• Wed. Oct 15th, 2025

Month: August 2022

  • Home
  • पर्युषण महापर्वानिमित्त डाळ मंडईत ब्याळू व्यवस्थेचे प्रारंभ

पर्युषण महापर्वानिमित्त डाळ मंडईत ब्याळू व्यवस्थेचे प्रारंभ

जय आनंद फाउंडेशनचा उपक्रम जय आनंद फाउंडेशनने कोरोना काळात दिलेले सामाजिक योगदान कौतुकास्पद -हस्तीमलजी मुनोत अहमदनगर (प्रतिनिधी)- आत्मशुध्दी व क्षमाभाव वृध्दींगत करणार्‍या जैन धर्मातील पवित्र अशा पर्युषण महापर्वास सुरुवात झाली…

भविष्य निर्वाह निधी कार्यालयासमोर ईपीएस 95 पेन्शनर्सचे धरणे

पेन्शन वाढ करण्याची मागणी वेळ काढूपणा करणार्‍या केंद्र शासनाचा निषेध अहमदनगर (प्रतिनिधी)- पेन्शन वाढच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करुन वेळ काढूपणा करणार्‍या केंद्र शासनाचा निषेध नोंदवून, ईपीएस 95 पेन्शनर्स संघर्ष समितीच्या वतीने…

जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या नगर तालुकाध्यक्षपदी विजय भालसिंग

अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांची जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या नगर तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली आहे. जागतिक मानवाधिकार सुरक्षा…

घर घर लंगर सेवेला वासन उद्योग समूहाच्या वतीने एक महिन्याचे रेशन

तारकपूरला गरजूंना फुड पॅकेटसह फळांचे वाटप तरुण वासन यांच्या वाढदिवसाचा सामाजिक उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून गरजू घटकांना जेवण पुरविणार्‍या घर घर लंगर सेवेला वासन उद्योग समूहाच्या वतीने एक…

शहरात मुस्लिम युवकांनी टी राजाचा प्रतिकात्मक पुतळा दहण करुन पायदळी तुडवला

मोहम्मद पैगंबराबद्दल चुकीचे व आक्षेपार्ह विधान केल्याचा निषेध सर्वच धर्मातील संत, महात्मे व पैगंबर याबद्दल चुकीचे वक्तव्य करणार्‍यांविरोधात कठोर कारवाई होण्याबाबतचा कायदा पारित करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- भाजपच्या प्रवक्त्या नुपूर…

काटवन खंडोबा रोडला गाझीनगर यंग पार्टीचा भंडारा

युवकांनी घडविले धार्मिक एकतेचे दर्शन मोहरमच्या दहाव्याचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- काटवन खंडोबा रोड येथील गाझीनगर यंग पार्टीच्या वतीने मोहरमच्या दहाव्यानिमित्त सर्व धर्मियांसाठी भंडार्‍याचे आयोजन करण्यात आले होते. सर्व धर्मिय युवकांनी…

आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेचे महोत्सव -आयुक्त डॉ. पंकज जावळे

आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या मोफत अस्थिरोग तपासणी, मणके व सांधेबद्दलची शस्त्रक्रिया शिबीराला ज्येष्ठ नागरिकांचा प्रतिसाद अहमदनगर (प्रतिनिधी)- आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेचे महोत्सव सुरू असून, याचा गरजू घटकातील लोकांना लाभ मिळत आहे. एकमेका सहाय्य…

सुशिक्षित कुटुंबीयांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा दाखल झालेल्या खोट्या गुन्ह्याची चौकशी व्हावी

रिपाईचे पोलीस अधीक्षकांना निवेदन नगरसेवकाच्या मुलीने सूड घेण्याच्या हेतूने पतीसह सासरच्या सुशिक्षित कुटुंबीयांवर गुन्हा दाखल केल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- कौटुंबिक वादातून सूड घेण्याच्या भावनेने जामखेड येथील नगरसेवकाच्या मुलीने राजकीय बळाचा…

रयतच्या माजी प्राचार्या काशिबाई कांजवणे यांचे निधन

अहमदनगर (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्थेतील माजी प्राचार्या काशिबाई भाऊसाहेब कांजवणे यांचे अल्पशः आजाराने नुकतेच निधन झाले. त्या 61 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्‍चात पती, दोन मुले, सुना, नाती असा परिवार आहे.…

नवनाथ युवा मंडळाचा यामिनी लोहार यांना समाजभुषण पुरस्कार

मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. शशिकांत पवार यांच्या हस्ते झाला सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या यामिनी नरेंद्र लोहार यांना राज्यस्तरीय समाजभुषण…