मिस्किन मळा येथे हजरत सय्यद सहाब पीर दर्गाचा संदल-उरुस उत्साहात
रिपाईच्या वतीने चादरची मिरवणुक संदल-उरुस मध्ये सहभागी होऊन हिंदू-मुस्लिम बांधवांनी घडविले धार्मिक ऐक्याचे दर्शन अहमदनगर (प्रतिनिधी)- मिस्किन मळा येथील हजरत सय्यद सहाब पीर दर्गाच्या संदल-उरुस उत्साहात साजरा करण्यात आला. रिपब्लिकन…
माहिती न देणार्या महापालिकेच्या उपायुक्तांना राज्य माहिती आयोगाने फटकारले
7 दिवसात खुलासा न केल्यास शिस्तभंग व शास्तीची कडक कारवाई करण्याचा इशारा अपीलार्थी अॅड. गजेंद्र दांगट यांना सर्व माहिती मोफत देण्याचे आदेश अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रश्नार्थक माहिती असल्याचे कारणे देत माहिती…
लायन्स व लिओ क्लबच्या पदग्रहण सोहळ्यात सामाजिक कार्याचा जागर
लायन्सच्या अध्यक्षपदी सिमरनकौर वधवा व लिओच्या अध्यक्ष पदाची हरमनकौर वधवा यांनी स्विकारली सुत्रे ईश्वर प्राप्तीचा मार्ग समाजसेवा -सुनिता मालपाणी अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात सातत्याने सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या लायन्स क्लब ऑफ…
अकोला तालुक्यातील दुर्गम भागात एमएस-सिईटी परीक्षेचे केंद्र असलेल्या विद्यार्थ्यांची सोय करावी
परीक्षा कालावधीत विशेष बसची व्यवस्था करण्याची आम आदमी पार्टीची मागणी विद्यार्थ्यांना जवळच्या तालुक्याच्या ठिकाणी परीक्षा केंद्र ठेवणे सोयीचे -प्रा. अशोक डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरासह इतर तालुक्यातील विद्यार्थ्यांचे एमएस-सिईटी परीक्षेचे नंबर…
निमगाव वाघात अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळकांना अभिवादन
अण्णाभाऊ व टिळकांनी अन्यायाविरोधात जागृती करुन समाजाला दिशा दिली -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमगाव वाघा (ता. नगर) येथे साजरी…
श्रमिक-कष्टकरी व शेतमजूरांच्या विविध मागण्यांसाठी डाव्या शेतमजूर संघटनांची निदर्शने
मागणी दिवस पाळून केंद्र सरकारचा निषेध रोजगार, जमीन, घर, खाद्य सुरक्षा, शिक्षण, आरोग्य, वेतन व सामाजिक न्याय विषयाच्या 30 मागण्यांचा समावेश अहमदनगर (प्रतिनिधी)- श्रमिक-कष्टकरी व शेतमजूरांच्या विविध मागण्यांसाठी देशातील पाच…
ग्रामीण विभागातील शाळांना केंद्रित स्वयंपाक गृहामार्फत आहाराचा पुरवठा व्हावा -बाबासाहेब बोडखे
शिक्षक परिषदेचे शिक्षण संचालकांना निवेदन पोषण आहार व विद्यार्थ्यांना शिकविणे ही कामे एकाच वेळी पार पडणे शिक्षकांना अडचणीचे अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरी विभाग प्रमाणे ग्रामीण विभागातील शाळांना केंद्रित स्वयंपाक गृहामार्फत आहाराचा…
भाजप अनुसूचित जाती महिला मोर्च्याच्या वतीने हॉटेलचे अनाधिकृत अतिक्रमण हटविण्याची मागणी
अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालया समोर उपोषणाचा इशारा पैठण-शेवगाव रोडवर सरपंच व त्यांच्या परिवाराने अतिक्रमण केले असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती महिला मोर्च्याच्या वतीने मौजे खानापूर…
लहुजी शक्ती सेनेच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
अण्णाभाऊंना मरणोत्तर भारतरत्न द्यावे व मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- लहुजी शक्ती सेनेच्या वतीने शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 102 वी जयंती साजरी करुन अण्णाभाऊंना मरणोत्तर…
भाकपच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना लाल सलाम
अण्णाभाऊंनी कम्युनिस्ट विचारांनी पुरोगामी महाराष्ट्र घडविण्यासाठी योगदान दिले -कॉ. सुभाष लांडे अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. सिध्दार्थनगर येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार…