शहरात 26 ऑक्टोबरला होणार महिलांचा सावित्री संस्कार भुषण मानपत्राने गौरव
स्त्री-दास्य आणि मतदान दास्यातून मुक्ती मिळवणाऱ्या महिलांचा सन्मान विवेकी बुध्दीने महाराष्ट्रातील महिला मध्यप्रदेश व हरियाणाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होऊ देणार नसल्याचा दावा नगर (प्रतिनिधी)- स्त्री-दास्य आणि मतदान दास्यातून मुक्ती मिळवणाऱ्या महिलांचा…
निमगाव वाघातील हिंदू-मुस्लिम महिलांनी एकत्रित घेतले मोहटा देवीचे दर्शन
निमगाव वाघातून खासदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या देवी दर्शन उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दरवर्षी महिलांना देवीच्या दर्शनाला एकत्रितपणे जाण्याची मिळालेली संधी ही अभूतपूर्व -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर)…
कल्याण रोडच्या सीनेच्या पूलावरील कामाला गती द्या
पर्यायी रस्त्याची दुरुस्ती करुन पथदिवे बसविण्याची मागणी युवा सेनेचे राष्ट्रीय महामार्ग उपविभागीय अभियंत्याला निवेदन नगर (प्रतिनिधी)- वाहतुक कोंडी, अपघातांना कारणीभूत ठरत असलेल्या कल्याण रोडच्या सीना नदीच्या पूलावरील पर्यायी रस्त्याची तातडीने…
केडगावला रंगला कुस्त्यांचा थरार
लाल मातीच्या आखाड्यात रंगले डावपेच कुस्ती मैदानात महाराष्ट्रातील तोडीसतोड मल्ल भिडले नगर (प्रतिनिधी)- नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केडगाव येथील श्री रेणुकामाता देवीच्या यात्रेनिमित्त गुरुवारी (दि.10 ऑक्टोबर) कुस्ती मैदान उत्साहात पार पडले. हलगी…
जीवन आधार प्रतिष्ठानचे चंदनापुरी घाटातील शाळा व वसाहतीमध्ये स्वच्छता अभियान
सार्वजनिक स्वच्छता सदृढ आरोग्याची नांदी ठरणार -ॲड. पुष्पा जेजुरकर नगर (प्रतिनिधी)- जीवन आधार प्रतिष्ठानच्या वतीने माय भारत अतंर्गत स्वच्छता ही सेवा उपक्रमाच्या माध्यमातून जिल्हा क्रीडा कार्यालय, नेहरु युवा केंद्र व…
हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी केली बुऱ्हाणनगर देवीच्या मंदिर परिसराची स्वच्छता
आलेल्या भाविकांना फराळ व फळांचे वाटप तर श्रीराम मंदिरात वृक्षारोपण अहमदनगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त बुऱ्हाणनगरच्या अंबिका माता मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना फराळ व फळांचे वाटप करण्यात…
मराठी पत्रकार परिषदेच्या कोषाध्यक्षपदी मन्सूर शेख यांची बिनविरोध निवड
मुंबई येथे झालेल्या सर्वसाधारण सभेत निर्णय नगर (प्रतिनिधी)- 86 वर्षांची देदीप्यमान परंपरा असलेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवडी करण्यात आल्या असून, यामध्ये नगरचे मन्सूरभाई शेख यांची कोषाध्यक्षपदी बिनविरोध निवड…
भारत भारतीच्या वतीने संजय अलग यांचा सत्कार
नगर (प्रतिनिधी)- शहरात पंजाबी सनातन धर्मसभेच्या राधा-कृष्ण मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त माता की चौकीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात घेतल्याबद्दल संजय अलग यांचा भारत भारतीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी भारत भारतीचे अध्यक्ष…
स्नेहबंधचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांना रोटरीचा व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड
राष्ट्र भावनेने प्रेरित होऊन देत असलेल्या सामाजिक योगदानाचा सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- रोटरी क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊनतर्फे स्नेहबंध सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांना राष्ट्र भावनेने प्रेरित होऊन समाज…
ओबीसी संपर्क अभियानाद्वारे साधला शहरातील ओबीसी समाजाशी संवाद
ओबीसी समाजातील विविध प्रश्न व विकासात्मक कार्यावर विचारमंथन ओबीसींच्या उपेक्षित जाती समुहांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम राष्ट्रवादीने केले -कल्याण आखाडे अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजाला जोडण्यासाठी व एकजुटीने पुढे आणण्यासाठी राष्ट्रवादीच्या माध्यमातून…