• Sat. Jul 27th, 2024

शैक्षणिक

  • Home
  • आंतरशालेय इंग्रजी स्पेलिंग कॉम्पिटिशनला शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आंतरशालेय इंग्रजी स्पेलिंग कॉम्पिटिशनला शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रीथीज पाठशाळेचा उपक्रम तोंडी व लेखी परीक्षेतून विद्यार्थ्यांनी दाखवली बुध्दीमत्तेची चुणूक वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांच्या बुध्दीमत्तेला चालना देण्यासाठी व गुणवत्ता वाढीसाठी प्रीथीज पाठशाळेच्या वतीने शहरात स्पेल…

लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयात माता-पालक शिक्षक संघाची निवड

विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान डिजीटल शिक्षणपध्दती आत्मसात करण्याची गरज -अभिषेक कळमकर अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रत्येक विद्यार्थ्यांची सर्वांगीन प्रगती, ही शिक्षकांची नैतिक जबाबदारी आहे. रयत शिक्षण संस्थेत सर्वसामान्यांची मुले घडत असताना,…

दहावी, बारावी बोर्डातील गुणवंत विद्यार्थ्यांचा राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने सत्कार

पी.ए. इनामदार शाळेत हेड गर्ल व हेड बॉयची निवड शिक्षण पाया भक्कम झाल्यास मुलांच्या उज्वल भवितव्याच्या इमारती गगनाला भिडणार -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षण हा जीवनाचा पाया असून, हा…

मंथन प्रज्ञाशोध परीक्षेतील लक्ष्मीबाई भाऊराव पाटीलच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

गुणवत्ता यादीत 99 विद्यार्थ्यांचा समावेश; पाच विद्यार्थी राज्याच्या गुणवत्तायादीत सलग तीन वर्ष सर्वाधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीत येण्याचा विक्रम कौतुकास्पद -दादाभाऊ कळमकर अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील…

पारनेरमध्ये 24 वी नॅशनल लेव्हल अबॅकस स्पर्धा उत्साहात पार

दीड हजारपेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी पारनेरचे 31 विद्यार्थी ठरले चॅम्पियन वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- 24 वी नॅशनल लेव्हल अबॅकस स्पर्धा पारनेरमध्ये उत्साहात पार पडली. या स्पर्धेला जिल्ह्यासह राज्यातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त…

केडगाव जिल्हा परिषद शाळेचा ध्रुव जगताप चमकला शिष्यवृत्ती परीक्षेत

जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत मिळवले स्थान अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने फेब्रुवारी 2024 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जगदंबा क्लास केडगाव शाळेचा इयत्ता…

लक्ष्मीबाई भाऊराव पाटीलच्या पालक शिक्षक सहविचार सभेला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुलांचे व्यक्तिमत्व घडविण्यासाठी पालकांना मार्गदर्शन स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांमधील कला-कौशल्य विकसीत करावे -दादाभाऊ कळमकर वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- स्पर्धेत टिकण्यासाठी पारंपारिक शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांमधील कला-कौशल्य विकसीत करावे लागणार आहे. पालक व शिक्षकांनी…

शिष्यवृत्तीमध्ये श्रीराम विद्यालयाचे चार विद्यार्थी गुणवत्ता यादीत

अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीत नगर तालुक्यातील श्रीराम विद्यालय राळेगण या विद्यालयाच्या श्रावणी संदिप लोखंडे, सायली प्रताप हराळ, सार्थक मारुती पिंपळे व ईश्‍वरी…

भाऊसाहेब फिरोदियाचे 44 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्याच्या व जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत

कल्याणी गदादे राज्यात सतरावी तर ओम मिसाळ सोळावा अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने फेब्रुवारी 2024 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक…

केडगावच्या सरस्वती विद्यालयाच्या शैक्षणिक रौप्य महोत्सवाची पहिली पालक सभा उत्साहात

विद्यार्थ्यांचा वाढदिवस एक विद्यार्थी एक झाड उपक्रमाद्वारे साजरा करण्याचा निर्णय शिक्षक पालक संघ, माता पालक संघ व परिवहन समितीवर नियुक्त्या अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील सरस्वती विद्यालयात 2024-25 या शैक्षणिक रौप्य…