• Wed. Jul 2nd, 2025

Month: December 2022

  • Home
  • दुर्घटना घडल्यास रुग्णांना वाचविण्याचे परिचारिकांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

दुर्घटना घडल्यास रुग्णांना वाचविण्याचे परिचारिकांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनच्या परिचर्या महाविद्यालयाचा उपक्रम अपत्कालीन बचावाचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन अहमदनगर (प्रतिनिधी)- डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनच्या हॉस्पिटल व परिचर्या महाविद्यालयातील परिचारिकांना आपत्कालीन बचाव प्रशिक्षणाचे प्रात्यक्षिकासह धडे देण्यात…

माध्यमिक शिक्षण विभागातील अनागोंदी थांबवा

अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे धरणे आंदोलन आर्थिक देवाण-घेवाण केल्याशिवाय शिक्षक व शिक्षकेतरांची कामे होत नसल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षक व शिक्षकेतर यांच्या प्रलंबित मागण्या तसेच माध्यमिक शिक्षण विभागातील अनागोंदी…

कोरोनामुळे चीनसारखी भीषण परिस्थिती भारतात उद्भवणार नाही

भारतीयांची वाढलेली प्रतिकारशक्ती, उन्नतचेतना व आत्मविश्‍वास कारणीभूत असल्याचा दावा हुकुमशाही विरोधात ग्लोबल वॉर्निंग कोरोना महामारीने दिली अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनाच्या नव्या प्रजातीतून चीनमध्ये मोठ्या संख्येने भीषण साथीच्या आजाराला लोक बळी पडत…

भिंगारचे पै. चंद्रभान सपकाळ यांचे ह्रद्यविकाराच्या झटक्याने निधन

अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील पै. चंद्रभान बाळाजी सपकाळ यांचे ह्रद्यविकाराच्या झटक्याने शुक्रवारी (दि.30 डिसेंबर) निधन झाले. ते 75 वर्षाचे होते. ते व्हीआरडीई चे सेवानिवृत्त कर्मचारी व कर्मचारी युनियनचे संचालक होते.…

सेवाप्रितच्या महिलांचे मुक-बधीर विद्यार्थ्यांसह ख्रिसमस व येणार्‍या नवीन वर्षाचा आनंद साजरा

मुक बधीर विद्यालय व वसतीगृहाला ई लर्निंगसाठी दोन एलईडी टिव्ही भेट सांताक्लॉजच्या रुपात अवतरलेल्या महिला सदस्यांची मुलांसह धमाल अहमदनगर (प्रतिनिधी)- वंचित व गरजू घटकातील मुलांच्या शिक्षणासाठी सामाजिक योगदान देणार्‍या सेवाप्रितच्या…

गुरु गोविंद सिंहजी जयंतीनिमित्त सामाजिक कार्य करणार्‍यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान

जनक आहुजा, महेश मध्यान, जयकुमार रंगलानी व सतिंदर नारंग पुरस्काराने सन्मानित भाई कुंदनलालजी गुरुद्वारामध्ये जयंती उत्सव उत्साहात साजरा अहमदनगर (प्रतिनिधी)- शीख समाजाचे दहावे गुरु गोविंद सिंहजी यांची जयंती (गुरु पुरब)…

नागेबाबा मल्टीस्टेटच्या बनावट सोने तारण कर्ज प्रकरणातील आरोपींना जामीन

कोट्यावधीचे बनावट दागिने प्रकरण अहमदनगर (प्रतिनिधी)- बनावट सोने तारण प्रकरणात कोतवाली पोलीस स्टेशन येथे दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. या बनावट सोने तारण प्रकरणात शहर बँकेत आतापर्यंत 8 हजार…

बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठाणच्या (ट्रस्ट) वतीने शहरात विविध सामाजिक उपक्रम

प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष दिलदारसिंग बीर यांच्या वाढदिवसाचा उपक्रम गरजूंना थंडीनिमित्त ब्लँकेट व अरुणोदय गो शाळेस चारा वाटप, तर प्रतिष्ठाणच्या सदस्यांचे रक्तदान अहमदनगर (प्रतिनिधी)- बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठाणने (ट्रस्ट) सामाजिक बांधिलकी जपली…

उषा शिंदे यांना सावित्रीची लेक पुरस्कार जाहीर

महिलांच्या शिक्षणासाठी केलेल्या कार्याचा गौरव दिल्लीला पुरस्काराने केला जाणार सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- महिलांच्या शिक्षणासाठी करत असलेल्या कार्याबद्दल सामाजिक कार्यकर्त्या उषा अशोक शिंदे यांना सावित्रीची लेक पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला.…

पी.ए. इनामदार स्कूलमध्ये क्रीडा ज्योतचे संचलन

मैदानावर रंगला क्रीडा स्पर्धेचा थरार आकाशात फुगे व कबुतर सोडून क्रीडा मेळाव्याचे उद्घाटन अहमदनगर (प्रतिनिधी)- क्रीडा ज्योतचे बॅण्ड पथकासह विद्यार्थ्यांचे शिस्तबध्द संचलन, तर मैदानात रंगलेल्या विविध क्रीडा स्पर्धेच्या थरारने मुकुंदनगर…