• Thu. Jan 29th, 2026

Month: March 2023

  • Home
  • जय मल्हार शैक्षणिक व बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचा अनिता काळे यांना पुरस्कार

जय मल्हार शैक्षणिक व बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचा अनिता काळे यांना पुरस्कार

शिक्षण व सामाजिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- जय मल्हार शैक्षणिक व बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या उपक्रमशील शिक्षिका तथा सामाजिक कार्यकर्त्या अनिता लक्ष्मण काळे यांना सामाजिक कार्याबद्दल…

महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी-विक्री संघटनेच्या मेळाव्यात सदस्यांचे रक्तदान

वाहन खरेदी-विक्रीत येणारे अडचणी व शासनाच्या धोरणावर चर्चा अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी-विक्री संघटनेचा मेळावा शहरात सामाजिक उपक्रमाने पार पडला. या मेळाव्यात सहभागी झालेल्या वाहन खरेदी-विक्री संघटनेच्या सदस्यांनी उत्स्फूर्तपणे…

मुकुंदनगरच्या हॉलीबॉल स्पर्धेत पांचपीर चावडी व्हॉलीबॉल क्लब विजयी

अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर येथे हुसेन मिया व्हॉलीबॉल क्लब आयोजित पार पडलेल्या हॉलीबॉल स्पर्धेत शहरातील पांचपीर चावडी व्हॉलीबॉल सहकार क्लबचा संघ विजयी ठरला. या स्पर्धेला शहरातील हॉलीबॉल संघांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.…

चर्मकार वधू-वर व पालक परिचय समितीची नूतन कार्यकारणी जाहीर

जिल्हाध्यक्षपदी रामदास सातपुते रविवारी शहरात निशुल्क सर्व रोग निदान शिबिर व चर्मकार वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार विकास संघ (महाराष्ट्र राज्य) संचलित चर्मकार वधू-वर व पालक परिचय…

शकील सय्यद यांचे निधन

अहमदनगर (प्रतिनिधी)- लालटाकी (सध्या राहणार मुकुंदनगर) येथील शकील युसूफ सय्यद (वय 65 वर्षे) यांचे दिर्घ आजाराने नुकतेच निधन झाले. औरंगाबाद रोड, पोखर्डी येथील एस.एस. ट्रक बॉडी बिल्डरचे ते संचालक होते.…

घर घर लंगर सेवेची तीन वर्षपूर्ती

पुन्हा कोरोनाचे संकट ओढवू नये, सर्वधर्मिय धर्म गुरुंसह प्रार्थना अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना महामारीत शहरात सुरु झालेल्या व कोणत्याही संकटात सर्वसामान्यांच्या मदतीला धावून गेलेल्या घर घर लंगर सेवेला मंगळवारी (दि.21 मार्च)…

प्रा. होले यांच्या मारेकर्‍यांना जेरबंद केल्याबद्दल पोलीस निरीक्षक कटके यांचा सत्कार

अन पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सुटकेचा निश्‍वास सोडला -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- नेप्ती येथील शिक्षक शिवाजी किसन होले यांच्या मारेकर्‍यांचा शोध लावून यामधील तीन्ही सराईत गुन्हेगारांना जेरबंद केल्याबद्दल स्थानिक गुन्हे शाखेचे…

कंबोडीया इंटरनॅशनल पॅरालिम्पिक मध्ये भारतीय खेळाडूंची उत्कृष्ट कामगिरी

30 पदकांची कमाई अहमदनगर (प्रतिनिधी)- कंबोडीया इंटरनॅशनल पॅरालिम्पिक गेम -2023 या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी 30 पदकांची कमाई करुन शानदार कामगिरी केली आहे. खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट खेळाची छाप पाडून पदके पटकाविली.…

योगेश गलांडे यांच्यावर जीवघेणा हल्ला प्रकरणी दंडवते बंधूवर गुन्हा दाखल

कंपनीतील व्यवहारावरुन जीवे मारण्याचा प्रयत्न अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वराज्य सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश गलांडे यांच्यावर मागील आठवड्यात झालेल्या जीवघेणा हल्लाप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला सोमवारी (दि.20 मार्च)…

सकारात्मक चर्चेनंतर संप मिटल्याने शिक्षक, शिक्षकेतर व कर्मचार्‍यांचा शहरात जल्लोष

कर्मचारी शिक्षक, शिक्षकेतरांच्या एकजुटीच्या घोषणा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरुन काढण्यासाठी जादा तासिका घेण्याचा निर्णय अहमदनगर (प्रतिनिधी)- जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सुरु असलेला सरकारी कर्मचार्‍यांचा संप सातव्या दिवशी राज्य शासनासोबतच्या सकारात्मक चर्चेनंतर…