वाळुंजला श्री राधाकृष्ण मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना
शोभायात्रेने वेधले सर्वांचे लक्ष हिंगे परिवाराने घडविला धर्मकार्य, देशभक्ती, शैक्षणिक मदतीचा त्रिवेणी संगम अहमदनगर (प्रतिनिधी)- श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त वाळुंज (ता. नगर) येथे श्री राधाकृष्ण मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा उत्साहात पार पडला. गावातून…
जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या महिला जिल्हाध्यक्षपदी ह.भ.प. हिराबाई मोकाटे यांची नियुक्ती
धार्मिक कार्याला सामाजिक कार्याची जोड देऊन महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्य करणार -हिराबाई मोकाटे अहमदनगर (प्रतिनिधी)- जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या महिला जिल्हाध्यक्षपदी महिला किर्तनकार ह.भ.प. हिराबाई बाळू मोकाटे यांची नियुक्ती करण्यात आली.…
फ्लाय फाऊंडेशनचा देशभक्तीच्या बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाने स्वातंत्र्य दिन साजरा
वंचित घटकातील मुलांचा बहारदार नृत्याविष्कार युवक-युवतींनी राष्ट्रनिर्माणासाठी उभे केलेले सामाजिक कार्य दिशादर्शक -अॅड. सुभाष काकडे अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना काळात वंचित घटकातील मुलांना शिक्षण देण्यासाठी सुरु झालेल्या फ्लाय फाऊंडेशनच्या वतीने अमृतमहोत्सवी…
मिलिटरी हॉस्पिटलला आजी-माजी सैनिकांचे वृक्षरोपण
माजी सैनिकांच्या कार्याला सैनिकांचा सलाम -कर्नल डॉ. निता गोडे अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षरोपण चळवळ राबविणार्या जय हिंद फाउंडेशनच्या वतीने मिलिटरी हॉस्पिटल येथे वृक्षारोपण करण्यात आले. मिलिटरी हॉस्पिटलचे अधिकारी…
क्रांतिकारी हबीब खान यांच्या इतिहासाशी जोडलेल्या व पहिल्या महायुध्दाच्या सरोषबागेतील स्मारकाची विटंबना थांबवावी
राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे आयुक्तांना निवेदन सरोषबागेचे पुनर्जीवन करुन क्रांतिकारी हबीब खान यांचे स्मारक बांधण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव उत्साहात साजरा होत असताना सरोष टॉकीजमध्ये बॉम्बस्फोट घडविणारे क्रांतिकारी हबीब खान…
अंध खेळाडूंनी दाखवले बुध्दीबळाच्या पटलावर खेळाचे कौशल्य
शहरात रंगली राज्यस्तरीय बुध्दीबळ स्पर्धा अंध विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे पालकत्व स्विकारणार -नरेंद्र फिरोदिया अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात तीन दिवस अंधांची राज्यस्तरीय बुध्दीबळ स्पर्धा उत्साहात पार पडली. यामध्ये महाराष्ट्रातील अंध खेळाडूंनी उत्स्फुर्त सहभाग…
जिजाऊ वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने मोफत नेत्र तपासणी
गरजूंना छत्री व चष्म्यांचे वाटप स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा सामाजिक उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- जिजाऊ वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गरजू घटकातील नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करुन गरजूंना चष्म्यांचे वाटप करण्यात…
जिल्हा रुग्णालयात नेत्रदान-अवयवदान जनजागृतीने अमृतमहोत्सवी वर्षाचा स्वातंत्र्य दिन साजरा
रक्तदान, नेत्रदान, अवयवदान, देहदानची जनजागृती करुन माहिती पत्रके व संकल्प अर्जाचे वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा रुग्णालयात अमृतमहोत्सवी वर्षाचा स्वातंत्र्य दिन नेत्रदान-अवयवदान जनजागृतीने साजरा करण्यात आला. ध्वजारोहणनंतर रक्तदान, नेत्रदान, अवयवदान,…
केडगावला अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन धार्मिक व सामाजिक एकतेचा संदेश देऊन साजरा
अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथे अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन धार्मिक व सामाजिक एकतेचा संदेश देऊन साजरा करण्यात आला. केडगाव मुस्लिम समाज, केडगाव जागरूक नागरिक मंच, शाही मस्जिद व फिरदोस मस्जिद शाहुनगर यांच्या…
निमगाव वाघात वृक्ष दिंडीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी रस्त्याच्या दुतर्फा लावली झाडे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त सामाजिक वनीकरणचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांनी वृक्ष दिंडी काढून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. झाडे…