अल्पवयीन मुलीचे अपहरण व बलात्काराच्या आरोपातून आरोपीची निर्दोष मुक्तता
नगर तालुक्यातील घटना अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील अल्पवयीन मुलीचे आरोपीने अपहरण करून तिच्यावर तीन ते चार वेळा बलात्कार केल्याच्या आरोपातून विशेष सत्र न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली. पोलिसांच्या तपासात असे…
वृक्षरोपणासाठी महापालिका शहरात हरित पट्टे आखून देणार
महापालिका, निसर्गप्रेमी संघटना व लोकभज्ञाक चळवळीच्या संयुक्त बैठकीत निर्णय नागरिकांना आजीवन निसर्गपाल तर मुला-मुलींना बाल निसर्गपाल म्हणून देणार मान्यता वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- पर्यावरणाचे प्रश्न सोडविण्यासह शहर हरित करण्याच्या दृष्टीकोनाने…
मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर समन्वय समितीचा कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा नाही
सोमवारच्या बैठकीत सर्वानुमते ठरविणार उमेदवार; त्या छायाचित्रांचा झालेल्या गैरवापरचा निषेध शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींना बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर समन्वय समितीच्या झालेल्या बैठकीत…
सावेडीत अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीची रंगली शोभायात्रा
आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवित मिरवणुकीने वेधले लक्ष येळकोट येळकोट जय मल्हार… व आहिल्यादेवींच्या जय घोषाने परिसर दणाणला अहमदनगर (प्रतिनिधी)- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त सावेडी उपनगरात उत्कर्ष फाउंडेशन…
दामोदर विधाते विद्यालयाचा दहावी बोर्डात 100 टक्के निकाल
5 विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- सारसनगर येथील जनकल्याण शिक्षक प्रसारक मंडळ संचलित कै. दामोदर विधाते (मास्तर) माध्यमिक विद्यालयाचे इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल 100 टक्के…
वंजारी महासंघ साहित्य आघाडीचे नगरला होणार दुसरे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन
जागतिक कुस्ती पदक विजेते राजकुमार आघाव यांची निवड वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- वंजारी महासंघ साहित्य आघाडीचे दुसरे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन नगरला होणार आहे. या संमेलनाच्या स्वागत अध्यक्षपदी जागतिक कुस्ती…
महाराणी ताराबाई कन्या विद्यालयाचा दहावीच्या बोर्ड परीक्षेत 100 टक्के निकाल
78 मुली विशेष प्राविण्याने उत्तीर्ण नक्षत्रा ढोरसकर 97 टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील महाराणी ताराबाई कन्या विद्यालयाचा इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेचा 100 टक्के निकाल लागला. विद्यालयातील…
डॉ. ऋतुजा सोनकर यांना पीएचडी प्रदान
विज्ञान आणि नाविन्यपूर्ण संशोधन अकादमीने केला गौरव अहमदनगर (प्रतिनिधी)- ऋतुजा मुरलीधर सोनकर यांना विज्ञान आणि नाविन्यपूर्ण संशोधन अकादमी (एसीएसआयआर) च्या वतीने पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. चांदा (ता. नेवासा) येथील…
सायकल रिपेरिंग करणाऱ्याच्या मुलाला दहावी बोर्डाच्या परीक्षेत 94.20 टक्के गुण
बिकट परिस्थितीवर मात करुन केला अभ्यास अहमदनगर (प्रतिनिधी)- सायकल रिपेरिंगचे काम करणाऱ्याच्या मुलाने बिकट परिस्थितीवर मात करुन इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत 94.20 टक्के गुण मिळवून यशाला गवसणी घातली आहे. अभ्यासात…
गणराज प्रकाशनाच्या अध्यात्मिक विरासत ग्रंथाचे प्रकाशन
अध्यात्म आत्मसात केलेला तरुण जग जिंकायला निघतो -डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- जो तरुण अध्यात्म आत्मसात करतो, तो जग जिंकायला निघतो. अध्यात्मात मोठी शक्ती असून, मन प्रबुद्ध होते.…