• Sat. Jul 27th, 2024

ताज्या बातम्या

  • Home
  • माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या दोन संचालकांचे पद रद्द

माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या दोन संचालकांचे पद रद्द

सेवानिवृत्तीनंतर देखील पाहत होते कारभार विरोधी संचालकांच्या तक्रारीवरुन उचलबांगडी वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटी मधील दोन संचालकांचे सभासदत्व रद्द करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी…

महापालिकेच्या वृक्ष लागवड प्रक्रियेत भ्रष्टाचार नाही

भुतारे यांच्या तक्रारीत तथ्य नसल्याचा मनपाचा खुलासा खोडसाळपणाने मनपाची बदनामी करण्याच्या उद्देशाने आरोप केला गेला वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- करोडो रूपये खर्च करून लाखो झाडे लावली, पण ती जगलेली कुठेही…

महिला सक्षमीकरण व आरोग्यावर महिलांना मार्गदर्शन

प्रयास व दादी-नानी ग्रुपचा उपक्रम स्त्री ही कुटुंबाचा कणा -शिवानी येरकल अहमदनगर (प्रतिनिधी)- स्त्री ही कुटुंबाचा कणा आहे. स्त्री मजबूत असेल तर कुटुंब देखील मजबूत बनते. प्रत्येक कुटुंबातील महिला सक्षम…

निमगाव वाघात शिक्षक दिनी रंगणार काव्य संमेलन

शिक्षक व साहित्यिकांचा पुरस्काराने होणार गौरव प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने निमगाव वाघा (ता. नगर)…

कोल्हुबाई मातेच्या गड परिसरात 300 वडाचे व 50 पिंपळाच्या झाडांची लागवड

जय हिंद फाउंडेशनचा वृक्षारोपणाचा उपक्रम वृक्षारोपणाने जय हिंदची पर्यावरण संवर्धनाची चळवळ बहरत आहे -विद्यासागर कोरडे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात वृक्षरोपण व संवर्धानाची मोहिम राबवित असलेल्या जय हिंद फाउंडेशनच्या वतीने…

आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये बालकांची मोफत तपासणी

आर्थिक दुर्बल घटकांमध्ये सदृढ आरोग्याची मुहूर्तमेढ आनंदऋषीजी हॉस्पिटलने रोवली -कांचनबाई अच्छा अहमदनगर (प्रतिनिधी)- आर्थिक दुर्बल घटकांमध्ये सदृढ आरोग्याची मुहूर्तमेढ आनंदऋषीजी हॉस्पिटलने रोवली. उत्तमप्रकारे आरोग्य सेवा देऊन या आरोग्य मंदिरात माणुसकीचे…

आर्टी स्थापनेचा आद्यादेश काढल्याबद्दल महायुती सरकारचे मातंग समाजाच्या वतीने स्वागत

मुंबईच्या आंदोलनात नगरमधील कार्यकर्त्यांनी उचलला होता खारीचा वाटा अहमदनगर (प्रतिनिधी)- महायुती सरकारने अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) ची स्थापनेचा आद्यादेश काढल्याबद्दल शहरातील मातंग समाजाच्या वतीने या निर्णयाचे…

आषाढी एकादशीनिमित्त जन्मलेल्या मुलीचे स्वागत

डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाचा उपक्रम वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- आषाढी एकादशीनिमित्त जन्मलेल्या मुलीचे स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले.…

राजे शिवाजी ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेच्या संचालकांवर एनपीडी अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा

अन्याय निवारण सेवा समितीचे सोमवारी सहकार आयुक्त कार्यालया समोर उपोषण अहमदनगर (प्रतिनिधी)- राजे शिवाजी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेतील ठेवीदारांच्या ठेवी परत मिळत नसल्याने पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष यांच्यासह सर्व संचालक…

जीएसटीच्या अडीअडचणी संदर्भात महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे निवेदन

सीजीएसटी आयुक्तांनी केला लहामगे यांचा सत्कार जीएसटी नोटीसकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात अधिक समस्या निर्माण होणार -के.के. श्रीवास्तव अहमदनगर (प्रतिनिधी)- जीएसटी कार्यालय व्यापाऱ्यांना कधीही विनाकारण किंवा चुकीच्या नोटीसा पाठवत नाही. करदात्याने…