• Fri. Sep 19th, 2025

Month: May 2022

  • Home
  • राष्ट्रवादीच्या वतीने लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता दिवस साजरा

राष्ट्रवादीच्या वतीने लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता दिवस साजरा

पुरोगामी महाराष्ट्राचा पाया राजर्षी शाहू महाराजांनी रचला -आ. संग्राम जगताप शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दीनिमित्त अभिवादन अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक समतेची ज्योत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी प्रज्वलीत केली. त्यांनी जातीय विषमता नष्ट…

नेप्ती फाट्यावर संतप्त शेतकरी ग्रामस्थांचा भारनियमन विरोधात रास्ता रोको

वाडी-वस्तीवर 16 तास लाईट नसल्याने शेतकरी, ग्रामस्थ आक्रमक अहमदनगर (प्रतिनिधी)- नेप्ती (ता. नगर) गावात वाडी-वस्तीवर 16 तासाचे असलेले भारनियमनाने पाण्याअभावी पिकांचे होणारे नुकसान, भुरट्या चोर्‍यांचा वाढलेला त्रास व उकाड्याने त्रस्त…

अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीत प्रा. माणिक विधाते यांचा सत्कार

शिक्षण क्षेत्रातील व्यक्ती राजकीय सामाजिक क्षेत्रात आपले कर्तृत्व सिध्द करीत असल्याचे अभिमान -बाबासाहेब बोडखे अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षण क्षेत्रात योगदान देऊन प्रा. माणिक विधाते समाज घडविण्याचे कार्य करत आहे. धार्मिक, सामाजिक,…

जे.एस.एस. गुरुकुलच्या पुर्व प्राथमिकच्या विद्यार्थ्यांचा प्री ग्रॅज्युएट सोहळा साजरा

हस्ताक्षर सुधारण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यशाळा अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील जे.एस.एस. गुरुकुल शाळेतील पुर्व प्राथमिकच्या विद्यार्थ्यांसाठी प्री ग्रॅज्युएट सोहळा साजरा करण्यात आला. पदवीदान समारंभाप्रमाणे शैक्षणिक वर्षाचे निकाल देऊन पूर्व प्राथमिकच्या विद्यार्थ्यांना…

अहमदनगर जिल्हा कारागृह प्रमुख व सहकारी वर्गाचा सन्मान

आत्मपरीक्षणाने जीवन व विचार बदलण्यास अध्यात्म प्रभावी – कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड अहमदनगर (प्रतिनिधी)- कारागृह हे सुधारगृह बनले असून, यामधील व्यक्ती कैदी नसून, बंदी बांधव समजले जातात. कळत-नकळत किंवा परिस्थितीमुळे…

आमदार संग्राम जगताप मित्र मंडळ व लक्ष्मी कॉलनी मित्र मंडळाच्या वतीने प्रा. माणिक विधाते यांचा नागरी सत्कार

सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात प्रा. विधाते यांचे कार्य दिशादर्शक -गणेश बोरुडे अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात प्रा. माणिक विधाते यांचे कार्य दिशादर्शक असून, सामाजिक नाते जोडणारे नेतृत्व…

जेऊर बायजाबाई ग्रामस्थांच्या वतीने प्रा. माणिक विधाते यांचा सत्कार

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिर ट्रस्टच्या विश्‍वस्तपदी प्रा. माणिक विधाते यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा जेऊर बायजाबाई (ता. नगर) ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब…

माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या विरोधी संचालक व संभासदांचे जिल्हा उपनिबंधक कार्यालया समोर धरणे

सभासदांना 15 टक्के लाभांश मिळण्याची मागणीऑनलाईन प्रणालीची चौकशी व लेखापरीक्षण अहवालाबाबत झालेल्या कार्यवाहीचा खुलासा व्हावा अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या ऑनलाइन प्रणालीची चौकशी व लेखापरीक्षण अहवालाबाबत झालेल्या कार्यवाहीचा…

प्रज्ञाशोध परीक्षेत लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयाचे सर्वाधिक 40 विद्यार्थी गुणवत्ता यादीत

जिल्ह्यात 24 तर शहरात 16 विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा 2022 मध्ये शहरातील लक्ष्मीबाई…

निमगाव वाघात महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा

ग्रामपंचायत मधील कर्मचार्‍यांचा गौरव अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत मधील अधिकारी व कर्मचारी यांचा गौरव स्व.पै. किसनराव…