पहिल्यांदा अहमदनगर टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन राज्यस्तरीय परिषदेत सहभागी
उत्तर महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या राज्यस्तरीय परिषदेत आयकर, जीएसटीच्या नवनवीन तरतुदीवर चर्चा अहमदनगर(प्रतिनिधी)- कर सल्लागारांनी कायदा, घटनेचा अभ्यास करून त्याच्या अधीन राहून काम करावे. बदलत्या आव्हानांनुसार टॅक्स कन्सल्टंट पुरते मर्यादीत…
सरपंच परिषदच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांचा सन्मान
अहमदनगर(प्रतिनिधी)- सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्रच्या वतीने आदर्शगाव हिवरेबाजार येथे झालेल्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात गावाच्या विकासासाठी निस्वार्थ भावनेने सामाजिक, कला, क्रीडा, शैक्षणिक, पर्यावरण, धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देणारे निमगाव…
कारच्या 2 लाखसाठी सुरु असलेल्या छळाला कंटाळून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
माहेरकडून 2 लाख रुपये आनण्यासाठी सासरी सुरु होता छळ अहमदनगर(प्रतिनिधी)- पतीला कार खरेदी करण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी तिसगाव (ता. पाथर्डी) विवाहितेचा सासरी शारीरिक, मानसिक छळ करण्यात…
समाजाच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाबद्दल शरद क्यादर यांचा गौरव
समाजाची प्रगती व स्थैर्य निर्माण होण्याच्या दिशेने वाटचाल करावी -शरद क्यादर अहमदनगर(प्रतिनिधी)- पारंपारिक उद्योगधंद्यात मोठ्या प्रमाणात बदल झाला असून, बहुजन समाजाला बदलत्या काळानुरुप उद्योगधंद्याची कास धरावी लागणार आहे. समाजाची प्रगती…
या गावात बिरोबा महाराजांची यात्रा व करिम शहा बाबांचा संदल ऊरुस एकत्रितपणे साजरा
धार्मिक एकता व सामाजिक सौदार्यचे दर्शनचितपट कुस्त्यांनी गाजला हगामा अहमदनगर(प्रतिनिधी)- राज्यात एकीकडे सुरु असलेला भोंग्यावरुन राजकारण व त्यातून निर्माण होत असलेला जातीय तणाव, तर निमगाव वाघात (ता. नगर) ग्रामदैवत श्री…
सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला मोकाटेचा जामीन
आरोपी गोविंद मोकाटेला तोफखाना पोलिसांनी केली अटक 30 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी अहमदनगर(प्रतिनिधी)- मागासवर्गीय महिलेचे लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी फरार असलेला आरोपी गोविंद मोकाटेला तब्बल साडेचार महिन्यानंतर मंगळवारी (दि.26 एप्रिल) तोफखाना…
भ्रष्टाचारावर पडदा टाकण्यासाठी त्या गटविकास अधिकारीने केली शासकीय माहिती गहाळ
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीनेत्या तत्कालीन गटविकास अधिकारीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी अहमदनगर(प्रतिनिधी)- भ्रष्टाचारावर पडदा टाकण्यासाठी सन 2018 मध्ये केलेल्या कामाचे मासिक दैनंदिन्या सोबत पूरक तक्ता व दैनंदिनाच्या प्रति…
जगातील सर्वात अवघड साऊथ आफ्रिका मॅरेथॉनसाठी नगरचे 4 धावपटू पात्र
नगरच्या धावपटूंनी गाजवली कोल्हापूरची मॅरेथॉन अहमदनगर(प्रतिनिधी)- कोरोनाच्या तब्बल दोन वर्षानंतर कोल्हापूरला झालेल्या कोल्हापूर मॅरेथॉन 2022 मध्ये नगर रायझिंग रनर्स व एसपीजे स्पोर्टस क्लबच्या धावपटूंनी यशस्वी सहभाग नोंदवला. कोल्हापूर रगेडियन अॅण्ड…
सारसनगरला पावन लिंबाचा मारुती मंदिरात मुर्तीची प्राणप्रतिष्ठा
होम-हवन व वेदमंत्राच्या जयघोषात धार्मिक सोहळा पार अहमदनगर(प्रतिनिधी)- सारसनगर राजश्री सोसायटी येथे भक्तांनी उभारलेल्या पावन लिंबाचा मारुती मंदिरात हनुमानजींच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा सोमवारी (दि.25 एप्रिल) संगमनाथजी महाराज यांच्या हस्ते झाली. सकाळी…
शहरात रंगलेल्या बुध्दीबळ स्पर्धेतील पटलावर खेळाचे कौशल्य व रोमांचक लढतीचे प्रदर्शन
शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन व अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटना आयोजित खुल्या बुध्दीबळ स्पर्धेत औरंगाबादचा इंद्रजीत महिंदरकर ठरला चॅम्पियन अहमदनगर(प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटना अत्यंत क्रीयाशील संघटना असून, खेळाडूंच्या विकासासाठी व…
