युक्रेनच्या धर्तीवर शहरात खड्डेमय रस्त्यांचा देखावा!
निमंत्रण पत्रिका सोशल मिडीयात व्हायरल तीन वर्षापुर्वी मंजूर असलेला रस्त्याचे काम अद्यापि अपुर्ण अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील खड्डेमय व धुळीने माखलेल्या रस्त्यांनी नागरिक वैतागलेले असताना, सोशल मिडीयावर शहरात युक्रेनमधील रस्त्याच्या खड्ड्यांचा…
राजकीय हितासाठी अजान व हनुमान चाळीसाचा वापर करुन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न
गुट्टलबाज सत्तापेंढारी विरोधात ऑपरेशन पर्याय व डिच्चू कावा तंत्र राबविण्याचे आवाहनजनतेला लोककल्याणकारी राज्याची अपेक्षा असून, धर्मांध नेत्यांची नव्हे -अॅड. गवळी अहमदनगर (प्रतिनिधी)- राजकीय हितासाठी अजान व हनुमान चाळीसाचा वापर करुन…
भिंगार कॅन्टोन्मेंटच्या नागरी प्रश्नाबाबत खासदार सुप्रियाताई सुळे यांना निवेदन
रक्षा मंत्रालय व केंद्र स्तरावर पाठपुरावा करून प्रश्न सोडविण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- रक्षा मंत्रालय व केंद्र स्तरावर पाठपुरावा करून भिंगार कॅन्टोन्मेंट हद्दीतील नागरी प्रश्न सोडविण्याच्या मागणीचे निवेदन भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या…
240 कोटी रुपये रुपये खर्चून व 12 वर्ष उलटूनही नगरकरांचा पाण्याचा वनवास संपलेला नाही
7 महापौरांच्या कारकिर्दीनंतरही योजना अपूर्ण अहमदनगर (प्रतिनिधी)- फेज टू च्या पाणी योजनेसाठी बारा वर्षाचा लागलेला काळावधी व 240 कोटी रुपये खर्च होऊनही नगरकरांचा पाण्याचा वनवास संपलेला नाही. शहर व उपनगरातील…
पै. नाना डोंगरे यांना क्रीडा भूषण पुरस्कार प्रदान
महापुरुषांनी मान, सन्मानाची अपेक्षा न ठेवता समाजाच्या भल्यासाठी कार्य केले -लहू कानडे अहमदनगर (प्रतिनिधी)- लोककला, कलावंत साहित्यिक परिषदेच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना राज्यस्तरीय क्रीडा भूषण पुरस्कार प्रदान…
राधिका कुकडे यांना पीएच.डी. जाहीर
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील राधिका कुकडे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने वाणिज्य शाखेची पीएच. डी. पदवी जाहीर केली आहे. त्यांनी पुणे विद्यापिठाला ए स्टडी ऑफ मार्केटिंग प्रॉब्लेम फेस बाय स्मॉल स्केल…
अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणार्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल व्हावा
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन मुलीचा शोध न लागल्यास पिडीत कुटुंबीयांसह पोलीस अधीक्षक कार्यालया समोर उपोषणाचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणार्या…
नगरच्या शिक्षकाने दिल्लीला जाऊन विद्यार्थ्यांना दिले अभ्यासक्रमातील ऐतिहासिक वास्तूंचे धडे
घरी राहून विद्यार्थ्यांना घडले दिल्लीतील ऐतिहासिक वास्तूंचे दर्शन अहमदनगर (प्रतिनिधी)- तंत्रज्ञानाने जग झपाट्याने बदलले असताना, कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण पध्दती पुढे आली. या तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन दोन राष्ट्रपती पदकांनी सन्मानित…
एमसीइआरटी नुसार वरिष्ठ व निवडश्रेणीसाठी 15 मे ते 14 जून हा प्रशिक्षणाचा कालावधी पाळावा
शिक्षक परिषदेचे शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- 12 व 24 वर्षांचे सेवांतर्गत प्रशिक्षण आयोजित करावे व एमसीइआरटी यांनी दिलेल्या 15 मे ते 14 जून हा प्रशिक्षणाचा…
अॅड. भाऊ औसरकर व अॅड. नरेश गुगळे यांचा लिगल हेल्प टँक बहुमानाने सन्मान
ज्युनियर वकीलांना कायदेविषयक सल्ला देऊन वकिली क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दलचा बहुमान अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात पंचवीस वर्षापेक्षा जास्त काळ ज्युनियर वकीलांना कायदेविषयक सल्ला देऊन वकिली क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल अहमदनगर वकील संघाच्या वतीने…
