जिल्हा न्यायालयात न्यायाधीशांच्या हस्ते वृक्षारोपण
न्यायाचे रक्षणाबरोबर निसर्गाचे रक्षण, ही देखील सामाजिक जबाबदारी -अंजू शेंडे (जिल्हा सत्र न्यायाधीश) गार्डन कमिटी न्यायालयीन परिसर हिरवाईने फुलवणार नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर येथील जिल्हा न्यायालयाच्या आवारात पर्यावरण रक्षणाचा संदेश देत…
8.5 लाखाच्या चेक बाऊन्स प्रकरणी बांधकाम व्यावसायिकाची निर्दोष मुक्तता
फिर्यादीला रक्कम देणे लागत नसल्याचे न्यायालयाचे स्पष्टीकरण नगर (प्रतिनिधी)- खरेदीखत मध्ये तसेच उसनवार घेतलेल्या रक्कमेचे परतफेडीसाठी देण्यात आलेल्या 4.25 लाख रुपयाचे प्रत्येकी दोन असे एकूण 8.50 लाख रुपयाचे धनादेश बाऊन्स…
जिल्हा न्यायालयात बार असोसिएशनच्या वतीने निषेधाचा ठराव
सरन्यायाधीशांसाठी राजशिष्टाचाराचे पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी उच्च पदस्त न्यायमूर्तींबाबत राज शिष्टाचार पाळला जाऊ नये खेदजनक -ॲड. सुरेश लगड नगर (प्रतिनिधी)- सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी त्यांच्या…
धनादेश न वटल्या प्रकरणी 6 महिन्याची कैद व 12 लाख 23 हजार रुपये दंड
नगर (प्रतिनिधी)- अहमदनगर येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी कोर्ट नंबर 19, डी.डी. कर्वे यांनी आरोपी रेवणनाथ गंगाराम इंगळे यांना 6 महिन्यांचा साधा कारावास व रक्कम रुपये 12 लाख 23 हजार रुपये…
राजशिष्टाचाराचे पालन न झाल्याबद्दल तीव्र नाराजी
राजशिष्टाचाराचे पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी -ॲड. सुरेश लगड नगर (प्रतिनिधी)- सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी त्यांच्या मुंबई भेटी दरम्यान सरकारी अधिकाऱ्यांकडून राजशिष्टाचाराचे पालन न झाल्याबद्दल तीव्र…
कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी केंद्राबद्दल जागृती
लवकरात लवकर वाद मिटवून नाते टिकवण्यासाठी मध्यस्थीची भूमिका महत्त्वाची -न्यायाधीश संगीता ना. भालेराव नगर (प्रतिनिधी)- आपापसातील वाद मिटविण्यासाठी मध्यस्थी ही परिणामकारक प्रक्रिया आहे. आई-वडिलांच्या वयात मुलांची फरफट होवू नये याची…
कापड दुकानदार विरुद्धचा रक्कम वसुलीचा दावा कोर्टाने फेटाळला
फौजदारी केसेस मधूनही निर्दोष मुक्तता नगर (प्रतिनिधी)- शहरातील कापड व्यावसायिक सचिन जामगावकर यांनी संतोष नामदेव भोंग (रा. निमगाव केतकी ता. इंदापूर, पुणे) यांच्याविरुद्ध रक्कम 8 लाख 38 हजार रुपये वसूल…
विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पतीसह पाचजणांची निर्दोष मुक्तता
सबळ पुराव्याअभावी आरोपींची सुटका नगर (प्रतिनिधी)- मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून विवाहितेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात तिचा पती व अन्य नातेवाईकांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता…
वाकोडी मधील विजय पवार खून खटल्यातील आरोपींची निर्दोष मुक्तता
नगर (प्रतिनिधी)- वाकोडी (ता. नगर) येथील सन 2019 मध्ये झालेल्या विजय पवार खून खटल्यातील सर्व आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. साक्षीदारांच्या उलट तपास व जबाबातील विरोधाभास लक्षात घेऊन न्यायालयाने…
कोयत्याने मारहाण करुन खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून तिन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता
रेल्वे स्टेशन रोडच्या लोखंडे पुलावर झाली होती मारहाण नगर (प्रतिनिधी)- रेल्वे स्टेशन रोडच्या लोखंडे पुलावर झालेल्या मारहाण प्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी विविध कलमान्वये आर्म ॲक्टसह गुन्हा…