तक्षिला स्कूलच्या विद्यार्थ्यांमध्ये बालक संरक्षण कायद्याची जागृती
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचा उपक्रम बालकांच्या सुरक्षिततेसाठी व भवितव्याचा विचार पोस्को कायद्याची निर्मिती -न्यायाधीश भाग्यश्री पाटील अहमदनगर (प्रतिनिधी)- बालहक्क संरक्षण कायद्याचे इंग्रजीतील संक्षिप्त रूप म्हणजे पॉक्सो कायदा असून, लैंगिक अत्याचारांपासून…
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या शिक्षकांचा शिक्षक दिनी होणार सन्मान
राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण वाचनालयाचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या शिक्षकांचा स्व.पै.…
युवक-युवतींचे तणावपुर्ण जीवनशैलीमुळे मानसिक स्वास्थ्य धोक्यात -संगीता चंद्रन
रोटरी ई क्लब ऑफ एम्पॉवरिंग यूथचा माइंडस्ट्राँग इमोशनल हेल्थ फर्स्ट एडर प्रोग्राम सीएसआरडी महाविद्यालयातील युवकांना मार्गदर्शन अहमदनगर (प्रतिनिधी)- देशातील युवक-युवतींचे तणावपुर्ण जीवनशैलीमुळे मानसिक स्वास्थ्य धोक्यात आले आहे. बेरोजगारी, शिक्षण व…
स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त भिंगारला तिरंगा झेंड्याचे वाटप
रक्षाबंधन निमित्त बहिणींना ओवाळणी म्हणून रोपांची भेट हरदिन मॉर्निंग ग्रुपचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने भिंगार येथील भगवान गौतमबुध्द जॉगिंग पार्क येथे स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त तिरंगा झेंड्याचे वाटप…
रिपाईचे स्वातंत्र्यदिनी ईडीच्या अन्यायकारक कारवाईविरोधात उपोषण
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर सुडबुध्दीने झालेल्या ईडी कारवाईचा निषेध भाजप विरोधात आवाज उठवणार्यांना एक तर देशद्रोही नाहीतर भ्रष्टाचारी घोषित केले जात आहे -सुशांत म्हस्के अहमदनगर (प्रतिनिधी)- विरोधी पक्षांच्या…
शहरात आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारी महारॅलीने आदिवासी दिन साजरा
आदिवासी नृत्याच्या कलाविष्काराचे दर्शन आदिवासी मेळाव्यात विविध प्रश्नांवर विचारमंथन अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारी महारॅली काढून जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. भर पावसात आदिवासी बांधवांनी शहरवासियांना पारंपारिक…
राज्य विडी कामगार फेडरेशनच्या नांदेडला होणार्या राज्य अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शहरात बैठक
देशात भांडवलशाहीबरोबर हुकुमशाही निर्माण झाल्याने श्रमिकांना हक्कासाठी संघर्ष करावा लागणार -कॉ. कारभारी उगले शहरातून मोठ्या संख्येने विडी कामगार राज्य अधिवेशनाला जाणार अहमदनगर (प्रतिनिधी)- देशात भांडवलशाहीबरोबर हुकुमशाही निर्माण झाल्याने श्रमिकांना आपल्या…
निमगाव वाघाची विशेष ग्रामसभा शांततेत
हर घर तिरंगा अभियानात सहभागी होण्याचा निर्णय तर पोलीस पाटीलच्या रिक्त पदाच्या नियुक्तीबाबत ठराव अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे ग्रामपंचायतची विशेष ग्रामसभा शांततेत पार पडली. ग्रामपंचायत हर घर…
राळेगणमध्ये आजी-माजी सैनिकांचा सन्मान
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नगर तालुक्यातील राळेगण ग्रामपंचायत व श्रीराम विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने भारतीय सैन्यातील आजी-माजी सैनिक व वीर पत्नींचा सन्मान करण्यात आला. विद्यालयातील…
मैत्री दिनाचा सेलिब्रेशन स्नेहांकुरला मदत देऊन साजरा
श्री आनंद कॉलेज ऑफ फार्मसीच्या माजी विद्यार्थ्यांचा सामाजिक उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात युवक-युवतींनी विविध प्रकारे मैत्री दिनाचे सेलिब्रेशन केले. मात्र या दिवशी 15 वर्षानंतर एकत्र आलेल्या श्री आनंद कॉलेज ऑफ…
