दहिवाळ सराफ ज्वेलर्सच्या वतीने भाग्यवान ग्राहकांना कुलरचे बक्षिस
सोडतमध्ये सोनाली गावडे ठरल्या भाग्यवान विजेत्या अहमदनगर (प्रतिनिधी)- दहिवाळ सराफ खरवंडीकर यांच्या पाईपलाईन रोड येथील शाखेत अक्षय तृतीया निमित्ताने खरेदी करणार्या ग्राहकांसाठी ठेवण्यात आलेल्या बक्षिसांची सोडत नुकतीच काढण्यात आली. या…
नालेगाव सोसायटी बिनविरोध झाल्याबद्दल चेअरमन पैलवान संभाजी लोंढे यांचा सत्कार
सोसायटीची धुरा लोंढे समर्थपणे पेलवत आहे -विजय भालसिंग अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील नालेगाव सोसायटी बिनविरोध झाल्याबद्दल सोसायटीचे चेअरमन पैलवान संभाजी लोंढे यांचा सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी सत्कार केला. यावेळी संभाजी…
चिंचाळे गडदे आखाडा सोसायटीत हनुमान तरुण मंडळाचे निर्विवाद वर्चस्व
विरोधकांचा धुव्वा उडवीत सर्वच्या सर्व उमेदवार विजयी अहमदनगर (प्रतिनिधी)- राहुरी तालुक्यातील चिंचाळे व गडदे आखाडा ग्रुप सोसायटीच्या निवडणुकीत हनुमान तरुण मंडळाचे निर्विवाद वर्चस्व स्थापित झाले असून, विरोधकांचा पुरता धुव्वा उडाला.…
अशिक्षित वृध्द दाम्पत्यांची शेत जमीन बळकावणार्या शहरातील सावकारावर कारवाई व्हावी
अन्याय निवारण कृती समितीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन दोन कर्ते मुले मयत झालेल्या दाम्पत्यांची सावकाराच्या तावडीतून शेत जमीन वाचविण्यासाठी धडपड अहमदनगर (प्रतिनिधी)- अशिक्षित असलेल्या वृध्द दाम्पत्यांची शेत जमीन बळकावणार्या शहरातील सावकारावर…
नागरी सुविधांचा बोजवारा उडाल्याने रामवाडीच्या नागरिकांचे जीवन जगणे झाले असह्य
रामवाडी नागरी सुधारणा कृती समितीने वेधले मनपा आयुक्तांचे लक्ष अस्वच्छता, दुर्गंधी, दुषित पाणीने नागरिक हैराण अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील रामवाडी भागात नागरी सुविधांचा बोजवारा उडाला असताना नागरिकांचे जीवन जगणे असह्य झाले…
लायन्स क्लबची रविवारी शहरात स्नेहबंध विभागीय परिषदेचे आयोजन
सर्व क्लबचे पदाधिकारी व सदस्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- लायन्स इंटरनॅशनल क्लबच्या वतीने शहरात रविवारी (दि.22 मे) स्नेहबंध या विभागीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. एमआयडीसी येथील जिमखाना येथे…
जे.एस.एस. गुरुकुलचे प्राचार्य आनंद कटारिया यांना लोकमत एक्सलंट टीचर्स अवॉर्ड जाहीर
अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील जे.एस.एस. गुरुकुलचे प्राचार्य आनंद कटारिया यांना लोकमत एक्सलंट टीचर्स अवॉर्ड 2022 नुकताच जाहीर झाला आहे. शनिवारी (दि. 21 मे) सायंकाळी 5 वाजता शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय…
आईस हॉकी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र निवडणूक बिनविरोध
नूतन कार्यकारणी जाहीर अहमदनगर (प्रतिनिधी)- आईस हॉकी असोसिएशन महाराष्ट्र यांची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध नुकतीच पार पडली. असोसिएशनची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. आईस हॉकी असोसिएशन ही महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्रातील एक…
हेल्पिंग हॅण्ड्सच्या वतीने निरीक्षण व बालगृहातील विद्यार्थ्यांना टोप्यांचे वाटप
कलागुण संपन्न असलेल्या वंचित घटकातील विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे कार्य हेल्पिंग हॅण्ड्स करत आहे -आप्पासाहेब होले अहमदनगर (प्रतिनिधी)- उन्हाळ्याची वाढती तीव्रता लक्षात घेऊन हेल्पिंग हॅण्ड्स युथ फाऊंडेशन, बी.बी. फिल्म प्रोडक्शन…
गुंडेगाव यात्रेतील कुस्त्यांचा हगामा चितपट कुस्त्यांनी गाजला
पै. अनिल ब्राम्हणे याने कुस्ती चितपट करुन पटकावली मानाची चांदीची गदा अहमदनगर (प्रतिनिधी)- गुंडेगाव (ता. नगर) येथील ग्रामदैवत भैरवनाथ यात्रेनिमित्त घेण्यात आलेला जंगी कुस्त्यांचा हगामा चितपट कुस्त्यांनी गाजला. शेवटची मानाची…