• Tue. Sep 16th, 2025

Month: March 2022

  • Home
  • हॉकर्सचा मुलबाळांसह जिल्हाधिकारी व महापालिका कार्यालयावर मोर्चा

हॉकर्सचा मुलबाळांसह जिल्हाधिकारी व महापालिका कार्यालयावर मोर्चा

हॉकर्सना वार्‍यावर न सोडता त्यांच्या रोजगाराचा व पुनर्वसनाचा प्रश्‍न सोडविण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- अतिक्रमणाच्या नावाखाली, पथविक्रेत्यांचा रोजगार हिरावून न घेता, पथ विक्रेता अधिनियमाची अंमलबजावणी करावी, कापड बाजार, मोची गल्ली व…

वासन टोयोटात हॅचबॅक कूल न्यू टोयोटा ग्लान्झाचे अनावरण

गुढी पाडव्याच्या पार्श्‍वभूमीवर ग्राहकांची बुकिंग अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील नगर-पुणे महामार्ग केडगाव एमआयडीसी येथील वासन टोयोटा शोरुममध्ये गुढी पाडव्याच्या पार्श्‍वभूमीवर नुकतेच लॉच झालेली हॅचबॅक कूल न्यू टोयोटा ग्लान्झाचे अनावरण आमदार संग्राम…

अन्यथा अंत्यविधीसाठी शव महापालिकेत आनण्याचा इशारा

अंत्यविधीसाठी येणार्‍या अडचणीच्या निषेधार्थ महापालिकेत ख्रिस्ती धर्मगुरु व समाजबांधवांचा ठिय्या अहमदनगर (प्रतिनिधी)- ख्रिस्ती समाजाकडे दफनभूमीसाठी जागा असून अंत्यविधीसाठी परिसरातील नागरिकांचा होणारा विरोध, दफनभूमीत असलेल्या सुविधांचा अभाव व अडचणीच्या निषेधार्थ अहमदनगर…

देशव्यापी संपात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचा सहभाग

खाजगीकरण, कंत्राटीकरण धोरणाचा जिल्हाधिकारी कार्यालया समोर नोंदविला निषेध अहमदनगर (प्रतिनिधी)- केंद्र सरकारच्या खाजगीकरण, कंत्राटीकरण धोरणाच्या विरोधात सुरु असलेल्या देशव्यापी संपाच्या पार्श्‍वभूमीवर संपाच्या दुसर्‍या दिवशी मंगळवारी (दि.29 मार्च) राज्य सरकारी कर्मचारी…

को- ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईजचे राज्य कार्याध्यक्ष साळवी यांचे शहरात स्वागत

एस.टी. बँक कर्मचार्‍यांच्या वतीने सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- को- ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनचे (मुंबई) राज्य कार्याध्यक्ष सुनिल साळवी व संघटक सचिव संदेश चव्हाण यांचे एस.टी. बँक कर्मचार्‍यांच्या वतीने शहरात स्वागत करण्यात…

आम आदमी पार्टीत शहराच्या दिल्लीगेट व केडगाव येथील कार्यकर्त्यांचा प्रवेश

शहरात आप मध्ये कार्यकर्त्यांची इनकमिंग जोमाने सुरु -भरत खाकाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- दिल्लीसह नुकतेच पंजाब काबीज करणार्‍या आम आदमी पार्टीला अहमदनगर शहरातही सध्या चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. नुकतेच आम आदमी…

जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारात अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे

अहमदनगर (प्रतिनिधी)- केंद्र सरकारच्या कामगार व जनविरोधी धोरणाच्या विरोधात तसेच अंगणवाडी सेविकांच्या प्रलंबीत मागण्यांसाठी अहमदनगर जिल्हा अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी युनियनच्या वतीने जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारात धरणे आंदोलन करण्यात आले. या…

देशव्यापी संपाच्या पार्श्‍वभूमीवर पत्रकार चौकात कामगारांची निदर्शने

अहमदनगर (प्रतिनिधी)- केंद्र सरकारने कामगारांचे 44 कायदे मोडित काढून, नव्याने रुपांतर केलेल्या 4 कोड बील रद्द करावे व खासगीकरण थांबविण्याच्या प्रमुख मागणीसाठी देशातील प्रमुख व विविध क्षेत्रातील कामगार संघटनांनी दोन…

पशु-पक्षी व प्राण्यांची तहान भागविण्यासाठी कृत्रिम पाणवठ्याची निर्मिती

नगर तालुक्यात शंभरपेक्षा जास्त कृत्रिम पाणवठे तयार करून पशु-पक्षी व प्राण्यांची भागवणार तहान अहमदनगर (प्रतिनिधी)- उन्हाळ्यात पशु-पक्षी व प्राण्यांची तहान भागविण्यासाठी नगर तालुक्यातील आसपासच्या डोंगरमाथ्यावर कृत्रिम पाणवठे तयार करण्याच्या उपक्रमाचे…

1 मे ला शालेय द्वितीय सत्र समाप्तीची घोषणा करावी

शालेय नियोजनानुसार परीक्षा घेण्याची शिक्षक परिषदेची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- शालेय नियोजनानुसार परीक्षा घेऊन, नियमीत 1 मे रोजी द्वितीय सत्र समाप्ती व जून 2022 मध्ये शाळा सुरू करण्याबाबतची तारीख घोषित करण्याची…