शहरात जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेचे उद्घाटन
तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या स्पर्धेला तीनशे खेळाडूंचा सहभाग खेळ हा जीवनात संघर्ष करायला शिकवतो -प्रा. माणिक विधाते अहमदनगर (प्रतिनिधी)- खेळ हा जीवनात संघर्ष करायला शिकवतो. खेळाने अपयश पचविण्याचे व विजयानंतर पुढील…
गरजू विद्यार्थ्यांना सहानुभूतीपेक्षा आधाराची गरज -संजय सपकाळ
गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीसाठी हरदिन मॉर्निंग ग्रुपचा पुढाकार भिमा गौतमी वस्तीगृहातील विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य व दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुप पर्यावरण, आरोग्यबरोबर वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या…
रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी प्रा. अर्जुनराव पोकळे यांची निवड
मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांच्या हस्ते सत्कार माजी उपप्राचार्य प्रा. पोकळे यांचे शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव व योगदान मोठे -दादाभाऊ कळमकर अहमदनगर (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्थेच्या जनरल…
जुना बजार यंग पार्टीच्या वतीने मोहरमचा भंडारा
सर्व धर्मिय युवकांचा सहभाग भाविकांसह गरजू घटकांना अन्नदान अहमदनगर (प्रतिनिधी)- मोहरमनिमित्त जुना बजार यंग पार्टीच्या वतीने सालाबादप्रमाणे सर्व धर्मियांसाठी भंडार्याचे आयोजन करण्यात आले होते. मागील दोन वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोहरम…
बाजारपेठेतील व्यापारी व हॉकर्सचे मोहरमनिमित्त एकाच व्यासपिठावरुन सरबतचे वाटप
व्यापारी व हॉकर्सच्या वादावर अखेर पडदा पूर्वीसारखे सर्व धार्मिक उत्सव व राष्ट्रीय सण व्यापारी व हॉकर्स एकत्रपणे साजरे करणार अहमदनगर (प्रतिनिधी)- मोहरमनिमित्त कापड बाजार व घास गल्ली येथील व्यापारी व…
मोहरमनिमित्त यतिमखाना मधील विद्यार्थ्यांसाठी भंडारा
टिळक रोड यंग पार्टीचा सामाजिक उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील टिळक रोड यंग पार्टीचे वतीने मोहरमनिमित्त अनावश्यक खर्चांना फाटा देऊन यतिमखाना मधील विद्यार्थ्यांसाठी भंडार्याचे आयोजन करण्यात आले होते. या भंडार्याचे वाटप…
भिंगारला एक तास राष्ट्रवादीसाठी उपक्रमातंर्गत बैठक
भिंगारच्या विकासासाठी आमदार संग्राम जगताप यांचे नेहमीच योगदान राहिले -संभाजी भिंगारदिवे (कॅन्टोमेंटचे माजी उपाध्यक्ष) अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादीच्या वतीने विकास हे ध्येय व उद्दिष्ट ठेवून कार्य सुरू आहे. भिंगारच्या विकासासाठी आमदार…
पत्रकार सत्य मांडतो, तेव्हा समाजाचा विकास होतो -बी.जी. शेखर पाटील
बातम्यांच्या पलीकडीलविश्व पुस्तकाचे प्रकाशन अहमदनगर (प्रतिनिधी)- पत्रकारही समाजातीलच माणूस असतो व त्यालाही हृदय, मन व भावना असतात. पण समाजातील बर्या-वाईट घटनांचा सखोेलशोध घेऊन तो जेव्हा सत्य मांडतो, तेव्हा समाजाचा खर्या…
आझाद प्रतिष्ठान व रिपाईच्या वतीने सर्व धर्मियांसाठी मोहरमचा भंडारा
अहमदनगर (प्रतिनिधी)- मोहरम निमित्त आझाद प्रतिष्ठान व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (गवई) सर्व धर्मियांसाठी भंडार्याचे (खिचडा) आयोजन करून धार्मिक एकतेचे दर्शन घडविले. सर्व धर्मिय कार्यकर्त्यांनी एकत्रित येत सर्जेपुरा गोकुळवाडी येथे…
अण्णाभाऊ साठे यांनी केलेले समाज प्रबोधन आजही दिशादर्शक -डॉ. भास्कर रणनवरे
व्याख्यानमाला, स्वच्छता अभियानाने अण्णाभाऊंना अभिवादन मानवता जन आंदोलन व जय युवा अकॅडमीचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केलेले समाज प्रबोधन आजही दिशादर्शक आहे. अत्यल्प शिक्षणात तळागाळातील समाजासाठी लेखण्याच्या…