• Wed. Dec 31st, 2025

Month: March 2022

  • Home
  • रात्रप्रशालेतील दहावीच्या परीक्षार्थींना शुभेच्छा

रात्रप्रशालेतील दहावीच्या परीक्षार्थींना शुभेच्छा

परिक्षा केंद्रावर गुलाबपुष्पाचे वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- मंगळवार (दि.15 मार्च) पासून सुरु झालेल्या दहावी बोर्डाच्या बोर्डाच्या परीक्षेनिमित्त दिवसभर अर्थार्जन करुन रात्री विद्यार्जन करणारे रात्रप्रशालेतील परीक्षार्थींना भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ऑल दी…

विधाते विद्यालयात दहावी बोर्डाच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा

अहमदनगर (प्रतिनिधी)- सारसनगर येथील कै.दामोधर विधाते (मास्तर) माध्यमिक विद्यालयातील दहावी बोर्डाच्या बोर्डाच्या परीक्षा उपकेंद्रावर परीक्षेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प वाटून परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी जनकल्याण शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस…

दहावी बोर्डाच्या अनेक परीक्षा केंद्रांना पोलीस बंदोबस्त मिळेना

दहावी बोर्डाच्या सर्व परीक्षा केंद्रांना पोलीस बंदोबस्त द्यावा अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील 950 केंद्रावर 70 हजार 950 विद्यार्थ्यांची मंगळवार (दि.15 मार्च) पासून इयत्ता दहावी बोर्डाची…

राज्यपालांच्या निरोपासाठी शहरातून पाठविण्यात आला दख्खनचा काटेरी गुच्छ

भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन, पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदचे अनोखे आंदोलन अहमदनगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल बेजबाबदार आणि चुकीचे वक्तव्य केल्याप्रकरणी राज्यपालांचा निषेध नोंदवत,…

रोजगाराच्या हक्कासाठी जिल्हाधिकारी व महापालिका कार्यालय दणाणले

पथविक्रेत्यांची निदर्शने एकाचे पोटभरून दुसर्‍याच्या पोटावर पाय देऊ नये अहमदनगर (प्रतिनिधी)- अतिक्रमणाच्या नावाखाली, पथविक्रेत्यांचा रोजगार हिरावून न घेता, पथ विक्रेता अधिनियमाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी व महापालिका कार्यालया समोर हॉकर्स…

आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या मोफत हृद्यरोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबीरास नागरिकांचा प्रतिसाद

आनंदऋषीजी सारखे आरोग्य मंदिर सर्वसामान्यांना आधार -महापौर रोहिणीताई शेंडगे अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना महामारीत आरोग्यसेवा व सुसज्ज हॉस्पिटलचे महत्त्व सर्वांना कळाले. आनंदऋषीजी सारखे आरोग्य मंदिर सर्वसामान्यांना आधार ठरत आहे. सर्वसामान्य रुग्णांना…

प्रगतिशील लेखक संघाची जिल्हा कार्यकारणी जाहीर

डॉ. बापू चंदनशिवे जिल्हाध्यक्षपदी तर रामदास वागस्कर यांची सचिवपदी नियुक्ती अहमदनगर (प्रतिनिधी)- नुकतेच अहमदनगरमध्ये प्रगतिशील लेखक संघाचे जिल्हा अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात प्रगतिशील लेखक संघाची अहमदनगर जिल्हा कार्यकारणी जाहीर…

स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी मीनाताई कळकुंबे यांची फेरनियुक्ती

स्वस्त धान्य दुकानदारांवर अन्याय होत असल्यास संघटना त्यांच्या मागे उभी राहणार -कळकुंबे अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी मीनाताई कळकुंबे यांची फेरनियुक्ती करण्यात आली. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डी.सी.…

ऑल इंडिया यूथ फेडरेशनच्या राज्याची विस्तारीत कौन्सिल बैठकीत युवकांच्या प्रश्‍नांवर चर्चा

देशातील युवकांनी एकजुटीने बेरोजगारीच्या विरोधात लढा उभारावा -सुखजिंदर महेसरी अहमदनगर (प्रतिनिधी)- देशभक्त व थोर पुरुषांचा वारसा पुढे नेण्यासाठी सर्व युवकांनी एकत्र आले पाहिजे. केंद्रातील सरकार समाजात फुट पाडून आपली राजकीय…

दिव्यांग विद्यार्थ्यांनी कल्पनाशक्तीने सप्तरंगांची उधळण करीत रेखाटल्या रांगोळ्या

दिव्यांग विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद अहमदनगर (प्रतिनिधी)- दिव्यांग विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्तीने सप्तरंगांची उधळण करीत रांगोळ्यांनी विविध कलाकृती रेखाटल्या. अहमदनगर महानगरपालिका शिक्षण विभाग समावेशित शिक्षण अंतर्गत (रिमांड होम केंद्र स्तर) रांगोळी कार्यशाळेचे…