• Tue. Oct 14th, 2025

Month: August 2022

  • Home
  • जामीनावर सुटलेल्या आरोपींकडून जिवीतास धोका असल्याची फिर्यादी महिलेची तक्रार

जामीनावर सुटलेल्या आरोपींकडून जिवीतास धोका असल्याची फिर्यादी महिलेची तक्रार

आरोपी कुटुंबीयांना शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी देत असल्याचा आरोप उल्हारे कुटुंबीयांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- जातीय अत्याचार केल्याप्रकरणी अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल असलेल्या आरोपींची जामीनावर मुक्तता झाल्याने त्यांच्याकडून कुटुंबीयांच्या…

निमगाव वाघाचे रंगनाथ पाचारणे यांचे वृद्धापकाळाने निधन

अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील रंगनाथ विठ्ठल पाचारणे यांचे (वय 83 वर्षे) गुरुवारी (दि.18 ऑगस्ट) रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. ते अत्यंत मनमिळावू, कष्टाळू व धार्मिक स्वभावाचे असल्याने सर्वांना…

अशोकभाऊ फिरोदिया स्कूलमध्ये रंगला दहीहंडी उत्सव

राधा व श्रीकृष्णच्या वेशभुषेतील चिमुकल्यांचा कृष्णलीलेवर बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- अ.ए.सो. च्या अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीचा दहीहंडी सोहळा शुक्रवारी (दि.19 ऑगस्ट) सकाळी उत्साहात…

रस्त्यावरील कामगारांना मोफत छत्र्यांचे वाटप

जिजाऊ वेल्फेअर फाउंडेशनचा सामाजिक उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- जिजाऊ वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने शहरातील रस्त्यांवर थांबून उपजिविका भागविणार्‍या कामगारांना ऊन व पावसाच्या संरक्षणासाठी छत्र्यांचे वाटप करण्यात आले. संस्थेच्या अध्यक्षा अंबिका बनसोडे, सचिव…

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची माजी नगरसेवक अजय साळवे यांच्या निवासस्थानी भेट

साध्या घरात घेतला पाहुणचार जुन्या आठवणींना दिला उजाळा अहमदनगर (प्रतिनिधी)- केद्रीय समाजकल्याण मंत्री व रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. रामदास आठवले यांनी रिपाईचे उत्तर महाराष्ट्र सचिव तथा माजी नगरसेवक अजय…

तक्षिला स्कूलमध्ये, वयात येणार्‍या मुला-मुलींसाठी मार्गदर्शन

पालकांनी किशोरवयीन मुलांशी मैत्रीचे नाते निर्माण करून संवाद वाढवावा -डॉ. महेश मुळे अहमदनगर (प्रतिनिधी)- पालकांनी किशोरवयीन मुलांशी मैत्रीचे नाते निर्माण करुन, प्रत्येक गोष्ट हितगूज केली पाहिजे. घरातील वातावरण सकारात्मक ठेवण्यासाठी…

शाहू, फुले, आंबेडकर, साठे, कलाम सामाजिक विचारमंचच्या पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या

महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी गणेश ढोबळे तर प्रदेश कार्याध्यक्षपदी सुनील सकट अहमदनगर (प्रतिनिधी)- शाहू, फुले, आंबेडकर, साठे, कलाम सामाजिक विचारमंचच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी गणेश ढोबळे तर प्रदेश कार्याध्यक्षपदी सुनील सकट यांची…

सरपंच व सामाजिक कार्यकर्त्याने हॉटेलची तोडफोड केल्याची तक्रार

भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या शहर जिल्हाउपाध्यक्षा शारदा गायकवाड यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन हॉटेल कर्मचारीला मारहाण करुन गल्ल्यातील पैसे काढून, जेसीबीच्या सहय्याने रस्ता बंद केल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- पैठण-शेवगाव रोडवर अनाधिकृत…

श्रीकृष्ण जन्माष्टमीची शहरातून शोभायात्रा

पंजाबी सनातन धर्मसभेच्या राधाकृष्ण मंदिर (ट्रस्ट) च्या वतीने श्रीकृष्ण जन्मसोहळा उत्साहात साजरा भाविकांचा उत्स्फुर्त सहभाग अहमदनगर (प्रतिनिधी)- पंजाबी सनातन धर्मसभेचे राधाकृष्ण मंदिर (ट्रस्ट) सर्जेपुराच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त शहरातून भव्य…

एसटीच्या सेवानिवृत्त कर्मचारींच्या पेन्शनवाढीसाठी लढा उभारण्याचा निर्धार

राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने एसटीचे पहिले वाहक केवटे यांचे अभिष्टचिंतन महागाई काळात पेन्शनवाढ सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचा जीवणमरणाचा प्रश्‍न -दिनकरराव लिपाने अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने एसटीचे…