सापडलेली शैक्षणिक कागदपत्रांची पिशवी डॉ. गिर्हे यांनी विद्यार्थ्याच्या वडिलांकडे केली सुपुर्द
महाविद्यालयीन प्रवेशासाठी लागणारे कागदपत्र प्रमाणिकपणे मिळाल्याचा गडाख कुटुंबीयांन सुखद धक्का डॉ. गिर्हे यांनी दाखवलेला प्रमाणिकपणा व सेवाभाव कौतुकास्पद -अॅड. महेश शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर-कल्याण महामार्गावर सापडलेली महत्त्वाच्या शैक्षणिक मुळ कागदपत्रांची…
सेवाप्रीतची शालेय विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची संगणक भेट
मेहेर इंग्लिश स्कूल मध्ये रक्षा बंधन साजरा करुन विद्यार्थ्यांच्या वाचनालयास पुस्तकांचे वाटप समता, स्वातंत्र्यता व बंधुता लोकशाहीचे सर्वात मोठे यश -जागृती ओबेरॉय अहमदनगर (प्रतिनिधी)- गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणार्या सेवाप्रीत…
मोहरमच्या मिरवणुकीत पोलीस कर्मचारी, महापालिका कर्मचारी व स्वयंसेवकांना फुड पॅकेटचे वाटप
राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- मोहरम विसर्जन मिरवणुकीत बंदोबस्तला असलेले पोलीस कर्मचारी, महापालिका कर्मचारी व मिरवणुकीतील स्वयंसेवकांना राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार यांच्या वतीने एक…
क्रांतीदिनी ईव्हीएम मशीन विरोधात जनजागृती
नो बॅलेट, नो वोटींग विषयकाचे पत्रक वाटप स्वातंत्र्याची दुसरी लढाई ईव्हीएम विरोधात -जालिंदर चोभे मास्तर अहमदनगर (प्रतिनिधी)- क्रांतीदिना निमित्त मंगळवारी (दि.9 ऑगस्ट) इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम जनआंदोलनाच्या वतीने शहरातील वाडियापार्क क्रीडा…
औषधे ही जीवनावश्यक गोष्ट -हाजी जुनेद शेख
किंग्ज गेट रोडला सिमला ग्रुपच्या गोल्डन मेडिकलचा शुभारंभ अहमदनगर (प्रतिनिधी)- औषधे ही जीवनावश्यक गोष्ट बनली असून, कोरोना महामारीत औषधांचे महत्त्व सर्वांना लक्षात आले. सिमला ग्रुप शहरात विविध व्यवसाय करत असताना…
अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जय हिंद फाऊंडेशनचे तीर्थक्षेत्र कोल्हुबाई माता गडावर वृक्षरोपण
देश रक्षण करणारे हात पर्यावरण रक्षणासाठी सरसावल्याचा अभिमान -ह.भ.प. गणेश महाराज चौधरी अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील जय हिंद फाऊंडेशनच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यातील ऐतिहासिक, पर्यटन स्थळ, डोंगररांगा, उजाड माळरानं…
जिजाऊ वेल्फेअर फाउंडेशनचे चांदबिबी महाल परिसरात वृक्षरोपण व स्वच्छता अभियान
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा उपक्रम ऐतिहासिक वास्तूंची काळजी घेऊन ते जतन करणाचा संदेश अहमदनगर (प्रतिनिधी)- जिजाऊ वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त चांदबिबी महाल परिसरात वृक्षरोपण करुन स्वच्छता अभियान राबविण्यात आले.…
शहरात हर घर तिरंगा अभियानाच्या जनजागृती मोहिमेला प्रारंभ
मराठा सेवा संघ, जिजाऊ महिला ब्रिगेड व काळे फाउंडेशनचा पुढाकार स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष ऐतिहासिक करण्यासाठी प्रत्येकाने घरावर तिरंगा फडकवावा -आयुक्त डॉ. पंकज जावळे अहमदनगर (प्रतिनिधी)- तिरंगा राष्ट्राचा अभिमान व…
मोहरमनिमित्त डिजेला फाटा देऊन भाविकांना सरबतचे वाटप
माणिक चौक यंग पार्टीचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- माणिक चौक यंग पार्टीच्या वतीने मोहरमनिमित्त डिजेला फाटा देऊन भाविकांना सरबतचे वाटप करण्यात आले. यावेळी यंग पार्टीचे अध्यक्ष नासिर खान, साबीर खान, मोसिन…
शहरातील टर्फ क्लबवर डीबीपीए प्रीमियर क्रिकेट लीगचे उद्घाटन
देसर्डा-भंडारी प्रोफेशनल अकॅडमीचा उपक्रम सीएचा अभ्यास करणार्या युवक-युवतींसह शिक्षकांचे एकूण 28 संघ सहभागी अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात देसर्डा-भंडारी प्रोफेशनल अकॅडमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या डीबीपीए प्रीमियर क्रिकेट लीगचे (सिझन 2) उद्घाटन…
