• Thu. May 30th, 2024

निवेदन

  • Home
  • मनोज जरांगे यांना उपोषण व आंदोलनापासून रोखावे

मनोज जरांगे यांना उपोषण व आंदोलनापासून रोखावे

त्या उपोषण व आंदोलनाने जातीय तेढ निर्माण होत असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण व आंदोलनाने जातीय तेढ निर्माण होत…

राजे शिवाजी ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेच्या अपहारातील आरोपींना अटक व्हावी

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालया समोर उपोषणाचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- राजे शिवाजी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या अपहार प्रकरणातील मुख्य आरोपींना अटक करण्याची मागणी अन्याय…

पुणे अपघात प्रकरणातील आरोपींना पाठिशी घालणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी

बहुजन समाज पार्टीची मागणी कोपरगाव येथील युवकास मारहाण प्रकरणातील आरोपींना अटक करण्याची व अन्न सुरक्षा योजनेचा लाभ देण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- पुणे येथील हिट ॲण्ड रन प्रकरणातील आरोपींना पाठिशी घालणाऱ्यांवर…

रेशनिंगच्या धान्यात दुकानदार व अधिकाऱ्यांच्या संगनमताने काळाबाजारचा आरोप

दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष बोचुघोळ यांची मागणी त्या दुकानदार विरोधात तक्रार अर्ज पाठविण्याचे आवाहन वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात मोठ्या प्रमाणात रेशनधारकांना…

ताबामारीचा आरोप असलेल्या वाणीनगरच्या शेत जमीनीचा वाद पेटला

स्थानिक महिलांची थेट पोलीस अधीक्षकांकडे धाव जागा बळकाविणाऱ्यांसह पोलीस निरीक्षकांवर कारवाई करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- सावेडी, वाणीनगर येथील शेत जमीनीचा वाद चांगलाच पेटला असून, स्थानिक महिलांनी थेट ताबामारी करणाऱ्या गुंडांना…

तोफखाना हद्दीत घटना घडलेली नसताना खोटा गुन्हा मागे घ्यावा

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची मागणी शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांची भेट घेऊन सीसीटिव्ही फुटेजचे पुरावे सादर अहमदनगर (प्रतिनिधी)- घटना घडलेली नसताना तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये जमावाच्या मारहाण प्रकरणी दाखल झालेला खोटा…

अपहरण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर वाढीव कलम लावा

भाळवणी येथे मारहाण झालेल्या धोत्रे यांच्या पत्नीची मागणी; पोलीस अधीक्षकांची घेतली भेट अहमदनगर (प्रतिनिधी)- अपहरण करुन जबरदस्तीने भाळवणी (ता. पारनेर) येथे बाबू धोत्रे यांना हातपाय बांधून लाकडी दांडक्याने व फायटरने…

भाळवणी औद्योगिक क्षेत्रातील त्या दोन कंपन्यांवर कारवाई व्हावी

अवैध बांधकाम व पर्यावरण कायद्यातील तरतुदींच्या उल्लंघन केल्याचा आरोप अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने उपोषणाचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील भाळवणी औद्योगिक क्षेत्रातील त्या दोन कंपन्यांवर अवैध बांधकाम व…

नियमाची पायमल्ली करणाऱ्या श्रीगोंदा दुय्यम निबंधकावर गुन्हा दाखल व्हावा

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी अन्यथा महाराष्ट्र दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- मौजे हिंगणी दुमाला (ता. श्रीगोंदा) येथील जमिनीची दोन वेळेस खरेदीखत करुन नियमाची पायमल्ली करणाऱ्या दुय्यम…

गुन्हा दाखल झालेल्या शिक्षणाधिकारी व जिल्हा सहाय्यक कक्ष अधिकारी यांचे निलंबन व्हावे

रिपाई ओबीसी सेलची मागणी; अन्यथा 24 एप्रिलला उपोषण अहमदनगर (प्रतिनिधी)- विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेल्या प्राथमिकचे शिक्षणाधिकारी व जिल्हा सहाय्यक कक्ष अधिकारी यांना त्वरित निलंबित करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया…