्रतिनिधी)- कुस्ती क्षेत्राला चालना देऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय किर्तीचे मल्ल घडविणार्या महाराष्ट्रातील नामवंत कुस्तीगीर वस्तादांना जय मल्हार फाउंडेशन आणि जय…
