• Tue. May 14th, 2024

Trending

आबई डोंगरे यांचे वृद्धापकाळाने निधन

अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील आबई हरीभाऊ डोंगरे (वय 72 वर्षे) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे, पुतणे, दीर असा परिवार…

शहरात पाच दिवस रंगणार व्हॉलीबॉलचा थरार

सरकार चषक व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन जिल्ह्याच्या वैभवात भर टाकणारा क्रीडा क्षेत्र निर्माण करणार -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी प्रयत्नशील असून, खेळाडूंना व विविध खेळांना प्रोत्साहन…

वडारवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला शैक्षणिक साहित्य वाटप

          विवो कंपनी व उर्मी सामाजिक संस्थेचे उपक्रम                                                                                                                                                                  अहमदनगर (प्रतिनिधी)- विवो कंपनी व उर्मी सामाजिक संस्थेच्या वतीने भिंगार येथील वडारवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला शैक्षणिक व शालेय उपयोगी वस्तूंची…

गाळ्याच्या वादात कर्मचार्‍याला डोळ्यात मिरचीची पूड टाकून धारदार शस्त्राने वार

मार्केटयार्ड येथील घटना अहमदनगर (प्रतिनिधी)- मार्केटयार्ड येथील एका गाळ्यात मालकाच्या सांगण्यावरुन साफ-सफाई करण्यास गेलेल्या कर्मचार्‍याला डोळ्यात मिरचीची पूड टाकून धारदार शस्त्राने वार केल्याप्रकरणी ऋषभ बोरा याच्यावर शनिवारी (दि.12 फेब्रुवारी) कोतवाली…

विरोध केल्याने सैनिक बँकेतील व्यवहारेंचा गैरकारभार उघड -सुदाम कोथिंबीरें

संजय कोरडेंमुळेच संचालकांवर अपात्रतेची टांगती तलवार अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेत चेअरमन शिवाजी व्यवहारे, मुख्यकार्यकारी आधिकारी संजय कोरडे यांच्या मनमानी कारभाराला विरोध करत त्यांच्या नियमबाह्य कामकाजाच्या सहकार खात्याकडे…

सय्यद फकीर मोहंमद शाह चिश्ती (रहे.) दर्गाचा संदल उरुस उत्साहात

कोरोनाचा नायनाट व देशात सुख, शांती आणि समृध्दतेसाठी प्रार्थना अहमदनगर (प्रतिनिधी)- लालटाकी येथील हजरत ख्वाजा सय्यद फकीर मोहंमद शाह चिश्ती (रहे.) दर्गाच्या संदल-उरुस बज्म ए चिरागे फकीर चिश्ती इंटरनॅशनल (बी.सी.एफ.आय.)…

वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी लवकरच प्रशिक्षण

नोंदणी झालेल्या पात्र शिक्षकांचे त्वरीत प्रशिक्षण आयोजित करावे -बाबासाहेब बोडखे अहमदनगर (प्रतिनिधी)- वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी प्रशिक्षण नोंदणी झालेल्या पात्र शिक्षकांचे ऑनलाईन प्रशिक्षण तातडीने आयोजन करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक…

रुईखेल गावाची विकासात्मक वाटचाल

आदर्श गाव म्हणून जिल्ह्याच्या नकाशावर येणार श्रीगोंदा (प्रतिनिधी)- गावकर्‍यांच्या निर्णायक भूमिकेमुळे रुईखेल (ता. श्रीगोंदा) विकासात्मक वाटचाल सुरु असून, लवकरच आदर्श गाव म्हणून हे जिल्ह्याच्या नकाशावर येणार आहे. गावातील प्रत्येक वस्त्यांपर्यंत…

गुंडेगावचा अस्लम शेख सीए परीक्षा उत्तीर्ण

अहमदनगर (प्रतिनिधी)- इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंटस ऑफ इंडियाच्या वतीने घेण्यात आलेल्या फायनल सीए परीक्षेत गुंडेगाव (ता. नगर) येथील अस्लम लाला शेख चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला आहे. त्याच्या या यशाबद्दल गावाच्या…

पारनेर मधील अवैध वाळू व्यवसाय व हप्तेखोरीची उच्च स्तरीय चौकशी व्हावी

अन्यथा महसूल मंत्री यांच्या निवासस्थानी उपोषण अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील अवैध वाळू व्यवसाय व यामधील हप्तेखोरीची उच्च स्तरीय चौकशी करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागच्या…