• Tue. Mar 10th, 2026

Month: April 2022

  • Home
  • निमगाव वाघात हनुमान जयंतीनिमित्त लाल मातीच्या आखाड्याचे पूजन

निमगाव वाघात हनुमान जयंतीनिमित्त लाल मातीच्या आखाड्याचे पूजन

हनुमान मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांनी पार पडला जन्मसोहळा अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) गावात हनुमान जन्मोत्सव सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी भक्तीमय वातावरणात पार पडला. हनुमान मंदिरामध्ये विधिवत पूजा व…

आयपीएस अधिकारी वैभव गायकवाड व नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांना महात्मा फुले समाजरत्न पुरस्कार प्रदान

अहमदनगर (प्रतिनिधी)- पिंपळगाव माळवी (ता. नगर) येथे महात्मा फुले युवा विचार मंच आणि सावता ग्रुपच्या वतीने गावातील पहिला आयपीएस अधिकारी वैभव गायकवाड व फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा नेत्रदूत जालिंदर…

भांडवलदारांच्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी लहान होलसेलर व रिटेलर केमिस्टनी एकत्र यावे -जगन्नाथ शिंदे

केमिस्ट मेळाव्यात भविष्यातील आव्हानांवर विचारमंथन अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतातील सर्वात मोठा औषध विक्रीचा व्यवसाय काबीज करण्यासाठी मोठ्या भांडवलदारांच्या कॉर्पोरेट कंपन्या मोठ्या ताकतीने उतरले आहे. यामुळे मागील चाळीस वर्षापासून सेवा देणारे लहान…

निमगाव वाघा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

गावातील विविध ठिकाणी अभिवादन करुन, बाबासाहेबांचा जयघोष डॉ. बाबासाहेबांच्या जीवनचरित्रावर विद्यार्थी व युवकांना पुस्तके वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात…

अरणगावला अल्पवयीन मुलाचे अपहरण

अहमदनगर (प्रतिनिधी)- अरणगाव येथे अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याप्रकरणी नगर तालुका पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.10 एप्रिल रोजी संतोष ज्ञानेश्‍वर डव्हारे (वय 17 वर्षे, रा. शिंदेवाडी, अरणगाव)…

चंद्रमुखीची बहारदार लावणी

प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवणार मुंबई (प्रतिनिधी)- आपल्या ठसकेबाज लावणीने चंद्रमुखीतील चंद्राने सर्वांना घायाळ केले. आता चित्रपटातील आणखी एक लावणी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गुरू ठाकूर यांनी शब्दबद्ध केलेल्या बाई गं…ही…

माहेरच्या अध्यक्षपदी रजनी ताठे यांची नियुक्ती

विविध सामाजिक संस्था प्रतिनिधींच्या वतीने गौरव अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्त्या रजनीताई ताठे यांची माहेर या महिलांच्या न्याय, हक्कावर काम करणारे व कौटुंबिक कलह सोडविणार्‍या संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.…

सहा वर्षीय हसन शेखचा पहिला रोजा

अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर येथील हसन मुजाहिद शेख याने वयाच्या सहाव्या वर्षी रमजानचा पहिला उपवास केला. कडक उन्हाळ्यात रमाजानच्या पवित्र महिन्यात अन्न, पाणी विना त्याने उपवास केला आहे. उपवास केल्याबद्दल त्याचे…

बोठे यांचे कार्य कौतुकास्पद -सचिव जी.डी. खानदेशे

अहमदनगर (प्रतिनिधी)- विषय शिक्षक ते मुख्याध्यापक म्हणून इंग्रजी विषयाची गोडी विद्यार्थ्यांना लावून कोरोना काळातही उपक्रमशील विद्यार्थी घडविण्याचे कार्य सुरेश बोठे यांनी केले. शांत, मीतस्वभावी, उपक्रमशील असणार्‍या बोठे यांचे हे कार्य…

लोकन्यायालयातून सामंजस्याने तडजोड घडवून आनण्यासाठी सामाजिक संघटनांचा पुढाकार

तडजोड यशस्वी घडवून आनण्यासाठी नेमणार दि लॉरिस्टर अहमदनगर (प्रतिनिधी)- लोकन्यायालयातून सामंजस्याने तडजोड घडवून न्याय संस्थेवरील कामाचा ताण कमी होण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जन संसदेच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे.…