शहरात खुल्या बुद्धिबळ स्पर्धेला सुरुवात
शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन व अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटना आयोजित तीन दिवस चालणार आंतरराष्ट्रीय मानांकित स्पर्धा अहमदनगर(प्रतिनिधी)- शहरात शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन व अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या…
शिक्षक मित्राच्या पहिल्या प्रथम पुण्यस्मरणदिनी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत
शिक्षण क्षेत्रातील रणांगणात कर्तृत्व सिध्द करुन बिकट परिस्थितीवर मात करता येणार -बाबासाहेब बोडखे अहमदनगर(प्रतिनिधी)- कोरोनाच्या संकटकाळात मृत्यू झालेल्या शिक्षक मित्राचा प्रथम पुण्यस्मरणदिनी त्यांच्या शिक्षक मित्राने गरजू घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची…
शैक्षणिक क्षेत्रात निस्वार्थ भावनेने योगदान दिल्याबद्दल पै. नाना डोंगरे यांचा सन्मान
अहमदनगर(प्रतिनिधी)- शैक्षणिक क्षेत्रात निस्वार्थ भावनेने योगदान देऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी राबविलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल पै. नाना डोंगरे यांचा महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर संघटनांचे महामंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य…
लोककल्याणाचे मुख्य सूत्र म्हणून डिच्चू कावा आणि मिशन पर्याय स्विकारावा
पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेने पुढाकाराने समाजात जागृतीचे कार्य सुरु अहमदनगर(प्रतिनिधी)- लोककल्याणाचे मुख्य सूत्र म्हणून डिच्चू कावा आणि मिशन पर्याय स्विकार करण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेने पुढाकार घेतला असून,…
कै. गुरूवर्य पोट्यन्ना बत्तिन शैक्षणिक सामाजिक प्रतिष्ठानची नवीन कार्यकारणी जाहीर
अध्यक्षपदी प्रा. बाळकृष्ण सिद्दम, कार्याध्यक्षपदी ज्ञानेश्वर मंगलारम व सचिवपदी प्रा. बाळकृष्ण गोटीपामूल यांची निवड अहमदनगर(प्रतिनिधी)- शहरामध्ये गरजू घटकातील विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेल्या कै. गुरूवर्य पोट्यन्ना बत्तिन शैक्षणिक सामाजिक प्रतिष्ठानच्या सदस्यांच्या उपस्थितीमध्ये…
शहरातील फुटपाथवर वास्तव्यास असलेल्या कुटुंबीयांना किराणा किट व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
सामाजिक भावनेने प्रत्येकाने योगदान दिल्यास अनेक प्रश्न सुटणार -ज्योती गडकरी अहमदनगर (प्रतिनिधी)- आबासाहेब काकडे शैक्षणिक समुहाच्या वतीने शहरातील आरटीओ ऑफिस व स्टेट बँक चौक येथील फुटपाथवर वास्तव्यास असलेल्या दुर्बल घटकातील…
केडगावच्या जे.एस.एस. गुरुकुलला 12 ए आणि 80 जी मानांकन प्राप्त
उज्वल भवितव्य व जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी शिक्षणाच्या नवीन वाटेने जाण्याची गरज -पो.नि. मेघश्याम डांगे उज्वल भवितव्य व जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी शिक्षणाच्या नवीन वाटेने जाण्याची गरज -पो.नि. मेघश्याम डांगेकेडगावच्या जे.एस.एस. गुरुकुलला…
अपारंपारिक ऊर्जेकडे वळून बदल व विकास घडवावा लागणार -सुधीर लंके
बॉस्को ग्रामीण विकास केंद्रात निशुल्क हरित कौशल्य विकास (जीएसडीपी) कार्यशाळेचा समारोप अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक भावनेने अपारंपरिक ऊर्जेचा वापर काळाची गरज बनली आहे. या ऊर्जेचा वापर करुन राष्ट्रहितासाठी योगदान द्यावे लागणार…
नगरच्या मिहीर ढसाळ ने आयएफबीबी मिस्टर युनिव्हर्स स्पर्धेत भारतासाठी मिळवले सुवर्ण
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील मिहीर राजेंद्र ढसाळ याने पुणे येथील बालेवाडी क्रीडा संकुलात नुकतेच पार पडलेल्या आयएफबीबी मिस्टर युनिव्हर्स 2022 स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण पदक पटकाविले. या स्पर्धेत भारतासह अनेक देशातून स्पर्धक…
भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोशच्या जिल्हाध्यक्षपदी अरुण खिची
सर्वसामान्यांचे प्रश्न सोडून सत्ताधारी व विरोधक एकमेकांचे भ्रष्टाचार आणि जातीयवादी मुद्दयांवर गरळ ओकत आहे -अरुण खिची अहमदनगर (प्रतिनिधी)- भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश (महाराष्ट्र राज्य) संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते अरुण खिची…
