फुटबॉल खेळाडू घडविण्यासाठी शहरात उन्हाळी फुटबॉल प्रशिक्षण शिबीराचे आयोजन
फिरोदिया शिवाजीयन्स फुटबॉल अकॅडमीचा उपक्रम अहमदनगर(प्रतिनिधी)- लहान मुला-मुलींमध्ये फुटबॉल खेळाची आवड निर्माण होण्यासाठी व शहरातून फुटबॉलचे उत्कृष्ट खेळाडू घडविण्यासाठी फिरोदिया शिवाजीयन्स फुटबॉल अकॅडमीच्या वतीने उन्हाळी फुटबॉल प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात…
जिल्ह्याच्या या भागात सुरु आहे, बेकायदा वृक्षतोड
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीने वेधले जिल्हा प्रशासनाचे लक्षवन विभागाच्या अर्थपूर्ण संबंधामुळे वृक्षतोड सुरु असल्याचा आरोप अहमदनगर(प्रतिनिधी)- शेवगाव तालुक्यातील पूर्व भागात बेकायदा वनतोड त्वरीत थांबविण्याची मागणी करण्यात आली आहे. बेसुमार…
शिक्षण विभागात प्रकरणे प्रलंबित ठेऊन होतेय पैश्यांची मागणी
शिक्षण विभागाशी निगडीत सर्व कामे लोकसेवा म्हणून घोषित करावी अहमदनगर(प्रतिनिधी)- शिक्षण विभागातील विविध विषयांशी निगडीत प्रकरणे प्रलंबीत ठेऊन आर्थिक भ्रष्टाचार बोकाळला असताना यावर निर्बंध आनण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015…
इस्त्रीचे कापडे आणण्यासाठी घरातून गेलेला युवक बेपत्ता
अहमदनगर(प्रतिनिधी)- इस्त्रीचे कापडे आणण्यासाठी गेलेला प्रशांत भागचंद शेळके हा युवक घरी पुन्हा न परतल्याने पाथर्डी पोलीस स्टेशनला हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.प्रशांत भागचंद शेळके हा आई-वडिलांसह कासार पिंपळगाव (ता.…
कापूरवाडी सोसायटीच्या चेअरमनपदी दुसुंगे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सत्कार
अभ्यासू व शेतकर्यांच्या प्रश्नाची जाणीव असलेला लोकप्रतिनिधी सोसायटीला मिळाला -दत्तात्रय गायकवाड अहमदनगर(प्रतिनिधी)- कापूरवाडी (ता. नगर) गावाच्या विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी डॉ. मीनानाथ एकनाथ दुसुंगे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल राजीव गांधी…
प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची भक्तीमय वातावरणात सारसनगरला शोभायात्रा
जय श्रीराम व हनुमानजींच्या जय घोषाने भाविकांचा उत्सहात सहभाग अहमदनगर(प्रतिनिधी)- शहरातील सारसनगर भागातील पावन लिंबाचा मारुती मंदिरात प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार्या हनुमानजींच्या मुर्तीची शनिवारी (दि.23 एप्रिल) भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या…
श्री नृसिंह विद्यालय चास शाळेला आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त
अहमदनगर(प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री नृसिंह विद्यालय चास या ग्रामीण भागातील शाळेला आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त झाले. रमेशकुमार पोला, मुन्नांगी श्रीकर राजू व बाळासाहेब बोरकर यांच्या हस्ते जिल्हा…
रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर ईदगाह मैदानची स्वच्छता करुन सुविधा पुरविण्याची मागणी
राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे आयुक्तांना निवेदन अहमदनगर(प्रतिनिधी)- शहरातील नगर-औरंगाबाद महामार्ग कोठला येथील ईदगाह मैदानची रमजान ईद नमाज पठणच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता करुन सुविधा पुरविण्याच्या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष…
निमगाव वाघा येथे रविवारी श्री बिरोबा महाराज यात्रोत्सवाचे आयोजन
सोमवारी कुस्ती हगाम्याचे आयोजन अहमदनगर(प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील ग्रामदैवत श्री बिरोबा महाराजांच्या यात्रा उत्सवानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दोन वर्षाच्या कोरोनानंतर रविवारी (24 एप्रिल)…
शहरात विजेचा लपंडाव, पाण्याची बोंब व रस्त्यांचा प्रश्नामुळे जनता वैतागली
तहानलेला घसा, हाडे खिळखिळी अन घामाने नागरिक बेहालनगरकर वीज, पाणी, रस्ते प्रश्नाच्या चक्रव्यूहात अहमदनगर(प्रतिनिधी)- शहरात तातडीच्या भारनियमानाने रात्री होणारा विजेचा लपंडाव, शहरातील पाण्याची बोंब व रस्त्यांचा प्रश्नामुळे सर्वसामान्य जनता वैतागली…
