ग्रामपंचायत कर्मचारींचे जिल्हा परिषदेत निदर्शने
नोकर भरतीत वशिलेबाजी थांबवून पारदर्शक नोकर भरती करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा परिषदेत सरळ सेवेतून 10 टक्के नोकर भरती ही ग्रामपंचायत कर्मचारी मधून केली जात असताना वशिलेबाजी थांबवून पात्र…
पांढरीपूलावर ग्रामस्थांचा रास्ता रोकोचा प्रयत्न
हॉटेल व कलाकेंद्र चालवून गावात दहशत पसरविणार्या गुंडांवर तडीपाराची कारवाई करण्याची मागणी कलाकेंद्राच्या नावाखाली वेश्याव्यवसाय व हॉटेलमध्ये अनाधिकृत दारु विक्री सुरु असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- पांढरीपूल (ता. नगर) परिसरात हॉटेल…
जुनी पेन्शनसाठी मंत्रालयावर निघालेल्या कास्ट्राईबच्या पेन्शन महादिंडीचे शहरात स्वागत
महादिंडीसह शहरातून कर्मचार्यांची मोटारसायकल रॅली जुनी पेन्शन प्रश्नावर कर्मचारींना फसविण्याचे तंत्र -अरुण गाडे अहमदनगर (प्रतिनिधी)- जुनी पेन्शनसह विविध प्रमुख मागण्यांसाठी नागपूर ते मुंबई मंत्रालयावर निघालेल्या कास्ट्राईबच्या पेन्शन महादिंडीचे शहरात स्वागत…
काँग्रेस व युवकच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा शहर जिल्हाध्यक्ष विरोधात बंड
स्वत:चे अजेंडे पक्षाचे दाखवून, निष्ठावान कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार सुरु असल्याचा आरोप त्या पदाधिकारीकडून महापालिका निवडणुकीत पक्षाची उमेदवारी देण्याच्या भूल थापा – मोसिम शेख (युवक शहर जिल्हाध्यक्ष )…
निंबोडीत बुधवारी महाराष्ट्रातील नामवंत कुस्तीगीरांचा होणार सन्मान
तर महाराष्ट्र भूषण गौरव पुरस्काराचे वितरण अहमदनगर (प्रतिनिधी)- निंबोडी (ता. नगर) येथे जय मल्हार फाउंडेशन आणि जय मल्हार आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलच्या वतीने बुधवारी (दि.15 मार्च) संध्याकाळी महाराष्ट्रातील नामवंत कुस्तीगीरांना महाराष्ट्र…
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे शाहू महाराजांच्या विचाराने मागील शंभरवर्षापासून अविरत कार्य -नंदकुमार झावरे पाटील
श्री शाहू विद्यामंदिर खडांबे विद्यालयात राजर्षी शाहू महाराज पुतळा सुशोभीकरणाचे उद्घाटन सेवापूर्तीनिमित्त पुष्पा चौधरी यांचा सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रेरणा व…
संपाच्या पार्श्वभूमीवर शारीरिक शिक्षक उतरणार रस्त्यावर
कर्मचारी हितासाठीचा निर्णय अहमदनगर (प्रतिनिधी)- 14 मार्च पासून विविध संघटनांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपात महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ सहभागी होत आहे. या संपात सर्व शारीरिक शिक्षकांनी सहभागी…
शिवसेनेच्या वतीने स्व. अनिल राठोड यांची जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी
जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप स्व. राठोड यांनी शेवटच्या श्वासापर्यंत दीनदुबळ्यांचे नेतृत्व केले -अनिल शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात स्व. अनिल राठोड यांचा हिंदुत्वाचा विचार व वारसा घेऊन शिवसेना कार्यरत आहे.…
बेमुदत संपासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर एकवटण्याचे आवाहन
जुनी पेन्शन व जिव्हाळ्याच्या प्रलंबित मागण्यांसाठी संप यशस्वी करण्याचा कर्मचारींचा निर्धार अहमदनगर (प्रतिनिधी)- जुनी पेन्शन व जिव्हाळ्याच्या प्रलंबित मागण्यांसाठी सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर महापालिका नगरपालिका नगरपरिषदा नगरपंचायत कर्मचारी समन्वय समितीने…
आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या मोफत हृदयरोग तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
माणसाला माणूस म्हणून जगविण्याचे आनंदऋषीजी हॉस्पिटलचे कार्य -महापौर रोहिणीताई शेंडगे अहमदनगर (प्रतिनिधी)- माणसाला माणूस म्हणून जगविण्याचे कार्य आनंदऋषीजी हॉस्पिटल करत आहे. संतांच्या आशिर्वाद व त्यांच्या विचाराने मानवसेवेचे कार्य हॉस्पिटलमध्ये घडत…
