डॉ. हेडगेवार शिक्षण प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंतांचा गौरव
सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र व रोख रक्कम देऊन विद्यार्थ्यांचा सत्कार स्पर्धामय जीवनात प्रत्येक पावलांवर परीक्षा -डॉ. राजेंद्र कलाल अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील प.पू. डॉ. हेडगेवार शिक्षण प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात…
मजूर अड्डयावर संवाद बैठकीत कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा
कामगारांचे आरोग्य, मुलांचे उच्च शिक्षण, दारिद्रय व रोजगाराच्या प्रश्नावर शहरात मेळाव्याचे आयोजन विश्वचक्रवती सम्राट अशोक सामाजिक संघटनेचा पुढाकार अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील जुनी महापालिका येथील मजूर अड्डयावर विश्वचक्रवती सम्राट अशोक सामाजिक…
काश्मीर ते कन्याकुमारी सायकल राईडमध्ये नगरचा सायकलपटू जस्मितसिंह वधवा ठरला अव्वल
189 तासात 3 हजार 700 कि.मी. चा टप्पा केला पूर्ण अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील आंतरराष्ट्रीय किर्तीचे सायकलपटू जस्मितसिंह वधवा याने काश्मीर ते कन्याकुमारी 3 हजार 700 कि.मी. च्या सायकल राईड साडेतेरा…
रतडगावच्या महिलांची मोफत आरोग्य तपासणी
महिलांचा करा सन्मान, देश बनेल महान -आरती शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- महिलांचा करा सन्मान, देश बनेल महान! जबाबदारीसह घेते भरारी, नाव तीचे नारी… याप्रमाणे प्रत्येक महिलांना समाजात सन्मान दिला गेला पाहिजे.…
इंडिया अगेन्स्ट तमस स्लेव्हरी संघटनेची जय शिवाजी, जय डिच्चू कावा मोहिम जारी
छत्रपती शिवाजी महाराजांना राष्ट्रीय मानवंदना देण्याचा भाग मतांसाठी अमिष देणारे, जाततमस व झुंडशाही राबविणारे सत्तापेंढारीं विरोधात डिच्चू कावा करण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराजांना राष्ट्रीय मानवंदना देण्याचा भाग म्हणून…
शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या शिष्टमंडळाने घेतली ग्रामविकास मंत्री महाजन यांची भेट
शिक्षकांच्या प्रलंबीत प्रश्नांवर चर्चा अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षकांच्या प्रलंबीत प्रश्नासंदर्भात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या शिष्टमंडळाने घेतली ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. शिष्टमंडळाने आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली…
डोनेट फर्स्टच्या महिलांनी घेतली समर्पण सेवाभावची शपथ
स्त्री शक्तीचा जागर करुन स्वत:वर प्रेम करण्याचा महिलांना संदेश अहमदनगर (प्रतिनिधी)- महिलांचे संघटन करुन गरजू घटकातील परिवारांना मदत करण्याचे कार्य करणार्या डोनेट फर्स्टचा महिला दिनाचा कार्यक्रम विविध उपक्रमांनी रंगला होता.…
शिवजयंतीनिमित्त शहरात रंगली हिंदवी चषक क्रिकेट स्पर्धा
टायगर इलेव्हन पटकाविला हिंदवी चषक अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हिंदवी चषक 2 क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली. न्यू आर्टस, कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालयाच्या…
शहर बँकेच्या सेवक संचालकपदी संतोष मखरे व राजेंद्र गायकवाड यांची नियुक्ती
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर शहर सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदी संतोष रामदास मखरे व राजेंद्र केराबा गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली. अहमदनगर जिल्हा सहकारी बँक एम्प्लॉईज युनियनच्या वतीने शहर बँकेच्या संचालक मंडळावर…
भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलमध्ये मुलींना स्वसंरक्षणाचे धडे
मुलींना स्वसंरक्षणाचे धडे काळाची गरज -छायाताई फिरोदिया अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलमध्ये मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले. स्वसंरक्षणतंर्गत मुलींना कराटे, ज्युदो, लाठी-काठीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. भाऊसाहेब फिरोदिया…
